scorecardresearch

संजू सॅमसन News

सूर गवसला तर संजू सॅमसन आव्हानात्मक खेळपट्टीवरही तुफान फटकेबाजी करू शकतो. संजूला तो सूर लवकरात लवकर गवसावा अशी प्रार्थना भारतीय क्रिकेटरसिक मनोमन करत आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या मालिकेत संजूची कामगिरी यथातथाच राहिली मात्र अनुभव आणि या प्रकारातली कामगिरी त्याच्या बाजूने आहे. संजू आणि अभिषेक शर्मा ही बिनीची जोडी भारतीय संघाला मोठ्या धावसंख्येचा पाया रचून देते. फिरकी आणि वेगवान अशा दोन्ही प्रकारच्या गोलंदाजीविरुद्ध तडफेने फटकेबाजी करण्याची संजूकडे क्षमता आहे. आयपीएल स्पर्धेत संजूने राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व केलं आहे. त्यांच्यातर्फे खेळताना वादळी खेळी साकारल्या आहेत. प्रमुख फलंदाज आणि कर्णधार असतानाच यष्टीरक्षणाचीही भूमिका हाताळली आहे. इशान किशन फॉर्मात असल्यामुळे संजूला वर्ल्डकपदरम्यान राखीव खेळाडूंमध्ये बसावं लागू शकतं. चेटा या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या संजूचा देशात आणि देशाबाहेरही प्रचंड असा चाहतावर्ग आहे. टी२० प्रकाराचा प्रचंड अनुभव ही संजूसाठी जमेची बाजू आहे. मात्र त्याला कामगिरीत सातत्य राखण्याची नितांत आवश्यकता आहे.


Read More
ICC Ranking Update After T20 World Cup 2026 ishan kishan abhishek sharma sanju samson tilak varma ratings
टीम इंडियाच्या खेळाडूंचा ICC रँकिंगमध्ये जलवा! वर्ल्ड नंबर वन अभिषेक शर्माला इशान किशनने दिली टक्कर, तर संजू सॅमसन…

ICC Rankings Update: टी-२० विश्वचषकानंतर आयसीसीने नवी टी-२० क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारताच्या खेळाडूंनी बाजी मारली आहे.

sanju samson
T20 World Cup Final 2026: टीम इंडिया सिक्सर किंग; चौकार-षटकाराच्या माध्यमातून वसूल केल्या १२२४ धावा

टी२० वर्ल्डकप स्पर्धेत भारकीय संघाने चौकार-षटकारांच्या माध्यमातून हजारहून जास्त धावा चोपून काढल्या.

Why Sanju Samson-Jasprit Bumrah did not receive any cash prize after ind vs nz T20 World Cup 2026 final outstanding performance
उत्कृष्ट कामगिरी करूनही सॅमसन-बुमराहला रोख बक्षीस का मिळाले नाही? आयसीसीचा नियम काय सांगतो?

T20 World Cup 2026 Final : आयसीसीच्या स्पर्धेत खेळाडूंना वैयक्तिक पारितोषिक देताना रोख रक्कम का दिली जात नाही? त्याविषयीचा हा…

ICC Announces Team of The Tournament T20 WC 2026 Bumrah Hardik Ishan sanju includes
ICC कडून T20 WC ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’ जाहीर; भारताच्या ४ खेळाडूंचा समावेश, पण वर्ल्डकप विजेता कर्णधार बाहेर

ICC Team Of The Tournament: आयसीसीने टी-२० विश्वचषक २०२६ नंतर टीम ऑफ द टूर्नामेंट जाहीर केली आहे, ज्यामध्ये ४ भारतीय…

Sanju samson emotional post for wife Charulatha ramesh Said thanks for support Suryakumar yadav comment
“तुला पहिल्यांदा भेटल्यापासून ते आजपर्यंत…”, संजू सॅमसनची पत्नीसाठी भावुक करणारी पोस्ट, सूर्यादादाच्या कमेंटने वेधलं लक्ष

Sanju Samson Special Post for Wife: संजू सॅमसनने पत्नी चारूलता हिच्यासाठी इन्स्टाग्रामवर भावुक करणारी खास पोस्ट शेअर केली आहे.

gautam gambhir suryakumar yadav
IND vs NZ: सूर्या- गंभीरचा ‘हा’ एक निर्णय ठरला भारताच्या वर्ल्डकप विजयाचा टर्निंग पॉईंट; वाचा नेमकं काय घडलं

Team India: या स्पर्धेत सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीरने घेतलेल्या एका निर्णयामुळे भारताने वर्ल्डकप जिंकला.

ravi shastri
Ind vs NZ T20 World Cup Final: रवी शास्त्रींचा उडाला गोंधळ आणि टीम इंडियाचा विश्वविजेतेपद जिंकण्याचा क्षण निसटला

टी२० वर्ल्डकपच्या फायनलदरम्यान शेवटच्या षटकांमध्ये ज्येष्ठ समालोचक रवी शास्त्री यांचा गोंधळ उडाला.

virat kohli on sanju samson
Virat Kohli: “भावा, तुझ्यासाठी मला खूप आनंद होतोय…”, विराट कोहलीची ‘या’ भारतीय खेळाडूसाठी स्पेशल पोस्ट, म्हणाला…

Virat Kohli On Sanju Samson: भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने संजू सॅमसनसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

sanju samson
IND vs NZ: संजू सॅमसनच्या ऐतिहासिक खेळीमागे ‘या’ दिग्गज खेळाडूचा हात! म्हणाला, “आज मी जे मिळवलं आहे…”

Sanju Samson On Sachin Tendulkar: भारतीय संघाने आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवला आहे. ही स्पर्धा जिंकल्यानंतर संजू सॅमसनने…

team india
Heroes of T20 World Cup 2026: टीम इंडिया पुन्हा वर्ल्ड चॅम्पियन! पाहा भारताच्या ऐतिहासिक विजयाचे ५ शिल्पकार

Top 5 Heroes of T20 World Cup 2026: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक विजयाची…

ताज्या बातम्या