
दोन्ही मुंडे संपर्क वाढवत राजकीय वेढ्यातून सुटण्याची धडपड करत आहेत.
देशांर्तगत मागणी पूर्ण होऊन अतिरिक्त साखर शिल्लक राहण्याची शक्यता असतानाही, साखर निर्यातीवर निर्बंध लादण्यामागील कारणे काय?
एका मुलाखतीत उर्फीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला आहे.
रेस्तराँ आणि हॉटेलकडून स्वैरपणे आणि वाढीव दराने निश्चित केलेले सेवाशुल्क भरण्याची ग्राहकांवर सक्ती केली जाते.
पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या.
अनिल परबांना तुरूंगात जावे लागणार, सोमय्यांचा इशारा
अगदी पुणे शहरात नागरिकांचा विरोध लक्षात घेऊन राज्यकर्त्यांनी हेल्मेट नसले तरी कारवाई करण्याचे टाळले आहे.
ईडीचे अधिकारी सकाळी अनिल परब यांच्या वांद्रे येथील घऱी आणि मरिन ड्राईव्हमधील सरकारी निवासस्थानी दाखल झाले
‘एलिमिनेटर’ सामन्यात विराटने २४ चेंडूंमध्ये २५ धावा केल्या. यामध्येही त्याला केवळ दोनच चौकार मारता आले
उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.