scorecardresearch

समांथा रुथ प्रभू News

समांथा रुथ प्रभू ही सध्याची दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. तिचा जन्म २८ एप्रिल १९८७ रोजी चेन्नई, तामिळनाडू येथे झाला होता. तिचे वडील तेलुगू आणि आई मल्याळम भाषिक आहेत. तिला दोन मोठे भाऊ आहेत. समांथा तमिळ, तेलुगू आणि मल्याळम अशा तिन्ही भाषा उत्तमपणे बोलते. चेन्नई शहरामध्ये तिने प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे. स्टेला मॅरिस कॉलेजमधून तिने वाणिज्य शाखेत पदवी मिळवली आहे. पदवीचे शिक्षण सुरु असताना समांथाने मॉडेलिंग करायला सुरुवात केली. काही वर्ष मॉडेलिंग केल्यानंतर तिला चित्रपटांमध्ये काम करायची संधी मिळाली. २०१० मध्ये तिचा ‘ये माया चेसवे’ (ye maaya chesave) हा पहिला तेलुगू चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये तिच्यासह नागा चैतन्य अक्किनेनी प्रमुख भूमिकेत होता. याच वर्षी तिने तमिळ सिनेसृष्टीदेखील पदार्पण केले. तिने इगा, रंगस्थलम, सुपर डिलक्स अशा अनेक दर्जदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटांप्रमाणे तिचे खासगी आयुष्य देखील नेहमी चर्चेत राहिले. २०१० पासून समांथा आणि नागा चैतन्य एकमेकांना डेट करत होते. सहा-सात वर्ष रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. २०१७ मध्ये गोव्यात त्यांचा लग्नसोहळा पार पडला. यानंतर तिने ‘समांथा अक्किनेनी’ या नावाचा वापर करायला सुरुवात केली. जुलै २०२१ मध्ये तिने सोशल मीडियावरुन ‘अक्किनेनी’ नाव काढून टाकले. यामुळे चाहत्यांना या जोडप्यामध्ये काहीतरी बिनसल्याची शंका आली. पुढे ऑक्टोबर २०२१ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतल्याचे जाहीर केले. या घटस्फोटामुळे समांथा पुन्हा चर्चेत आली. यावरुन तिच्यावर टीका देखील झाली. दरम्यानच्या काळात ‘पुष्पा’ आणि ‘द फॅमिली मॅन सीझन २’ या दोन कलाकृतींमुळे समांथाच्या लोकप्रियतेमध्ये वाढ झाली. काही महिन्यांपूर्वी तिने सोशल मीडियावर मायोसायटीस हा गंभीर आजार झाला असल्याची माहिती दिली.Read More
Actress Samantha Ruth Prabhu pregnant with husband Raj Nidimoru sharing pregnancy surprise story
“मला आणि राजला मुलं झाली नाहीत तरी…” समांथा रूथ प्रभूचे गरोदरपणाबद्दल वक्तव्य; म्हणाली, “हे सरप्राइज…”

Samantha Ruth Prabhu Pregnant Raj Nidimoru Surprise: दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रूथ प्रभू हिने तिच्या गरोदरपणाबद्दल अत्यंत भावूक खुलासा केला आहे.…

samantha-ruth-prabhu-post-for-akhil-akkineni-lenin-movie
समांथा रुथ प्रभूची एक्स नागा चैतन्यच्या कुटुंबासाठी पहिल्यांदाच पोस्ट, ‘तो’ व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

Samantha Ruth Prabhu Post For Akhil Akkineni: दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन यांचा मुलगा अखिल अक्किनेनीचा ‘लेनिन’ चित्रपट आज सिनेमागृहात रिलीज झाला…

samantha-ruth-prabhu-pregnant-raj-nidimoru
Video: “मला एक छोटा…”, अखेर समांथा रूथ प्रभूने स्वतः दिली गुड न्यूज! ‘या’ महिन्यात देणार बाळाला जन्म

Samantha Ruth Prabhu Pregnant: ‘मा इँटी बंगारम’ चित्रपटाच्या यशानंतर समांथा रुथ प्रभू घेणार मॅटर्निटी लीव्ह; स्वतः केला गरोदरपणाचा खुलासा

