कराडमध्ये कृष्णा पुलावरून नदीपात्रात तरुणीची उडी दोन दिवसांपूर्वीच तिचा साखरपुडाही झाला होता. मात्र, लग्नापूर्वीच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. By लोकसत्ता टीमJuly 29, 2025 21:42 IST
डिकसळ येथील ब्रिटिशकालीन पुलाला भगदाड – पूल बंद केल्याने पुणे – सोलापूर सीमेवरील २० गावांचा संपर्क तुटला नागरिकांना सुमारे ५० किलोमीटरचा वळसा… By लोकसत्ता टीमJuly 29, 2025 19:47 IST
चंद्रभागेला पूर; पंढरपूरला पुन्हा पूरस्थिती वीर, उजनीतून मोठा विसर्ग; नदीकाठी सतर्कतेचा इशारा By लोकसत्ता टीमJuly 29, 2025 00:08 IST
कोल्हापूरात नद्यांच्या पातळीत वाढ; पुराचे पाणी शहरात… प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा By लोकसत्ता टीमJuly 29, 2025 00:01 IST
पश्चिम घाटक्षेत्रातील पावसाचा जोर ओसरला कोयनेचे दरवाजे साडेसहावरून चार फुटांवर कृष्णा-कोयना नद्यांची जलपातळी स्थिर राहण्याची चिन्हे… By लोकसत्ता टीमJuly 28, 2025 23:54 IST
कृष्णा, वारणा नदीला पूर; औदुंबर दत्त मंदिरात पाणी; अलमट्टीतून सव्वालाख क्युसेकचा विसर्ग गेल्या दोन दिवसांतील मुसळधार पावसाने कृष्णा, वारणा नदीला पूर आला आहे. कृष्णेतील पाणीपातळी वाढल्याने औदुंबरमधील दत्त मंदिराच्या सभा मंडपात पुराचे… By लोकसत्ता टीमUpdated: July 28, 2025 23:27 IST
नदीकाठचे रस्ते पाण्याखाली; खडकवासला धरणातील विसर्गात वाढ; नागरिकांना सावधानतेचा इशारा खडकवासला धरण ऐंशी टक्क्यांपर्यंत भरले आहे. त्यामुळे खडकवासला धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी खडकवासला धरणातून रविवारपासून विसर्गाला सुरुवात करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमJuly 28, 2025 22:59 IST
दल बदलू राजकीय रस्ते ठेकेदाराकडून शहापूर, मुरबाड, वाड्यातील रस्त्यांची दुर्दशा; माजी केंद्रीय मंत्री कपील पाटील यांची टीका हे सर्व उद्योग करणाऱ्या एका रस्ते ठेकेदारामुळे शहापूर, मुरबाड, वाडा भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री… By लोकसत्ता टीमJuly 28, 2025 14:25 IST
‘कृष्णा’ वरील पाच बंधारे पाण्याखाली, ‘वारणे’चे पाणी पात्राबाहेर सांगली जिल्ह्यात मात्र पावसाचा जोर ओसरला असून गेल्या २४ तासांत सरासरी ४.१ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. By लोकसत्ता टीमJuly 27, 2025 22:29 IST
साताऱ्यात धरणातून पाणी सोडल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ साताऱ्यातील संततधार पावसाने धोम, बलकवडी व कण्हेर, उरमोडी धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. By लोकसत्ता टीमJuly 27, 2025 22:20 IST
उजनी, वीर धरणातून भीमा नदीत ७४ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग; भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा नीरा खोरे आणि भीमा खोऱ्यामध्ये पाऊस सुरू असल्याने उजनी धरण आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणत पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. By लोकसत्ता टीमJuly 27, 2025 22:02 IST
मुसळधार पावसामुळे दाणादाण… ४५ गावांचे संपर्क तुटले, अनेक घर-गोठ्यांची पडझड, १७ मंडळात अतिवृष्टीची नोंद.. By लोकसत्ता टीमJuly 27, 2025 12:29 IST
“धुरंधर २ मधील दाऊदचं चित्रण चुकीचं,” दाऊद इब्राहिममुळे घर चालतंय म्हणणाऱ्या दिग्दर्शकाचे विधान; म्हणाले, “त्याची प्रकृती…”
मोरासमोर फणा पसरुन उभा राहिला भलामोठा किंग कोब्रा, दोन शत्रुंमध्ये पुढे काय घडलं? पाहा धडकी भरवणारा VIDEO
Women’s Reservation Bill Defeated: मोदी सरकारला मोठा धक्का! महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर
MI vs PBKS: “मी लाईव्ह पाहिलेल्या बेस्ट कॅचपैकी एक…”, श्रेयस अय्यरच्या कॅचवर सचिन तेंडुलकर फिदा; मास्टर ब्लास्टरची पोस्ट व्हायरल