scorecardresearch

Page 199 of सांगली News

गुंतवणूक योजनेतून सांगलीत महिलांची लाखोंची फसवणूक

चेन्नई येथील हेवनली इंटरडिनॉमिनल मिशन ट्रस्टच्या नावाने गुंतवणूक योजना जाहीर करून कष्टकरी महिलांची लाखो रुपयांची फसवणूक झाली असल्याची तक्रार मंगळवारी…

रेल्वेत बसण्यावरून वादावादी; अजित घोरपडेंविरुद्ध तक्रार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी राज्यमंत्री अजित घोरपडे यांची रेल्वेमध्ये बसण्याच्या कारणावरून महिलेशी वादावादी होण्याचा प्रसंग घडला असून या प्रकरणी परस्पर…

वसंतदादा कारखान्यात भूतबाधा काढण्यासाठी मंतरलेले नारळ

वसंतदादा कारखान्याला झालेली तथाकथित भूतबाधा काढण्यासाठी मंतरलेले नारळ ठिकठिकाणी बांधण्यात आले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयात अंधश्रद्धेपोटी पिरॅमिड लावण्यात आले आहे.

सांगली-इस्लामपूर रस्त्यावरील टोल हटविणार

सांगली-इस्लामपूर रस्त्यावरील खासगीकरणातून उभारण्यात आलेल्या बायपास पुलावरील टोल हटविण्यात येत असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी केली.

टोलविरोधी कृती समितीचा सांगलीत दशक्रियाविधी

सांगलवाडी जवळील बायपास पुलासाठी आकारण्यात येणारा टोल रद्द व्हावा, यासाठी मंगळवारी टोलविरोधी कृती समितीने दशक्रियाविधी करुन आपला रोष व्यक्त केला.

टोल नाक्यांची सांगलीत तोडफोड

सांगली बायपास रस्त्यावर सुरू असणा-या टोलविरुद्ध आंदोलनाला सोमवारी िहसक वळण लागले असून, कार्यकर्त्यांनी कंपनी कार्यालयाला कुलूप ठोकून फलकाची नासधूस केली.

लेझीम खेळाचा सांगलीत विश्व विक्रम

सांगली शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त लेझीम या खेळाचा विश्वविक्रम प्रजासत्ताकदिनाच्या मुहूर्तावर शिवाजी क्रीडांगणावर नोंदविण्यात आला. या विश्वविक्रमाचे साक्षीदार होण्याचा बहुमान…

मिरजेतील नाटय़गृहात बालगंधर्वाचा पुतळा बसवण्यात प्रशासनाचे औदासिन्य

कोटय़वधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या सांगली महापालिकेला मिरजेतील बालगंधर्व नाटय़गृहाच्या दर्शनी भागात बालगंधर्वाचा पुतळा बसविण्याचेही औदार्य गेली ६ वष्रे झालेले नाही.

रिपाइं, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत सांगलीत मारामारी, पाच जखमी

महापालिका निवडणुकीच्या राजकीय कारणातून मिरजेच्या भीमनगर परिसरात रिपाइं व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांत जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत एका महिलेसह पाच…

सांगली आयुक्तपदी अजिज कारचे

सांगली महापालिकेच्या आयुक्तपदी अजिज कारचे यांची नियुक्ती झाली असून गेले साडेचार महिने प्रभारी आयुक्त म्हणून जिल्हाधिका-यांकडे कार्यभार होता.

सांगलीत वटवाघळांनी केल्या द्राक्षबागा फस्त

बदलत्या हवामानामुळे सातत्याने रोगाच्या आहारी जाणारे द्राक्षपीक कसेतरी पक्वतेपर्यंत पोहोचविणा-या कष्टाळू शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांवर सध्या वटवाघळांनी हल्ला चढविला असून या निशाचर…