सोमय्या कुटुंबाचा १०० कोटींचा शौचालय घोटाळा!; संजय राऊत यांचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कुटुंबाच्या संस्थेच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत… By लोकसत्ता टीमApril 16, 2022 00:57 IST
30 Photos “सोमय्यांच्या टॉयलेट घोटाळ्याचा दुर्गंध महाराष्ट्रभर पसरणार, फडणवीसांना…” थेट देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करत साधला निशाणा By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 16, 2022 09:26 IST
“दाऊद इब्राहिम पाकिस्तानात बसून महाराष्टातील घोटाळे उघड करु लागला तर…”; संजय राऊतांचं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी थेट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा संदर्भ मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना दिला By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 15, 2022 12:45 IST
सोमय्यांनी पत्नीच्या मदतीने १०० कोटींहून अधिकचा ‘टॉयलेट घोटाळा’ केल्याचा आरोप; संजय राऊत म्हणाले, “कागद पाहून…” “फडणवीसांनी एखादं ट्विट त्यांनी आयएनस विक्रांत घोटाळ्यावर करायला हवं. एखादं ट्विट त्यांनी या टॉयलेट घोटाळ्यावर करावं.” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 15, 2022 20:45 IST
“भाजपाच्या लोकांना न्यायालयाकडून एका रांगेत दिलासे कसे मिळतात?; न्यायव्यवस्थेवर कोणाचा…”; राऊतांनी उपस्थित केले प्रश्न “भाजपाचे आमदार एका ठिकाणी असं बोलले की, ज्या गोष्टी आम्ही पोलीस आणि प्रशासनाकडून करुन घेऊ शकत नाही त्या आम्ही न्यायालयाकडून… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 15, 2022 12:44 IST
शरद पवारांवर केल्या जाणाऱ्या जातीयवादाच्या आरोपांवरुन राऊतांचा भाजपाला टोला; म्हणाले, “पुढील २५ वर्ष भाजपाला…” संजय राऊत यांनी न्याय प्रक्रियेबद्दलही उघडपणे नाराजी व्यक्त करत विक्रांत प्रकरणावरही भाष्य केलं By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 15, 2022 12:44 IST
“अहो राऊतसाहेब कराचीतही…’; १५ दिवसांत अखंड भारतचं स्वप्न पूर्ण करा म्हणणाऱ्या राऊतांना भाजपाने करुन दिली आठवण सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुढील १५ वर्षात अखंड भारत होईल आणि आपल्या सर्वांना तो पहायला मिळेल असं विधान केलं आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 14, 2022 16:36 IST
मोहन भागवतांच्या ‘अखंड भारत’ विधानाला संजय राऊतांचा पाठिंबा; म्हणाले “१५ वर्ष नाही, १५ दिवसात…” आधी वीर सावरकरांना भारतरत्न द्या, बाळासाहेबांचेही आभार माना; संजय राऊतांचा मोहन भागवतांना सल्ला By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 14, 2022 13:47 IST
न्यायव्यवस्थेत एका विशिष्ट विचारांचे लोक; सोमय्यांना अटकेपासून दिलासा मिळाल्यानंतर संजय राऊतांचा गंभीर आरोप “एका विशिष्ट पक्षाच्या लोकांना अटकेपासून सुरक्षा आणि दिलासा देण्याचा गंभीर प्रकार महाराष्ट्रात सुरु आहे” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 14, 2022 13:50 IST
INS Vikrant Fund Case : ‘विक्रांत’मध्ये एक दमडीचाही घोटाळा आम्ही केलेला नाही – किरीट सोमय्या “ चार-पाच दिवस जे नाटक सुरू होतं, ते उद्धव ठाकरेंनी ठरवलं होतं. संजय राऊत…” असंही बोलून दाखवलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 13, 2022 19:04 IST
35 Photos PHOTOS: राऊत म्हणाले ‘भाजपाचा भोंगा’, तर पवार म्हणाले ‘पोरकट’; राज ठाकरेंवर कोण काय बोललं? राज ठाकरेंच्या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून उत्तरं By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 13, 2022 18:03 IST
….तर सोमय्याला शिवतीर्थ बंगल्यावर बोलवा आणि शाल, श्रीफळ देऊन सत्कार करा; संजय राऊत राज ठाकरेंवर संतापले “किरीट सोमय्यांविरोधात वापरलेल्या शिवराळ भाषेचा मला आणि शिवसेनेला गर्व आहे” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 13, 2022 17:14 IST
२-३ दिवसांपासून आतड्यात साचून राहिलेला मल कुजतोय? रात्री झोपताना चावून खा ‘हे’ १ पान; सकाळी ५ मिनिटांत पोट होईल झटपट साफ!
तुकाराम मुंढेंना मकरंद अनासपुरेंचा मुलगा म्हणाला, “माझ्या मित्रांसाठी शाळेत वडा-पाव पुन्हा सुरू करा”; उत्तर व्हायरल
“तो स्वामी समर्थ यांचा…”, जयवंत वाडकर यांच्या पत्नीचे जावयाबद्दल वक्तव्य; ‘या’ राज्यातील आहे मुलगी स्वामिनीचा नवरा
१५ दिवसांत वजन झपाट्याने होणार कमी! फक्त केळी खाण्याची ‘ही’ १ सोपी जपानी पद्धत वापरा; दिसाल मस्त सडपातळ, स्लीम-ट्रीम फ्रीमियम स्टोरी
Kuldeep Yadav Record: कुलदीप यादवने मोडला शेन वॉर्नचा रेकॉर्ड! अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज