Page 20 of निकाल News
गेल्यावर्षीच्या तुलनेत निकाल १.२८ टक्क्यांनी घटला आहे.
कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरविले तसेच अभिनंदन केले.
चार महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही निकाल जाहीर झालेला नाही. त्यामुळे उच्च शिक्षण व नोकरी मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत.
बालवाडी, इयत्ता १ ते ९ च्या विद्यार्थ्यांना निकालासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
एक मे रोजी निकाल लागणार व नंतर शाळांना सुट्टी लागणार म्हणून बालगोपाल मामाच्या गावाला जाण्याच्या तयारीत लागले असतात. पण आता…
बारावीच्या परीक्षांचे उत्तरपत्रिका मूल्यांकनावर विज्युक्टा व महासंघाने बहिष्कार टाकला आहे, अशी माहिती विज्युक्टाचे अध्यक्ष डाॅ. अविनाश बोर्डे यांनी दिली.
MLC election update maharashtra 2023 मतदानाचा घसरलेला टक्का कुणासाठी फायदेशीर ठरणार?
पाचवीचे २३.९० टक्के विद्यार्थी, तर आठवीचे १२.५३ टक्के विद्यार्थी पात्र
भारतीय जनता पार्टी आणि प्रादेशिक पक्षांमध्ये पाहायला मिळाली चुरशीची लढत; जाणून घ्या कोणत्या मतदारसंघांचा आहे समावेश
मुंबई विद्यापीठाच्या ‘पेट’चा (पीएचडी प्रवेशपूर्व परीक्षा) निकाल मंगळवारी विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आला.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे यंदा विद्यार्थ्यांसाठी पुनर्परीक्षा घेण्यात आली होती, काही वेळापूर्वी अधिकृत साईट तांत्रिक बिघाडाने ठप्प झाली होती
एमपीएससीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे निकालाची माहिती दिली. ९ ते १३ मे आणि २३ ते २७ मे या कालावधीत मुलाखती घेण्यात आल्या होत्या.