Page 173 of सांगली News
ग्रामपंचायत निवडणुकीपुर्वीच कवठेमहाकाळ नगरपंचायत अध्यक्ष निवडीवेळीच हा राजकीय संघर्ष नव्या पिढीत सुरू झाल्याची झलक पाहण्यास मिळाली होती.
प्रशांत पाटील यांचे नुकतेच हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले असून, त्यांच्या अचानक जाण्याने गावातून हळहळ व्यक्त होत आहे.
स्वच्छ प्रतिमेचा डांगोरा पिटत असलेल्या भाजपचा हाच चेहरा काय? असे म्हणण्याची वेळ आली असल्याची टीका शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज…
विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी अंजनी (ता. तासगाव) येथील स्व. आर. आर. आबा पाटील यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर…
ख्रिस्ती समाज शांतता प्रिय असूनही अशी कृत्ये वारंवार घडत आहेत. प्रार्थना स्थळाबाबत प्रश्न उपस्थित करून उध्वस्त करण्याची धमकीही दिली जात…
आ. पाटील यांनीही आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात १९८५ मध्ये कारखान्याच्या संचालक पदाची जबाबदारी हाती घेऊनच केली होती.
म्हैसाळ येथील कृष्णा नदीपासून तब्बल १६५ मीटर उंचीवर पाणी उचलण्यात आल्यानंतर प्रत्यक्ष शेताच्या बांधापर्यंत पोहचणार आहे.
यंदा द्राक्षांचा दर्जा चांगला राहिला आहे, उत्पादनही वाढणार आहे. द्राक्षांचा दर्जा ही उत्तम असणार आहे.
मिरज औद्योगिक वसाहती मध्ये रविवारी पहाटे प्लॅस्टिक कारखान्याला भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले.
जत तालुक्यातील दरीबडची येथील तेजश्री हिचे लग्न सुमारे चार वर्षांपूर्वी कर्नाटकच्या अथणी तालुक्यातील ऐगळी गावातील सचिन रुद्राप्पा बळोळी याच्याशी झाले…
डिसेंबरमध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील ७० टक्के उमेदवारांनी अद्याप निवडणूक खर्चाचा तपशील दिलेला नाही.
सदस्याविना होत असलेली नियोजन समितीमध्ये जिल्ह्याच्या विकास कामांना समतोल निधी उपलब्ध होणार का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
