Page 174 of सांगली News

आघाडीचे उमेदवार प्रतीक पाटील यांच्या मेळाव्यासाठी तासगावात विनापरवाना डॉल्बीसह मिरवणूक काढून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष दिनकर…

हक्काच्या मुस्लिम मतदारांतूनच उमेदवारी दाखल होण्याच्या हालचालीने सांगली मतदारसंघात काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे. मानसन्मानाच्या कारणातून मुस्लिम कार्यकर्त्यांकडून दाखल होणारी उमेदवारी…

रेल्वेतील नोकरीचे आमिष दाखवून सांगली, कोल्हापूरसह बेळगाव जिल्ह्यातील तरुणांना बारा लाख रुपयांना फसविल्याप्रकरणी तीन भामटय़ांना मिरज पोलिसांनी अटक केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुधाकर खाडे यांना विना परवाना परदेशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर बाळगल्याप्रकरणी गुंडा विरोधी पथकाने अटक केली. खाडे…

मध्य रेल्वेच्या मिरज स्थानकावर रविवारी पहाटे मालगाडीचे इंजिन रुळावरुन घसरल्याने अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही.

देशात परिवर्तनाची लाट असून राष्ट्रवादीतील काका- पुतण्यांना पश्चिम महाराष्ट्राच्या बाहेर पडू देणार नाही, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ…

कोणताही डामडौल अथवा गाजावाजा न करता विद्यमान खासदार प्रतीक पाटील यांनी पहिल्याच दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल…
दुर्मिळ पट्टेरी वाघाची दोन कातडी सांगलीत हस्तगत केल्यानंतर पोलिसांनी नाशिक येथे बिबटय़ाचे एक कातडे हस्तगत करून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांला अटक केली…

पट्टेरी वाघाच्या कातडीचा व्यापार करणा-या टोळीकडून सोमवारी आणखी एक पूर्ण वाढ झालेल्या पट्टेरी वाघाचे कातडे पोलिसांनी हस्तगत केले. आंतरराष्ट्रीय बाजारात…

राज्यातील गारपीटग्रस्तांना शासनाच्या वतीने पुढील आठवडय़ात नुकसान भरपाईबाबत निर्णय घेण्यात येईल असे मदत व पुनर्वसनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी शुक्रवारी…

सलग आठ दिवसांहून अधिक काळ ठाण मांडलेल्या अवकाळी पावसाने मंगळवारीही मिरज तालुक्याच्या पूर्व भागात हजेरी लावीत शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले.

लोकसभा निवडणुकीसाठी प्रचारयंत्रणा कार्यक्षम करण्याकरिता सांगली विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या कार्यकर्त्यांचा बुधवारी दि. १२ मार्च रोजी सांगली व मिरज येथे परिवर्तन…