scorecardresearch

सई ताम्हणकर

मराठीमधील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये सई ताम्हणकरचं (Sai Tamhankar) नाव आवर्जुन घेतलं जातं. मुळची सांगलीची असणाऱ्या सईचं शिक्षणही तिथेच झालं. नाटकांमधून काम करत तिने अभिनयक्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं. या गोजिरवाण्या घरात, अग्निहोत्री, साथी रे, कस्तुरी या मालिकांमध्ये तिने करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये काम केलं. सुभाष घई यांच्या ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटामधून तिन रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. तसेच सनई चौघडे हा तिचा पहिला मराठी चित्रपट. आमिर खानच्या गजनी चित्रपटामध्येही ती महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसली. त्यानंतर तिने दुनियादारी, नो एंट्री पुढे धोका आहे, टाइम प्लीज, हंटर, वजनदार सारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली. मिमी या हिंदी चित्रपटातील भूमिकेसाठी तर तिला फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.Read More
actress priya bapat wishes sai tamhankar for new house
सांगली ते मुंबई, सई ताम्हणकरच्या ११ व्या घरासाठी प्रिया बापटने शेअर केली खास पोस्ट; म्हणाली, “कष्ट, प्रेम अन्…”

सई ताम्हणकरने मुंबईत खरेदी केलं आलिशान घर, प्रिया बापट शुभेच्छा देत म्हणाली…

sai tamhankar new bollywood movie
‘मिमी’च्या यशानंतर सई ताम्हणकर पुन्हा गाजवणार बॉलीवूड, प्रसिद्ध दिग्दर्शकासह करणार काम, शेअर केला फोटो

मराठमोळी सई ताम्हणकर पुन्हा एकदा बॉलीवूड गाजवण्यासाठी सज्ज, अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत दिली माहिती…

Vishakha (2)
“जाडेपणामुळे अनेक भूमिका गेल्या…”, विशाखा सुभेदार यांचं बोलणं चर्चेत; सई, प्रिया आणि अमृताचा उल्लेख करत म्हणाल्या…

त्यांच्या विनोदाचे लाखो चाहते आहेत. पण त्यांच्या जाडेपणामुळे त्यांच्या हातून अनेक भूमिका गेल्या असं त्या म्हणाल्या आहेत.

maharashtrachi hasya jatra fame rasika vengurlekar
“सई ताम्हणकर माझी लेडी क्रश”, ‘हास्यजत्रा’ फेम अभिनेत्रीने केला खुलासा; म्हणाली, “तिचा बोल्डनेस…”

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्रीने केला सहकलाकारांबद्दल खुलासा, म्हणाली…

sai tamhankar replied to her fan question
“माझ्या वाढदिवसाला येशील का?”, चाहत्याला उत्तर देत सई ताम्हणकरने ठेवल्या ‘या’ अटी; म्हणाली, “वरण-भात…”

चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर सई ताम्हणकरने दिलं भन्नाट उत्तर, म्हणाली…

amruta khanvilkar sai tamhankar
“मी सई ताम्हणकरची मैत्रीण होण्याचा प्रयत्न केला, पण…” अमृता खानविलकर स्पष्टच बोलली

अमृता खानविलकर आणि सई ताम्हणकर यांच्या मैत्रीत दुरावा आल्याचे अनेकदा बोललं जातं.

sai kriti
राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सई ताम्हणकरचं क्रिती सेनॉनबरोबर खास सेलिब्रेशन, म्हणाली, “माझी…”

अभिनेत्री क्रिती सेनॉन हिला ‘मिमी’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

Independence Day 2023 marathi celebrity wishes on independence day
Independence Day 2023: “माझा देश चिरायू होवो”, केदार शिंदे ते सई ताम्हणकर; मराठी कलाकारांनी दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

Independence Day 2023: मराठमोळ्या कलाकारांनी दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

sai tamhankar shared special birthday post to wish actress prajakta mali
“आज बिल्डिंगमध्ये फरसाण वाटते…”, सई ताम्हणकरने वाढदिवसानिमित्त प्राजक्ता माळीला दिल्या हटके शुभेच्छा

प्राजक्ता माळीच्या वाढदिवसानिमित्त सई ताम्हणकरने शेअर केली खास पोस्ट; म्हणाली, “लव्ह यू प्राजू…”

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×