scorecardresearch

संजय राऊत

संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेनेचं मुखपत्र सामनाचे कार्यकारी संपादक आणि राज्यसभेचे खासदार आहेत. ते शिवसेनेच्या (Shivsena) वतीने महाराष्ट्रातून तीन वेळा राज्यसभेवर निवडून गेले आहेत. ते २००४ पासून आजपर्यंत सलगपणे राज्यसभेचे सदस्य आहेत. २००५ पासून त्यांच्याकडे राज्यसभेतील शिवसेनेचे नेतेपदही देण्यात आलं. याशिवाय त्यांनी अनेक संसदीय समित्यांवर सदस्य म्हणूनही काम केलं आहे. संजय राऊत हे सुरुवातीच्या काळात मुंबईत पत्रकार म्हणून काम पाहत होते. पत्रकारीतेचं काम करत असतानाच त्यांची शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याशी परिचय झाला. त्यांच्यामुळेच ते राजकारणात आले आणि पुढे ते बाळासाहेबांच्या विश्वासातील नेते बनले. शिवसेनेत आल्यानंतर त्यांच्यावर सामना या मुखपत्रात महत्त्वाची जबाबदारी टाकण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर सामनातील बहुचर्चित अग्रलेख आणि रोखठोक सदरं देखील संजय राऊत यांनी गाजवली. प्रसार माध्यमांमध्ये शिवसेनेची भूमिका प्रखरपणे मांडण्यासाठी ते ओळखले जातात. ते शिवसेनेचे प्रवक्ते देखील आहेत. राज्यात महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या स्थापनेतही त्यांचा मोलाचा वाटा आहे.”}” data-sheets-userformat=”{“2″:4673,”3”:{“1″:0},”9″:0,”12″:0,”15″:”ABeeZee”}”>संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेनेचं मुखपत्र सामनाचे कार्यकारी संपादक आणि राज्यसभेचे खासदार आहेत. ते शिवसेनेच्या (Shivsena) वतीने महाराष्ट्रातून तीन वेळा राज्यसभेवर निवडून गेले आहेत. ते २००४ पासून आजपर्यंत सलगपणे राज्यसभेचे सदस्य आहेत. २००५ पासून त्यांच्याकडे राज्यसभेतील शिवसेनेचे नेतेपदही देण्यात आलं. याशिवाय त्यांनी अनेक संसदीय समित्यांवर सदस्य म्हणूनही काम केलं आहे. संजय राऊत हे सुरुवातीच्या काळात मुंबईत पत्रकार म्हणून काम पाहत होते. पत्रकारीतेचं काम करत असतानाच त्यांची शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याशी परिचय झाला. त्यांच्यामुळेच ते राजकारणात आले आणि पुढे ते बाळासाहेबांच्या विश्वासातील नेते बनले. शिवसेनेत आल्यानंतर त्यांच्यावर सामना या मुखपत्रात महत्त्वाची जबाबदारी टाकण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर सामनातील बहुचर्चित अग्रलेख आणि रोखठोक सदरं देखील संजय राऊत यांनी गाजवली. प्रसार माध्यमांमध्ये शिवसेनेची भूमिका प्रखरपणे मांडण्यासाठी ते ओळखले जातात. ते शिवसेनेचे प्रवक्ते देखील आहेत. राज्यात महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या स्थापनेतही त्यांचा मोलाचा वाटा आहे.


Read More
Sanjay Raut controversial Lenin post on Indian youth | Shinde Sena protest outside Sanjay Raut Bhandup residence | संजय राऊत यांची लेनिन पोस्ट आणि वाद | संजय राऊत यांच्या घराबाहेर शिंदे सेनेचे आंदोलन
“सध्या भारतीय युवक असाच भरकटलेला आणि मंद झालाय, जय श्रीराम”, संजय राऊतांच्या पोस्टविरुध्द शिंदेसेनेचे आंदोलन

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते संजय राऊत यांनी सोशल मीडियावर व्लादिमीर लेनिन यांच्या एका विधानाचा संदर्भ देत भारतीय तरुणांना…

Suvendu Adhikari taking oath as West Bengal CM | Sanjay Raut shares Narada Sting video tweet | सुवेंदू अधिकारी पश्चिम बंगाल मुख्यमंत्री शपथविधी | संजय राऊत नारदा स्टिंग ऑपरेशन व्हिडीओ ट्विट
Suvendu Adhikari West Bengal CM Narada Video: “सुवेंदू अधिकारी लाच घेताना पकडले गेले होते”, संजय राऊतांचा दावा; शेअर केला ‘स्टींग ऑपरेशन’चा व्हिडीओ

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी सुवेंदू अधिकारी विराजमान होताच राजकीय वातावरण तापले आहे. सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याच्या काही तासांतच शिवसेना…

Mira Road West government land dispute case | Sanjay Raut on Mira Road land scam allegations | Maharashtra government Supreme Court SLP Mira Road land | Mira Real Estate Developers land controversy
मिरा रोड पश्चिमेतील २९४.६६ एकर सरकारी जमिनीवरून वाद; राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार, संजय राऊतांचा खळबळजनक दावा

ही जमीन खासगी कंपन्यांच्या घशात गेल्याचा आरोप करत खासदार संजय राऊत यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत.

