Page 183 of सांगली News
सांगली समितीसाठी २४ तर, इस्लामपूरसाठी १८ मतदान केंद्रे असून दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडी आणि भाजपा प्रणित पॅनेलमध्ये लढत होत आहे.
पक्षाच्या नेतृत्वाने मतभेद म्हणजे मनभेद नसून समन्वयाने यापुढे कार्यरत राहण्याचा सल्ला देत बैठकीची औपचारिकता पूर्ण केली.
जत तालुक्यात दरीकोणूर येथे एका महिलेसह मुलीचा गळा आवळून खून केल्याची घटना रविवारी रात्री घडली असून या प्रकरणी तिच्या पतीला…
भारतरत्न क्रिकेटपटू, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा पन्नासावा वाढदिवस शिराळा तालुक्यातील औंढी येथे गुढ्या-तोरणे उभा करून सचिनच्या अर्धपुतळ्याची पालखीतून मिरवणूक…
गर्दीमुळे बिथरलेल्या गव्याने आदित्य प्रशांत पाटील या मुलावर हल्ला केला.
सांगली बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा वरकरणी दुरंगी सामना होत असला तरी याला अंर्तविरोधाबरोबरच बर्हिविरोधाचे अनेक पैलू…
अखेरच्याक्षणी भाजप जत तालुकाध्यक्षांचे नाव पॅनेलमधून वगळल्याने सांगली बाजार समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला असल्याची घोषणा माजी आमदार विलासराव जगताप यांनी…
राज्याच्या राजकारणातून मातोश्रीचा विषय संपला असून पुन्हा त्यांची कधीच सत्ता येणार नाही असे केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी सांगलीत…
वर्षांनुवर्षांचे अवर्षण आणि पाण्याची सुबत्ता या परस्परविरोधी गोष्टींनी सांगली जिल्ह्याचे पूर्व आणि पश्चिम असे दोन नैसर्गिक विभाग तयार झाले आहेत.
येळवी (ता. जत) येथील औदुंबर विजय जगताप (वय २२) या तरुणाने समाज माध्यमावर स्वत:ला श्रद्धांजली वाहून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी…
‘पॉवर ऑफ मंत्रा’च्या आवडत्या व्यक्तीला आकर्षित करणे, प्रजनन क्षमता वाढवणे अशा दाव्यांना अंनिसने आव्हान दिले आहे.
नवखी जागा, नवखी माणसं पाहून भुजलेला बैल उधळला, भिलवडीजवळ कृष्णेच्या पात्रात पडला. मगरीने घेरले. तरीही धाडसी तरुणांच्या बचावपथकाने बैलाला वाचविले.