scorecardresearch

Page 6 of रुपाली चाकणकर News

rupali chakankar rohini khadse
“सुळे अन् कोल्हे अजित पवारांमुळे निवडून आले”, चाकणकरांच्या विधानावर रोहणी खडसे प्रत्युत्तर देत म्हणाल्या…

गेल्या काही दिवसांपासून रूपाली चाकणकर सुप्रिया सुळेंवर टीका करत आहेत. अशातच आता रोहिणी खडसेंनी चाकणकरांना प्रत्युत्तर दिलं आहे.

Rupali Chakankar vs nana patekar
नाना पाटेकर यांच्याविरोधात खडकवासलामधून लढणार का? रुपाली चाकणकर म्हणाल्या, “प्रतिस्पर्धी असले तरी…”

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी खडकवासला विधानसभा लढविण्याचे संकेत दिले असून नाना पाटेकर यांच्या उमेदवारीवर भाष्य केले आहे.

Rupali Chakankar
“१४ व्या वर्षी हातात मोबाइल…”, मुलींवरील अत्याचार, आत्महत्यांसाठी पालकही जबाबदार; रुपाली चाकणकर यांची स्पष्टोक्ती

पोलिस प्रत्येक ठिकाणी पोहचू शकत नाही. घरी जन्मदात्या वडिलांकडूनच अत्याचार होत असतील तर काय करायचे? असा सवाल राज्य महिला आयोगाच्या…

Suicide young women Solapur
सोलापूर : लागोपाठ तीन तरुणींच्या आत्महत्या; कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह असूनही महिला आयोगाच्या अध्यक्षांनी थोपटली पोलिसांची पाठ

आत्महत्यांच्या लागोपाठ घटनांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर हादरले असताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तिन्ही दुर्दैवी मृत तरुणींच्या घरी जाऊन…

pune cyber cell detained three for posting obscene content on rupali chakankar s social media account
पुणे: रुपाली चाकणकर यांच्या समाजमाध्यमातील खात्यावर अश्लील मजकूर; सायबर गुन्हे शाखेकडून तीनजण ताब्यात

याप्रकरणी रुपाली चाकणकर यांचे भाऊ संतोष बबन बोराटे यांनी १९ ऑक्टोबर २०२३ रोजी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

Rupali Chakankar Posted Poem
“दादासमोर नाक उचलून धाकटी विचारे तू कुठे काय केलंस?”, रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंना टोला

तीन टर्म बारामती लोकसभा मतदार संघात ज्यांच्या निवडून येता त्यांनाच प्रश्न विचारता? असा प्रश्न रुपाली चाकणकरांनी विचारला आहे.

Rupali Chakankar celebrated bhaubij by waving to Chandrakant Patil
पुणे: भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार रवींद्र धंगेकर यांना ओवाळून रुपाली चाकणकरांनी केली भाऊबीज साजरी

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार रवींद्र धंगेकर यांना ओवाळून भाऊबीज साजरी करीत…

Rupali Chakankar, Commission For Woman, Commission for Woman is not against Mens, Rupali Chakankar on Mens
“महिला आयोग पुरुषांच्या नव्हे, तर विकृतींच्या विरोधात”, रुपाली चाकणकर यांचे प्रतिपादन

मुंबईतील कार्यालयात येऊन राज्यभरातील अनेक महिलांना तक्रार मांडणे अशक्य ठरते. त्यामुळे आयोग आता जिल्हास्तरावर जनसुनावणी घेत आहे, असे चाकणकर यांनी…

rupali chakankar on ajit pawar, supriya sule, rupali chakankar, ajit pawar, supriya sule booking
रुपाली चाकणकर म्हणतात, “सुप्रियाताईंचं ‘बुकिंग’ म्हणजे ‘साहेबांचा’ आशीर्वादच, अजित पवार मुख्यमंत्री…”

अजित पवार मुख्यमंत्री होतील अशी खात्री असल्यानेच सुप्रिया सुळेंनी अजित दादांना सर्वप्रथम हार घालण्यासाठी बुकिंग केलं आहे, अशी मार्मिक प्रतिक्रिया…

Rupali Chakankar, Rupali Chakankar in Washim, 5 Lakh Woman Missing From the State, Maharashtra State Commission For Woman
महिला तस्करीचे प्रमाण राज्यात सर्वाधिक, ५ लाख महिला बेपत्ता; महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणतात…

महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण राज्यात सर्वाधिक आहे. महिला बेपत्ता होण्याच्या १३ लाख तक्रारी आहेत.

What Rupali Chakankar Said?
“मुंबईत मराठी महिलेला घर नाकारलं जाणं ही बाब…”, महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरांनी घेतली घटनेची दखल

एका मराठी महिलेला घर नाकारलं जातं ही बाब गंभीर आहे तसंच या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे असे निर्देश पोलिसांना दिले…

Rupali Chakankar on Kambal Wale Baba
अंगावर घोंगडे टाकून आजार बरा करण्याचा दावा, रुपाली चाकणकर ‘त्या’ भाजपा आमदाराचं नाव घेत म्हणाल्या…

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अंगावर घोंगडे टाकून आजार बरा करण्याचा दावा करणाऱ्या कंबलवाले बाबावर प्रतिक्रिया दिली.