मुंबईत येताच संजय राऊतांचं भाजपाला आव्हान; म्हणाले, “ठिणगी पडली आहे, यापुढे…!” संजय राऊत म्हणतात, “तुम्ही काय कराल? आम्हाला माराल? आम्ही तयार आहोत. आता जशी तुमची पावलं पडतील…” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 7, 2022 17:45 IST
शरद पवारांना नवाब मलिकांपेक्षा राऊत अधिक महत्वाचे वाटतात का? MIM च्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, “काहीजण अशा…” एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरुन अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 7, 2022 17:34 IST
सोमय्यांना ‘येड**’, ‘चु**’ म्हणणाऱ्या संजय राऊतांच्या शिवराळ भाषेबद्दल रोहित पवारांचं रोकठोक मत; म्हणाले, “शब्द..” आयएनएस विक्रांत प्रकरणावरुन आरोप प्रत्यारोप सुरु असतानाच राऊतांनी थेट पत्रकार परिषदेत सोमय्यांबद्दल अपशब्द वापरलेले. By लोकसत्ता ऑनलाइनApril 7, 2022 16:47 IST
विश्लेषण : आयएनएस विक्रांत काय होती ? तिचे युद्ध संग्रहालय का झाले नाही ? १९९७ ते २०१३ राज्यातले सत्ताधारी बदलले तरी कोणत्याही सरकारने विक्रांतचे कायमस्वरुपी युद्ध संग्रहालायत रुपांतर केले नाही, तसे पाऊलही उचलले नाही,… By अमित जोशीApril 7, 2022 16:40 IST
“संजय राऊतांची मन:स्थिती बिघडलीये, त्यांना…”, भाजपाचा खोचक टोला! प्रसाद लाड म्हणतात, “शरद पवार आणि पंतप्रधानांच्या झालेल्या भेटीला गांभीर्याने घ्यायची गरज नाही!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 7, 2022 13:40 IST
INS विक्रांतच्या पैशांचं काय झालं?; किरीट सोमय्यांचा उत्तर देण्यास नकार; प्रश्नांना उत्तर न देताच आटोपली पत्रकार परिषद किरीट सोमय्यांचं पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना आव्हान By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 7, 2022 12:20 IST
INS Vikrant: सोमय्यांची पाठराखण केल्याने संजय राऊत फडणवीसांवर संतापले; म्हणाले “स्वर्गात बाळासाहेब, हेगडेवार…” ईडी जर भाजपाची बटीक नसेल तर याप्रकरणी कारवाई करावी, संजय राऊतांचं आव्हान By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 7, 2022 10:39 IST
मलिकांच्या अटकेनंतर मोदींना भेटण्याची तत्परता का नाही? संजय राऊत जास्त महत्वाचे आहेत का?; शरद पवारांना नेत्याचा सवाल “नवाब मलिकांपेक्षा संजय राऊत जास्त महत्वाचे आहेत का?,” मोदी भेटीवरुन शरद पवारांना नेत्याचा सवाल By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 7, 2022 09:53 IST
संजय राऊतांनी पोस्ट केला किरीट सोमय्यांचा फोटो; एकेरी उल्लेख करत म्हणाले, “सोमय्या महाराष्ट्रद्रोही तर होताच पण…” “लोकांनी आता गप्प बसू नये. जवानांचे शोषण करणाऱ्या भाजपाला जाब विचारावाच लागेल,” असंही राऊत म्हणालेत. By लोकसत्ता ऑनलाइनApril 7, 2022 08:42 IST
डोळ्यात डोळे घालून बोलू शकता का? विचारणाऱ्या संजय राऊतांना अमित शाहांनी दिलं उत्तर, म्हणाले “हिंमत आहे, पण…” राज्यसभेत संजय राऊत आणि अमित शाह यांच्यात खडाजंगी By लोकसत्ता ऑनलाइनApril 7, 2022 08:15 IST
‘ईडी’ची तक्रार पंतप्रधानांकडे!; संजय राऊत यांच्यावरील कारवाईबाबत शरद पवारांची नाराजी महाराष्ट्रात सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवायांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. By लोकसत्ता टीमApril 7, 2022 01:30 IST
“तुम्ही आमच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकता का की…”, अमित शाहांचा नाव घेत संजय राऊतांचा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी (६ एप्रिल) राज्यसभेत गुन्हेगारांच्या डिजीटल डाटा गोळा करण्याबाबतच्या विधेयकावर बोलताना मोदी सरकारवर हल्ला चढवला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 6, 2022 21:37 IST
मी मराठीत मोजून १० सिनेमांमध्येही काम केलेलं नाहीये! स्मिता जयकर यांनी व्यक्त केली खंत, म्हणाल्या, “मी हिंदीत इंडस्ट्रीत…”
उकडीचे मोदक, बाप्पाची आरती…; गणेशोत्सवानिमित्त देशमुख कुटुंबीय एकत्र, सासू-सुनेचं खास फोटोशूट, जिनिलीयाने दाखवली झलक
दोन दिवसांनी नवपंचम राजयोगाचा मोठा प्रभाव! ‘या’ ४ राशींकडे येणार पैसाच पैसा, राजासारखं ऐश्वर्यात जगाल जीवन
आजचे राशिभविष्य: ऋषी पंचमीला मेषला शुभ वार्ता, तर मिथुन राशीला मिळणार कौतुकाची थाप; वाचा तुमचा मंगळवार कसा जाणार
G20 परिषदेत ट्रम्प यांच्या भेटीच्या यादीत PM मोदी क्रमांक एकच्या स्थानी; भारत-अमेरिका संबंध, व्यापार करारावर काय म्हणाले सर्जिओ गोर?
‘घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्…’; विद्यानंद बापटांनी सांगितला ‘त्या’ वाक्याचा अर्थ; सवंग प्रसिद्धीबाबतही केलं महत्वाचं भाष्य
धक्कादायक! मानसिक आजारी महिलेवरील लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न भटक्या कुत्र्यांनी हाणून पाडला; १६ वर्षीय मुलगा ताब्यात