Samantha Ruth Prabhu Raj Nidimoru and Naga Chaitanya Sobhita Dhulipala at same Reception
Video: दुसऱ्या लग्नानंतर पहिल्यांदाच जेव्हा समांथा आणि नागा चैतन्य एकाच ठिकाणी आले; नव्या जोडीदारांसह एन्ट्री अन्…

Samantha and Naga Chaitanya News: दाक्षिणात्य सुपरस्टार समांथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य एकाच लग्न समारंभात उपस्थित राहिल्याने चर्चेला उधाण…

Samantha Ruth Prabhu and Raj Nidimoru wedding interview | समांथा रुथ प्रभू आणि राज निदिमोरू | Samantha on divorce with Naga Chaitanya | समांथा रुथ प्रभूचे दुसरे लग्न
“माझा घटस्फोट झाला, तेव्हा…”, समांथा रूथ प्रभूचं दुसऱ्या लग्नानंतर वक्तव्य; म्हणाली, “राज आणि मी खरंच…”

Samantha Ruth Prabhu on Divorce and Second Marriage with Raj Nidimoru : अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने नागा चैतन्यशी झालेल्या घटस्फोटानंतरचा…

raj nidimoru ex wife Shhyamali De post sleepless nights
समांथाशी लग्न करणाऱ्या राज निदिमोरूच्या पहिल्या बायकोची पोस्ट; म्हणाली, “चौथ्या टप्प्यातील कर्करोगाचे निदान…”

Raj Nidimoru ex wife Shhyamali De Post : “मला जे सर्वांकडून प्रेम मिळतंय ती एक ऊर्जा आहे”, श्यामली डे हिची…

Samantha Ruth Prabhu marries Raj Nidimoru(1)
समांथा रूथ प्रभूने घटस्फोटानंतर ४ वर्षांनी मंदिरात केलं दुसरं लग्न, फोटो शेअर करत म्हणाली…

Samantha Ruth Prabhu Raj Nidimoru Wedding Photos: ४ वर्षांपूर्वी नागा चैतन्यपासून विभक्त झालेली समांथा दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात

Samantha Ruth Prabhu and Raj Nidimoru (
समांथाने कथित बॉयफ्रेंडबरोबर साजरी केली दिवाळी; नेटकरी म्हणाले, “तुम्ही खूपच…”

Samantha Ruth Prabhu Celebrates Diwali with Rumoured Boyfriend Raj Nidimoru : समांथाने कथित बॉयफ्रेंड राज निदिमोरूबरोबर साजरी केली दिवाळी; फोटो…

Samantha Ruth Prabhu
“तिला इंडस्ट्रीमध्ये…”, समांथाला घटस्फोटानंतर इंडस्ट्रीनं बॉयकॉट केलं? प्रसिद्ध अभिनेत्री खुलासा करीत म्हणाली, “पुरुषांपेक्षा महिलांना जास्त…”

Lakshmi Manchu Hints Samantha Ruth Prabhu Struggle after Divorce with Naga Chaitanya : समांथाला घटस्फोटानंतर इंडस्ट्रीने बॉयकॉट केलं? प्रसिद्ध अभिनेत्रीने…

Samantha Ruth Prabhu highlights importance of weight training
“मला पुरुषासारखे दिसायचे नाही”, वेट ट्रेनिंगबाबत समांथा रुथ प्रभु काय म्हणाली? महिलांनी वेट ट्रेनिंग करणे का महत्त्वाचे आहे?

याच विषयावर सेलिब्रिटी पोषणतज्ज्ञ रायन फर्नांडो यांच्याशी अलिकडेच झालेल्या संभाषणात अभिनेत्री समांथा रूथ प्रभू यांनी वेट ट्रेनिंगचे महत्त्व, विशेषतः तिशीनंतर…

Samantha Ruth Prabhu Raj Nidimoru dating rumors
प्रसिद्ध अभिनेत्री घटस्फोटानंतर ४ वर्षांनी पुन्हा प्रेमात? लाडक्या श्वानाचा ‘त्या’च्याबरोबरचा फोटो पोस्ट करत म्हणाली, “नवीन सुरुवात…”

Samantha Ruth Prabhu-Raj Nidimoru : अभिनेत्रीच्या अफेअरच्या चर्चा रंगल्यात, ‘तो’ कोण आहे? वाचा…