scorecardresearch

आरआर News

Relief to Ajit Chandila
Ajit Chandila: राजस्थान रॉयल्सच्या आजीवन बंदी असलेल्या माजी क्रिकेटपटूला दिलासा; बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

Relief to Ajit Chandila: राजस्थान रॉयल्सचा माजी क्रिकेटपटू अजित चंडिलावर बीसीसीआयने २०१३ मध्ये आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगच्या आरोपावरून आजीवन बंदी घातली…

Kuldeep Sen credited Sanju Samson for getting a chance in the Indian ODI team
“मी जे काही आहे त्याच्यामुळेच आहे”, टीम इंडियात संधी मिळाल्यावर कुलदीप सेन झाला भावूक, ‘या’ खेळाडूला दिले श्रेय

युवा वेगवान गोलंदाज कुलदीप सेनची भारतीय वनडे संघात निवड झाली आहे. त्याची भारतीय संघात निवड होण्यामागे कोणाचे श्रेय याचा त्यांने…

Rajasthan Royals players sing Phir Hera Pheri song
IPL 2022 : फिर हेरी फेरीच्या गाण्यावर राजस्थानच्या खेळाडूंचा ऑर्केस्ट्रा; पहा व्हिडिओ

फिर हेरा फेरीमधील हा ऑर्केस्ट्रा पुन्हा राजस्थानच्या खेळाडूंनी समोर आणला आहे.

rajasthan royals
राजस्थान रॉयल्सचा सहा विकेट्स राखून दणदणीत विजय, पराभवामुळे पंजाबसाठी पुढची लढाई अवघड

पंजाबने विजयासाठी दिलेल्या १९० धावांचे लक्ष्य गाठताना राजस्थान रॉयल्सने सुरुवातीपासून आक्रमक फलंदाजी केली

YUZVENDRA CHAHAL
युझवेंद्र चहलने करुन दाखवलं! तीन विकेट्स घेत रचला अनोखा विक्रम, लसिथ मलिंगालाही टाकलं मागे

या सामन्यात राजस्थानकडून गोलंदाजी करणारा युझवेंद्र चहल याने धडाकेबाज गोलंदाजी केली.

KKR
कोलकाता पुन्हा ट्रॅकवर! केकेआरचा सात गडी राखून दणदणीत विजय, राजस्थानचा पराभव

सलामीचे दोन्ही फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या संजू सॅमसनने अर्धशतकी खेळी केली.

KKR vs RR Playing XI
IPL 2022 KKR vs RR : आज कोलकाता-राजस्थान आमनेसामने, कोणाचा होणार विजय? जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन

Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals : राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सविरोधातील सामना गमावला होता.

shane warne
राजस्थान रॉयल्स शेन वॉर्नला वाहणार श्रद्धांजली, आपल्या पहिल्या कॅप्टनसाठी सर्व खेळाडू परिधान करणार खास जर्सी

वॉर्नने १४५ कसोटी सामन्यांमध्ये ७०८ विकेट्स घेतलेल्या आहेत. तर १९४ एकदिवसीय सामन्यांत वॉर्नच्या नावावर २९३ विकेट्स आहेत.

harshal patel riyan parag fights
RR vs RCB : रियान पराग आणि हर्षल पटेलमध्ये मैदानातच खडाजंगी; सामन्यानंतरही वाद कायम

पहिल्या डावानंतर आरसीबीचा गोलंदाज हर्षल पटेल आणि राजस्थानचा फलंदाज रियान पराग यांच्यात वाद झाला

rajasthan royals
जोस बटलर ते विराट सगळे फ्लॉप; राजस्थानचा २९ धावांनी रॉयल विजय, बंगळुरुचा दारुण पराभव

राजस्थानने दिलेल्या १४५ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी बंगळुरु संघाकडून विराट कोहली फॅफ डू प्लेसिस ही जोडी सलामीला आली.

sanju samson and wanindu hasaranga
RCB vs RR : फलंदाजी करताना संजू सॅमसन गोंधळला, वनिंदू हसरंगाच्या चेंडूवर राजस्थानचा कर्णधार ‘क्लीन बोल्ड’ !

विशेष म्हणजे वनिंदू हसरंगाने टाकलेल्या चेंडूवर संजू सॅमसन थेट त्रिफळाचित झाला आहे.

jos butller
RCB vs RR : बंगळुरुच्या ‘जोश’समोर राजस्थानच्या ‘जोस’ने टेकले हात, फूल फॉर्ममध्ये असताना बटलर ‘असा’ झाला बाद

हेजलवूडने टाकलेल्या चेंडूवर बटलरने फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडूची गती आणि उंची समजू न शकल्यामुळे तो चुकला.

RCB vs RR
IPL 2022, RCB vs RR : आज राजस्थान-बंगळुरु आमनेसामने, विराट कोहलीच्या कामगिरीकडे असेल सर्वांचे लक्ष

या हंगामातील ३९ वी लढत रॉयल्स चॅलेजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे.

third umpire in the no ball dispute in DC vs RR match
विश्लेषण : राजस्थान दिल्ली सामन्यातील नो बॉलच्या वादात थर्ड अंपायरची मदत का घेतली नाही?; जाणून घ्या नियम

नो बॉल तपासण्यासाठी मैदावरील अंपायरने थर्ड अंपायरकडे जाण्याचा निर्णय का घेतला नाही, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

delhi capitals vs rajasthan royals
IPL वर करोनाचं सावट, २२ एप्रिल रोजीच्या राजस्थान-दिल्ली सामन्याबाबत घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील दिल्ली कॅपिट्लस आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांमधील सामना नियोजनानुसार पुण्यातील एमसीए स्टेडियमवर होणार होता.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

आरआर Photos

IPL 2022 Gujrat Titans
18 Photos
Photos : पांड्या पलटनची विजयी घौडदौड; फायनलमध्ये पोहोचल्यानंतर गुजरात टायटन्सची कॅप्टनसाठी खास पोस्ट

आयपीएलच्या १५व्या हंगामातील फायनलमध्ये पोहोचणारा गुजरात टायटन्स पहिला संघ ठरला आहे.

View Photos
SANJU SAMSON STUMPING
12 Photos
संजू सॅमसन गोंधळला, चेंडूही हातातून निसटला पण करुन दाखवलं; दीपक हुडाला केलं खास पद्धतीने बाद

कोणतीही चूक होऊन नये म्हणून संजू सॅमसनने चेंडूसहित स्टंप उचलून घेतला.

View Photos

संबंधित बातम्या