Medha Somaiya vs Sanjay Raut Case | Bombay High Court Defamation Case | Medha Somaiya Legal Challenge | Sanjay Raut Court News
मानहानीचे प्रकरण : संजय राऊतांच्या निर्दोष सुटकेचा निर्णय रद्द करा; मागणीसाठी मेधा सोमय्या उच्च न्यायालयात…

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊतांच्या निर्दोष सुटकेला उच्च न्यायालयात आव्हान दिले असून न्यायालयाने राऊतांना…

Sanjay Raut letter to Donald Trump 2026 | संजय राऊत पत्र डोनाल्ड ट्रम्प | BJP victory West Bengal 2026 | Sanjay Raut slams Trump on PM Modi congratulations
संजय राऊतांनी लिहिलं थेट डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र; पंतप्रधान मोदींचं अभिनंदन केल्याचा विचारला जाब, पत्रात म्हणाले…

Sanjay Raut Letter To Trump: बंगाल विजयावरून ट्रम्प यांनी मोदींचे अभिनंदन केल्याने संजय राऊत यांनी थेट डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र…

Sanjay Raut Nashik Collector Office visit | Nashik Ring Road land acquisition protest | Farmers beaten in Nashik Matori Mungsara | MP Rajabhau Waje and Sanjay Raut news
नाशिकमध्ये राडा! संजय राऊतांचा जिल्हाधिकारी कार्यालयात तासभर ठिय्या; अधिकाऱ्याला नोटीस…

नाशिक रिंग रोडच्या भूसंपादनावेळी शेतकरी महिलांना झालेल्या कथित मारहाणीचा जाब विचारण्यासाठी खासदार संजय राऊत यांनी बाधित शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात तासभर…

Sanjay Raut Nashik Ring Road protest | Nashik farmers land acquisition controversy | SDO Pawan Datta Nashik Shiv Sena UBT clash | Nashik Ring Road project police lathicharge news
नाशिक रिंग रोडचा वाद; संजय राऊतांनी झापले, अधिकार्‍याने कार्यालयातून पळ काढला?

नाशिक रिंग रोडच्या भूसंपादनावेळी शेतकरी महिलांना झालेल्या कथित मारहाणीवरून खासदार संजय राऊत यांनी उपविभागीय अधिकारी पवन दत्ता यांना फोनवरून चांगलेच…

Sanjay Raut cites CJI Chandrachud verdict | उद्धव ठाकरे विरुद्ध महाराष्ट्र खटला संदर्भ | Sanjay Raut supports Mamata Banerjee resignation refusal | INDIA alliance solidarity West Bengal 2026
“ममता बॅनर्जी यांचा राजीनामा न देण्याचा निर्णय पूर्णपणे न्याय्य”, राऊतांनी दिला उद्धव ठाकरे विरुद्ध महाराष्ट्र सरकार खटल्याचा दाखला

Sanjay Raut backs Mamata Banerjee’s decision not to resign: संजय राऊतांनी दिला CJI चंद्रचूड यांच्या निकालाचा दाखला केले बॅनर्जींच्या भूमिकेचे…

sanjay raut gave a rection on west bengal election result
Sanjay Raut: “ज्या क्षणी मोदी जिंकले…”; राऊत काय म्हणाले?|PK2

Sanjay Raut:पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी अटीतटीची लढत झाली. या निवडणुकीत भाजपाचा विजय झाला आहे. अशातच आता पश्चिम…

Nasrapur Rape Case Sanjay Raut News | Devendra Fadnavis Maharashtra Law and Order | नसरापूर बलात्कार प्रकरण संजय राऊत | देवेंद्र फडणवीस गृहमंत्री महाराष्ट्र
“मुख्यमंत्री फडणवीसांनी राज्यातील जनतेची माफी मागावी”, नसरापूर बलात्कार प्रकरणी संजय राऊतांची सरकारवर बोचरी टीका

Sanjay Raut demands apology : नसरापूर येथील धक्कादायक बलात्कार प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत…

Eknath Shinde life saved because of Uddhav Thackeray Sanjay Raut statement major political earthquake within BJP
शिंदेंचा जीव ठाकरेंमुळेच वाचला, बड्या नेत्याचे विधान; भाजपात लवकरच राजकीय भूकंप? वाचा ५ घडामोडी…

Maharashtra Political News Today : एकनाथ शिंदे यांचा जीव उद्धव ठाकरेंमुळेच वाचला, असे विधान खासदार संजय राऊत यांनी केले. भाजपाचा…

Bachhu Kadu joins Shiv Sena Eknath Shinde group | Sanjay Raut criticizes Bachhu Kadu Amravati | Prahar Sanghatana merger with Shiv Sena news | Amravati political updates Bachhu Kadu
बच्चू कडूंचे संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर म्हणाले, “जनतेने नाकारले म्हणून नेत्याकडे गेलो”

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर बच्चू कडूंचे अमरावतीत जंगी स्वागत; ‘धनुष्यबाणा’तून प्रहार सुरूच ठेवण्याचा निर्धार.

संबंधित बातम्या