Page 52 of रोहित पवार News
रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत एक पोस्ट केली होती, त्यावर चंद्रकांत पाटलांनी उत्तर दिलंय
रोहीत पवार म्हणतात, “चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस, आपण मोठे नेते आहात. किमान आपण तरी…!”
रोहीत पवार म्हणतात, “मंडल आयोगाला विरोध करून भाजपने ३० वर्षांपूर्वी घेतलेली भूमिका आजही..!”
रोहित पवार नुकतेच आपल्या कुटुंबासोबत उत्तरप्रदेश दौऱ्यावर जाऊन आले आहेत.
यंदाचा कृषीरत्न पंजाबराव देशमुख पुरस्कार हा राजेंद्र पवार यांना जाहीर झाला असून त्यांनी तो राज्यपालांच्या हस्ते स्वीकारण्यास नकार दिलाय
रोहित पवारांच्या या पोस्टला आत्तापर्यंत हजारो लोकांनी लाइक केलं आहे. यावर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत.
महाराष्ट्राच्या पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे सुद्धा रोहित पवारांसोबत या कार्यक्रमाला उपस्थित होत्या
रोहित पवार म्हणतात, ” ते का खोटं बोलले? हे अपप्रचार करणाऱ्या लोकांपासून लपवून ठेवायचंय! खास त्यांच्यासाठी हा व्हिडीओ!”
आयएनएस विक्रांत प्रकरणावरुन आरोप प्रत्यारोप सुरु असतानाच राऊतांनी थेट पत्रकार परिषदेत सोमय्यांबद्दल अपशब्द वापरलेले.
भाजपा फक्त आपलाच विचार करतं, रोहित पवारांचा राज ठाकरेंना सल्ला
रोहित पवारांची राज्याच्या राजकारणावर उपहासात्मक पोस्ट
गोव्यात काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर त्यावरून भाजपानं आक्रमकपणे भूमिका मांडायला सुरुवात केली आहे. त्याबाबत रोहीत पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.