scorecardresearch

ऋतुराज गायकवाड

ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) हा भारतीय फलंदाज आहे. त्याचा जन्म ३१ जानेवारी १९९७ रोजी पुण्यामध्ये झाला. सुशिक्षित घरामध्ये वाढलेल्या ऋतुराज (Ruturaj) लहानपणापासून क्रिकेटवर प्रेम होते. त्याने पिंपरी चिंचवडच्या दिलीप वेंगसकर अकादमीमधून क्रिकेटचे धडे गिरवले. ६ ऑक्टोबर २०१६ रोजी २०१६-१७ रणजी करंडक स्पर्धेत त्याने महाराष्ट्रासाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पुढे २०१७ मध्ये त्याला विजय हजारे करंडक स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली. राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये खेळत असताना आयपीएल २०१९ मध्ये त्याला चैन्नईच्या संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. या संधीचे सोनं करत त्याने अनेक चाहत्यांची मने जिंकली. तो सीएसके संघाचा सलामीवीर फलंदाज आहे. आयपीएलमधील कामगिरीकडे पाहून भारतीय संघामध्ये त्याची निवड करण्यात आली.

२०२१ मध्ये ऋतुराज गायकवाड पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला. काही महिन्यांपूर्वी विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने एका षटकामध्ये तब्बल सात षटकार मारण्याचा विक्रम केला. मराठी अभिनेत्री सायली संजीवला तो डेट करत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
Read More
Ruturaj Gaikwad has been fantastic as CSK captain so far says Hussey
IPL 2024 : गावस्कर यांच्यापाठोपाठ आता चेन्नईचे प्रशिक्षक हसीदेखील प्रभावित; ऋतुराज गायकवाड क्रिकेट जाणणारा माणूस

आता चेन्नई सुपर किंग्ज संघाचे फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसी यांनी ऋतुराजमधील कर्णधाराला शंभर टक्के गुण दिले आहेत.

IPL 2024 Chennai Super Kings vs Gujarat Titans Match Updates in Marathi
IPL 2024 CSK vs GT: ऋतुराजचा मास्टरस्ट्रोक! जडेजाला थांबवत रिझवीला फलंदाजीसाठी पाठवलं, पण आधी घेतला धोनीचा सल्ला; VIDEO व्हायरल

IPL 2024 CSK vs GT: सीएसकेचा नवा कर्णधार ऋतुराज गायकवाडने धोनीशी चर्चा करत समीर रिझवीला जडेजाच्या आधी पाठवलं. समीरने मैदानावर…

IPL 2024 Chennai Super Kings vs Gujarat Titans Match Updates in Marathi
IPL 2024 CSK vs GT Highlights: चेन्नईचा गुजरातवर एकतर्फी विजय, सांघिक कामगिरीच्या बळावर ६३ धावांनी केली मात

Chennai Super Kings vs Gujarat Titans Highlights, IPL 2024: चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२४ मध्ये सलग दुसरा विजय नोंदवला. दुसऱ्या…

IPL 2024 Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Match Updates in Marathi
IPL 2024 CSK vs RCB: ऋतुराज गायकवाडने सांगितला सामन्याचा टर्निंग पॉईंट, कॅप्टन्सीबद्दल बोलताना म्हणाला “अर्थातच माही भाई…”

IPL 2024 CSK vs RCB: ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्त्वाखालील चेन्नईच्या संघाने आरसीबीला पहिल्याच सामन्यात पराभूत केले. या सामन्यानंतर ऋतुराजने सामन्याचा टर्निंग…

Will Ruturaj Gaikwad become the captain of Chennai Super King like Mahendra Singh Dhoni
महेंद्रसिंह धोनीने उत्तराधिकारी म्हणून ऋतुराज गायकवाडलाच का निवडले? प्रीमियम स्टोरी

धोनीने दोन वर्षांपूर्वीही असाच काहीसा निर्णय घेताना रवींद्र जडेजाला कर्णधारपद दिले होते. परंतु, तो निर्णय पूर्णपणे फसला होता.

ruturaj Gaikwad chennai captain
सीएसकेचा कर्णधार झाल्यानंतर ऋतुराज गायकवाडची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “धोनी असताना…”

IPL 2024 Chennai Super Kings New Captain : आयपीएलचा नवा हंगाम सुरू होण्याच्या एक दिवसाआधी चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदावरून महेंद्रसिंह…

MS Dhoni incredible records as Chennai Super Kings captain
MS Dhoni: २३५ सामने, १० फायनल अन् पाच जेतेपद, धोनीच्या नावावर अद्भुत विक्रम

MS Dhoni IPL Records: धोनीचा आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून उत्कृष्ट रेकॉर्ड राहिला आहे आणि त्याने या स्पर्धेतील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून…

Shreyas Iyer Ishan Kishan
BCCI चा अय्यर-किशनला दणका, सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून वगळलं, पाहा रोहित, विराट, ऋतुराजला किती रुपये मिळणार?

BCCI Annual Contract List Shreyas Iyer Ishan Kishan : बीसीसीआयने वार्षिक सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची घोषणा केली आहे. बीसीसीआयने यावर्षी इशान किशन…

IND vs SA Test Series Updates in marathi
IND vs SA : कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघात बदल, ऋतुराज गायकवाडच्या जागी युवा खेळाडूला मिळणार संधी

IND vs SA Test Series : भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांतील कसोटी मालिकेतील पहिला सामना २६ डिसेंबरपासून खेळला जाणार आहे.…

IND vs SA: Pujara-Rahane out Rituraj also injured This young player will get a chance in Team India in the first Test
IND vs SA: पुजारा-रहाणे नाही, ऋतुराजही दुखापतग्रस्त; पहिल्या कसोटीत टीम इंडियात ‘या’ युवा खेळाडूला मिळणार संधी

IND vs SA Test Series: ऋतुराजने एकदिवसीय आणि टी-२० या दोन्ही सामन्यांमध्ये पदार्पण केले आहे, परंतु अद्याप कसोटीत एकही सामना…

Virat Kohli has suddenly returned home
IND vs SA : विराट कोहली अचानक परतला मायदेशी, तर ऋतुराज गायकवाड कसोटी मालिकेतून बाहेर, जाणून घ्या कारण

India vs South Africa Test Series : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली कौटुंबिक कारणामुळे मायदेशी परतला आहे. त्याचबरोबर ऋतुराज…

संबंधित बातम्या