scorecardresearch

pune ola uber marathi news
ओला, उबरचे काय होणार? जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात लवादाकडे धाव प्रीमियम स्टोरी

ऑनलाइन प्रवासी वाहतूक क्षेत्रातील ओला आणि उबर या कंपन्यांना प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने परवानगी नाकारली होती.

Nagpur RTO has succeeded in getting 90 percent revenue compared to target given by government
नागपूर ‘आरटीओ’ मालामाल! गेल्यावर्षीच्या तुलनेत…

नागपूर शहरच्या अखत्यारित असलेल्या तीन आरटीओ कार्यालयांनी शासनाने दिलेल्या लक्ष्याच्या तुलनेत ९० टक्केच महसूल मिळवण्यात यश मिळवले आहे.

pmp and rto taken joint action against 1620 errant rickshaw drivers
बसस्थानक परिसरात रिक्षा उभी करणाऱ्या १,६२० चालकांवर कारवाई, पीएमपी, आरटीओची मोहीम

गेल्या तीन महिन्यांत नियम मोडणाऱ्या एक हजार ६२० बेशिस्त रिक्षाचालकांवर पीएमपी आणि प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) संयुक्त कारवाई केली आहे.

Ola Uber Pune
ओला, उबरवरील कारवाईला ‘ब्रेक’! आरटीओचे एक पाऊल मागे; कारण काय…

ऑनलाइन प्रवासी वाहतूक क्षेत्रातील ओला आणि उबर या कंपन्यांचे परवान्याचे अर्ज नामंजूर झाल्याने त्यांची सेवा अवैधपणे सुरू आहे.

Ola
आरटीओचा उफराटा कारभार! ओला, उबर अवैध अन् कॅबचालकांवर कारवाई

ऑनलाइन प्रवासी वाहतूक क्षेत्रातील ओला आणि उबर या कंपन्यांची अवैध सेवा सुरू आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून या कंपन्यांची सेवा देणाऱ्या…

pune rto marathi news, pune rto, strict action against the cab companies
पुणे : कॅब कंपन्यांवर कारवाईचा दंडुका! ॲप्स, संकेतस्थळे बंद करण्यासाठी परिवहन विभागाची पाऊले

उपयोजन (ॲप्लिकेशन) व संकेतस्थळाद्वारे प्रवासी वाहतूक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्यांकडून विनापरवाना व्यवसाय सुरू असल्याचे समोर आले आहे.

Indefinite strike by cab drivers due to non increase in air conditioned taxi fares by Ola and Uber pune news
ओला, उबर अन् कॅबचालकांच्या वादात पुणेकर वेठीस!जिल्हाधिकारी, आरटीओ बघ्यांच्या भूमिकेत

वातानुकूलित टॅक्सीच्या दरात ओला आणि उबर कंपनीने भाडेवाढ केलेली नाही. यामुळे कॅबचालकांकडून बेमुदत बंद सुरू आहे.

wardha, stop accidents, rto, reflective belts, stray animals, installed,
वर्धा : बांधा पट्टा मोकाट जनावारांना, आवर बसेल अपघातांना

उपप्रादेशिक परिवहन विभागाने एक अ‍ॅप विकसित केले आहे. त्या आधारे मोकाट पशुना जिओ टॅगिंग केले जाते. महामार्ग परिसरातील गावात असलेल्या…

Motor vehicle inspector RTO officer Geeta Shey was suspended by the transport department on Friday Nagpur
आरटीओ अधिकारी गीता शेजवळ निलंबित; काय आहे प्रकरण जाणून घ्या…

गीता शेजवळ या सुरुवातीपासूनच वादग्रस्त अधिकारी राहिल्या. २०१६ मध्ये त्या प्रादेशिक परिवहन कार्यालय, उस्मानाबाद येथे कार्यरत होत्या.

Old vehicles, registered, high security number plate, central government, rto,
जुन्या वाहनांना आता नवीन नंबर प्लेट बंधनकारक! लवकरच अंमलबजावणी सुरु होणार

परिवहन आयुक्त कार्यालयाने राज्य सरकारला याबाबत प्रस्ताव पाठविला असून, लवकरच त्यावर निर्णय अपेक्षित आहे.

Online systems of regional transport offices across the country are down as the National Notification Center is in the process of changing servers Pune news
परवाना हवाय…प्रतीक्षा करा! आरटीओच्या ऑनलाइन सेवेला ‘एनआयसी’चा खो

देशभरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) ऑनलाइन यंत्रणा मंगळवारी बंद राहिली. राष्ट्रीय सूचना केंद्राकडून (एनआयसी) सर्व्हर बदलण्याचे काम सुरू असल्याने सारथी…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×