Video: तू गल्ली क्रिकेट…; ऋषभ पंतने हर्षा भोगलेंना दिलेलं ‘ते’ उत्तर ऐकून नेटकरी भडकले, पाहा ट्वीट्स IND vs NZ 3rd ODI Rishabh Pant: पंतला क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी सेहवागचे उदाहरण देत एक प्रश्न केला होता.… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कNovember 30, 2022 14:34 IST
‘योग्य संधी मिळण्यासाठी संजू सॅमसनने धीर धरावा’, प्रशिक्षक म्हणाले, ” सूर्यकुमार यादवलाही….” आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचं नेतृत्व करणाऱ्या संजू सॅमसनला आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये अनेकदा डावलण्यात आलं, कारण… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 30, 2022 12:00 IST
IND vs NZ 3rd ODI: संजू सॅमसन खेळत नाही कारण BCCI त्याच्यावर.. पाकिस्तानी क्रिकेटपटूचा थेट हल्लाबोल IND vs NZ 3rd ODI: टी २० संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याने उत्तर देत सॅमसनला न खेळवणं हे संघाच्या धोरणानुसार ठरलं… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कNovember 30, 2022 11:44 IST
IND vs NZ 3rd ODI: तेच ते अन् तेच ते… पंतने पुन्हा संधीची माती केली; संजू सॅमसनला डावलल्याने संघ व्यवस्थापन चाहत्यांच्या रडारवर भारत-न्यूझीलंड तिसऱ्या सामन्यात ऋषभ पंत खराब फटका मारून बाद झाला. त्यावरून आता संजू सॅमसनला संघात घेण्यासाठी संघ व्यवस्थापनावर दबाव वाढला… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: November 30, 2022 09:51 IST
FIFA WC 2022: क्रिकेटच नाही तर फुटबॉलच्या मैदानातही सॅमसनची क्रेझ, संजूच्या समर्थनार्थ स्टेडियममध्ये झळकले बॅनर भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन सध्या खूप चर्चेत आहे. त्याचे चाहते सगळ्या ठिकाणी त्याच्या समर्थनार्थ पाहायला मिळतात. त्याची क्रेझ ही… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कNovember 28, 2022 15:13 IST
9 Photos PHOTOS: यंदा भारतासाठी वनडे क्रिकेटमध्ये संजू सॅमसनने लगावले सर्वाधिक षटकार, टॉप-५ मध्ये ‘या’ खेळाडूंचा समावेश २०२२ मध्ये भारतीय संघाकडून वनडे सामन्यात संजू सॅमसनने सर्वाधिक षटकार लगावले आहेत. त्याच्या पाठोपाठ श्रेयस अय्यर, शुबमन गिल आणि इतर… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: November 27, 2022 18:13 IST
IND vs NZ 2nd ODI: सामना न खेळताच संजू सॅमसनने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडिओ संजू सॅमसनला आजच्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली नव्हती. त्यानंतर संजू सॅमसनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे By स्पोर्ट्स न्यूज डेस्कNovember 27, 2022 13:39 IST
IND vs NZ 2nd ODI: सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमधून वगळल्याने सोशल मीडियावर चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी, पाहा पहिल्या वनडेत चांगली कामगिरी करूनही सॅमसनकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष झाले आहे. त्याच्या जागी दीपक हुडाचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कNovember 27, 2022 09:44 IST
IND vs NZ: “तो संघावर ओझे…” माजी भारतीय क्रिकेटपटूने ऋषभ पंतबद्दल केले मोठे वक्तव्य न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेतील ऋषभ पंतचा खराब फॉर्म एकदिवसीय मालिकेतही सुरू आहे. भारताच्या चांगल्या सुरुवातीनंतर त्याने आपली विकेट लगेच दिली. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कNovember 25, 2022 10:43 IST
IND vs NZ: संजू सॅमसन-उमरान मलिकच्या प्रश्नावर हार्दिक पांड्या संतापला, म्हणाला “हा माझा संघ…” भारताने तीन सामन्यांची टी२० मालिका १-० अशी जिंकली आहे. मालिका जिंकल्यानंतर पत्रकार परिषदेत हार्दिक पांड्याला सॅमसन आणि उमरान मलिकबद्दल विचारण्यात… By लोकसत्ता ऑनलाइनNovember 23, 2022 12:16 IST
IND vs NZ 3rd T20: प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान न मिळाल्याने सॅमसनची ‘ही’ पोस्ट होत आहे व्हायरल, पाहा संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हन मधून वगळल्यानंतर त्याची एक पोस्ट खूप व्हायरल होत आहे. ज्यावर मोठ्या प्रमाणात कमेंट येत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 22, 2022 15:58 IST
टी-२० विश्वचषकानंतर रवी शास्त्रींचा सॅमसनबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्याचा व्हिडिओ होत आहे व्हायरल, पाहा काय आहे प्रकरण रवी शास्त्रींचा सॅमसनबाबत केलेल्या एका वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 20, 2022 13:21 IST
UPSC परिक्षा पास होण्याच्या आनंदात मिरवणूक काढली, मुलाखती दिल्या; मात्र सत्य समोर येताच सर्वांना बसला धक्का
तुकाराम मुंढेंचा षटकार; चक्क विभागाच्या नावात केला बदल, दिव्यांग कल्याण विभाग झाला आता ‘दिव्यांग सक्षमीकरण विभाग’
काय ती अदा अन् काय तो डान्स; “धुमशान अंगात आलं” गाण्यावर तरुणींनी केला जबरदस्त डान्स, VIDEO पाहून व्हाल फिदा
याला बोलतात खरा बॉलिवूड डान्स…. ‘चिकनी चमेली’ गाण्यावर तरूणीने केला नादखुळा डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक