scorecardresearch

रिया चक्रवर्ती

बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीने छोट्या पडद्यापासून मनोरंजन विश्वातील करिअरला सुरुवात केली. तिने तेलुगु व हिंदी चित्रपटात काम केलं आहे. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या ‘तुनिगा तुनिगा’ या चित्रपटातून तिने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर ‘मेरे डॅड की मारुती’ या चित्रपटातून २०१३ साली तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. ‘बॅंक चोर’, ‘सोनाली केबल’, ‘हाफ गर्लफ्रेंड’, ‘जलेबी’, ‘चेहरे’, ‘दोबारा’ या चित्रपटांतही रिया झळकली. दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतबरोबर तिचे प्रेमसंबंध होते. सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी रिया चर्चेत होती. याप्रकरणी रियाला काही दिवस तुरुंगातही ठेवण्यात आलं होतं.Read More
sushant singh rajput rhea chakrabarty & smita jayakar
‘सुशांतची तब्येत खालावते आहे, रिया चक्रवर्तीचा आला होता मेसेज’; मराठी अभिनेत्रीने जागवल्या आठवणी, केले होते उपचार

ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता जयकर हिलिंग क्षेत्रातही कार्यरत आहेत.

rhea-chakraborty-brother-showik-fashion-brand after sushant death case.
‘चुडैल का बदला’ ठेवायचं होतं नाव; सुशांत सिंह प्रकरणानंतर रिया चक्रवर्तीने सुरू केला ‘हा’ नवा व्यवसाय

Rhea Chakraborty Fashion Brand Chapter 2 : रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावाने ४० कोटींचा व्यवसाय सुरु केला आहे. सिनेविश्वामध्ये काम…

Actress rhea chakraborty anncounced social media break
ट्रोलिंग, चौकशी अन् रिअ‍ॅलिटी शोमधून कमबॅक! पण, आता सोशल मीडियापासून घेतला ब्रेक; अभिनेत्री म्हणाली, “नकळत स्वतःपासून…”

अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. याचे कारण काय? वाचा सविस्तर

Rhea Chakraborty bank account unfreeze news | NDPS court relief for Rhea Chakraborty | NCB bank account seizure case Mumbai | Sushant Singh Rajput case latest update Marathi
अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा; बँक खाती गोठवण्याचा ‘एनसीबी’चा निर्णय विशेष न्यायालयाकडून रद्द

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधित तपासादरम्यान गोठवण्यात आलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांची बँक खाती पुन्हा सुरू…

Sushant Singh Rajput CBI investigation Update | Sushant Singh Rajput suicide case | रिया चक्रवर्ती बातम्या अपडेट
Sushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण: सीबीआयच्या समाप्ती अहवालात रिया चक्रवर्तीला क्लीन चीट

Sushant Singh Rajput CBI closure report: सीबीआयने सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. या अहवालात अभिनेता…

Sushant Singh Rajput financial transactions with Rhea Chakraborty
लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये सुशांत सिंह राजपूतने रिया चक्रवर्तीवर किती खर्च केला? सीबीआयच्या अहवालातून महत्त्वाचा खुलासा

Sushant Singh Rajput Rhea Chakraborty Live-In-Relationship: ८ जून २०२० पासून सुशांतने आत्महत्या केली त्या दिवसापर्यंत रिया किंवा तिचा भाऊ शोविक…

shilpa shetty Raj kundra phuket trip Mumbai High Court
शिल्पा शेट्टीला विदेश दौऱ्यास नकार, तर बलात्कारातील आरोपीला लग्नासाठी दिलेला जामीन रद्द; मुंबई हायकोर्टाचे आजचे पाच महत्त्वाचे निकाल

Decisions Of Mumbai High Court: ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणाची चौकशी सुरू असलेल्या या सेलिब्रिटी जोडप्याने परदेशात प्रवास करण्यासाठी त्यांच्याविरुद्ध…

Rhea Chakraborty
अभिनेत्री रिया चक्रवर्तीला दिलासा

अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूशी संबंधित अमलीपदार्थ प्रकरणात पारपत्रासंदर्भातील जामिनाची अट शिथिल करण्याची अभिनेत्री रिया चक्रवर्तीची मागणी उच्च न्यायालयाकडून…

rhea chakraborty share her jail experience also talk about how she felt getting clean chit in sushant singh rajput case
रिया चक्रवर्तीने तुरुंगात केला होता ‘नागीण डान्स’, क्लीन चीट मिळाल्यानंतर अभिनेत्रीची ‘अशी’ होती प्रतिक्रिया; म्हणाली…

Rhea Chakraborty : रिया चक्रवर्तीची तुरुंगातील अनुभाबद्दल भावनिक प्रतिक्रिया, म्हणाली, “जामीन मिळाला तेव्हा…”

Sushant Singh Rajput case Rhea Chakraborty complaint CBI closure report Mumbai court notice updates
सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण : तपास बंद करण्याच्या सीबीआयच्या अहवालावर रिया चक्रवर्तीला नोटीस

या अहवालानुसार रियाने दाखल केलेल्या तक्रारीत सीबीआयला काहीही संशयास्पद आढळले नाही आणि त्यामुळे तपास बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे नमूद केले…

rhea chakraborty filmy career ended sushant singh rajput
१३ वर्षांत ८ सिनेमे, सगळेच ठरले फ्लॉप; मग बॉयफ्रेंडमुळे पोहोचली तुरुंगात, ‘ही’ अभिनेत्री आता कोट्यवधींच्या कंपनीची आहे मालकीण

Rhea Chakraborty Filmy Career : अभिनेत्रीचंच नाही तर तिच्या भावाचंही करिअर बॉयफ्रेंडमुळे संपलं

mumbai rhea chakraborty allowed for foreign travel
रिया चक्रवर्तीला परदेशी जाण्यास परवानगी

अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूशी संबंधित अमलीपदार्थ प्रकरणात आरोपी असलेल्या रिया हिला चित्रीकरण करण्यासाठी श्रीलंका, सर्बिया आणि विविध युरोपीय…

संबंधित बातम्या