Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

सचिन पायलट

sachin pilot rajasthan
सचिन पायलट (Sachin Pilot) यांचा जन्म ७ सप्टेंबर १९७७ रोजी उत्तर प्रदेशमध्ये झाला. ते काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते राजेश पायलट यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी शालेय शिक्षण नवी दिल्ली येथील हवाई दल बालभारती शाळेमध्ये घेतले. अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया विद्यापीठामधून त्यांनी एमबीएची पदवी मिळवली आहे. त्यांनी भारतामध्ये परतल्यावर परदेशाहुन परतल्यावर १० ऑक्टोबर २००२ रोजी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.

राजस्थानच्या दौसाहा त्यांचा मतदारसंघ आहे. वयाच्या २६ व्या वर्षी निवडून येणारे आमदार आहेत. त्यांनी कॉर्पोरेट अफेअर्स,कम्युनिकेशन आणि आयटी या केंद्रीय विभागांचे मंत्री होते. त्यांनी राजस्थानचे उपमुख्यमंत्रीपद देखील भूषवले आहे. फारुख अब्दुल्ला यांच्या मुलीशी त्यांनी २००४ मध्ये लग्न केले. त्यांना दोन मुलं आहेत. Read More
congress general secretary Sachin Pilot
काँग्रेसविरोधात भाजपाचा खोटा प्रचार केवळ भीतीपोटी; सचिन पायलट यांचा हल्लाबोल

काँग्रेस पक्ष हा विकासाबद्दल सांगत आहे, तर भाजपा भीती आणि खोटेपणाचा अवलंब करत असल्याचाही सचिन पायलट यांनी आरोप केलाय.

sachin pilot
सचिन पायलट यांना केंद्रात नवी जबाबदारी; राजस्थानच्या विरोधी पक्षनेतेपदी नवा चेहरा? प्रीमियम स्टोरी

गेल्या कित्येक वर्षांपासून राजस्थानच्या काँग्रेसमध्ये नेतृत्त्वावरून वाद आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद काहीसा शमला होता.

sachin pilot
राजस्थानच्या पराभवावर सचिन पायलट यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले; “आम्ही प्रामाणिकपणे…” प्रीमियम स्टोरी

राज्यातील सत्तांतराची परंपरा मोडीत काढण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने प्रयत्न केला. मात्र, आम्हाला त्यात यश आले नाही, असे सचिन पायलट म्हणाले.

sachin pilot and ashok gehlot (5)
सचिन पायलट यांचा प्रचार अन् अशोक गहलोतांचा पाठिंबा, भाजपाच्या टीकेला उत्तर म्हणून काँग्रेसची खास रणनीती!

मागील अनेक दिवसांपासून सचिन पायलट हे मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी प्रयत्न करत आहेत. या खुर्चीसाठी त्यांनी एकदा बंडदेखील केलं.

telangana
तेलंगणा जिंकण्यासाठी काँग्रेसची डाव्यांशी हातमिळवणी, बीआरएसला फटका बसणार?

सीपीआय (एम) ने एकूण १९ जागांवर आपले उमेदवार दिले आहेत, तर उर्वरित ११५ जागांबाबत पक्षाने आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली…

Sachin pailot and ashok gehlot
काँग्रेसच्या कथित अंतर्गत नाराजीवर सचिन पायलट यांचे महत्त्वाचे विधान; मुख्यमंत्रीपदावर भाष्य करताना म्हणाले, “आम्ही…”

काँग्रेसने सचिन पायलट यांना टोंक या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. सध्या याच मतदारसंघाचे ते आमदार आहेत.

Delhi BJP MP Ramesh Bidhurin plot to polarize against Sachin Pilot
बिधुरींचा पायलट यांच्याविरोधात ध्रुवीकरणाचा डाव

दिल्लीतील भाजपचे खासदार रमेश बिधुरी यांनी टोंकमध्ये लाहोर-कराची, पाकिस्तानचा उल्लेख करून काँग्रेसचे उमेदवार सचिन पायलट यांच्याविरोधात मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला…

Ramesh Bidhuris polarizing move against Sachin Pilot
वाचाळ रमेश बिधुरींचा सचिन पायलटांविरोधात ध्रुवीकरणाचा डाव

दिल्लीतील भाजपचे खासदार रमेश बिधुरी यांनी टोंकमध्ये लाहोर-कराची, पाकिस्तानचा उल्लेख करून काँग्रेसचे उमेदवार सचिन पायलट यांच्याविरोधात मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला…

sachin pilot, ashok gehlot, rahul gandhi, rajasthan assembly election
राजस्थानमध्ये काँग्रेसचा अखेर ‘साथ साथ है’चा नारा

प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यामध्ये काँग्रेसचे नेते एकत्र असल्याचे चित्र उभे राहिले तरच भाजपशी दोन हात करता येईल हे ओळखून राहुल, गेहलोत…

Rahul-gandhi-in-Rajasthan
राजस्थानमध्ये काँग्रेसला पराभव दिसतोय? मतदानाला केवळ १५ दिवस असतानाही राहुल गांधींचा प्रचारामध्ये असहभाग

राजस्थानमध्ये २५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तरीही अद्याप राहुल गांधी प्रचारासाठी आलेले नाहीत. राहुल गांधी दिवाळीनंतर प्रचारात उतरतील, असे…

Sachin Pilot | Sachin Pilot Networth
11 Photos
गेल्या ५ वर्षात १० टक्के वाढली, सचिन पायलटची एकूण संपत्ती किती?

काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी टोंकमधून उमेदवारी दाखल केली असून, प्रतिज्ञापत्रात त्यांनी पत्नीपासून घटस्फोट घेतल्याची माहिती दिली आहे.

संबंधित बातम्या