scorecardresearch

संजू सॅमसन Photos

सूर गवसला तर संजू सॅमसन आव्हानात्मक खेळपट्टीवरही तुफान फटकेबाजी करू शकतो. संजूला तो सूर लवकरात लवकर गवसावा अशी प्रार्थना भारतीय क्रिकेटरसिक मनोमन करत आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या मालिकेत संजूची कामगिरी यथातथाच राहिली मात्र अनुभव आणि या प्रकारातली कामगिरी त्याच्या बाजूने आहे. संजू आणि अभिषेक शर्मा ही बिनीची जोडी भारतीय संघाला मोठ्या धावसंख्येचा पाया रचून देते. फिरकी आणि वेगवान अशा दोन्ही प्रकारच्या गोलंदाजीविरुद्ध तडफेने फटकेबाजी करण्याची संजूकडे क्षमता आहे. आयपीएल स्पर्धेत संजूने राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व केलं आहे. त्यांच्यातर्फे खेळताना वादळी खेळी साकारल्या आहेत. प्रमुख फलंदाज आणि कर्णधार असतानाच यष्टीरक्षणाचीही भूमिका हाताळली आहे. इशान किशन फॉर्मात असल्यामुळे संजूला वर्ल्डकपदरम्यान राखीव खेळाडूंमध्ये बसावं लागू शकतं. चेटा या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या संजूचा देशात आणि देशाबाहेरही प्रचंड असा चाहतावर्ग आहे. टी२० प्रकाराचा प्रचंड अनुभव ही संजूसाठी जमेची बाजू आहे. मात्र त्याला कामगिरीत सातत्य राखण्याची नितांत आवश्यकता आहे.


Read More
sanju samson
6 Photos
T20 WC 2026: टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणारे टॉप-५ फलंदाज; यादीत २ भारतीयांचा समावेश

Most Sixes In T20 Word Cup: कोण आहेत आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज? जाणून घ्या.

sanju samson
6 Photos
T20 WC 2026: टी-२० वर्ल्डकप २०२६ मध्ये सर्वाधिक षटकार खेचणारे फलंदाज! संजू सॅमसन कितव्या स्थानी?

Most Sixes In T20 World Cup 2026: कोण आहेत टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत सर्वाधिक षटकार खेचणारे फलंदाज? जाणून घ्या.

ishan kishan and sanju samson
6 Photos
Team India: अभिषेक शर्माचा जोडीदार कोण? इशान किशन की संजू सॅमसन? पाहा सलामीवीर म्हणून कुणाची आकडेवारी आहे भारी

Sanju Samson vs Ishan Kishan: संजू सॅमसन की इशान किशन? सलामीवीर फलंदाज म्हणून कोणाचा रेकॉर्ड आहे दमदार? जाणून घ्या.

Sanju Samson and Charulatha Remesh love story
9 Photos
Sanju Samson Birthday : फेसबुकवर पडले प्रेमात अन् पाच वर्षे डेट केल्यानंतर बांधली लग्नगाठ, जाणून घ्या संजू सॅमसनची लव्हस्टोरी

Sanju Samson Birthday Lovestory: संजू सॅमसन आज त्याचा ३० वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी आम्ही तुम्हाला फेसबुकच्या…

RR Captain Sanju Samson Networth IPL Salary From KKR to Rajsthan Royals
9 Photos
RR चा कर्णधार संजू सॅमसनची ‘रॉयल’ नेटवर्थ ऐकून व्हाल थक्क; आयपीएलमध्ये १२ वर्षांत कमावले ‘इतके’ कोटी

RR Captain Sanju Samson Networth: राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने मागील १२ वर्षांत आयपीएलमधून केलेली कमाई, तसेच आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी संजूचं…

9 Photos
PHOTOS: यंदा भारतासाठी वनडे क्रिकेटमध्ये संजू सॅमसनने लगावले सर्वाधिक षटकार, टॉप-५ मध्ये ‘या’ खेळाडूंचा समावेश

२०२२ मध्ये भारतीय संघाकडून वनडे सामन्यात संजू सॅमसनने सर्वाधिक षटकार लगावले आहेत. त्याच्या पाठोपाठ श्रेयस अय्यर, शुबमन गिल आणि इतर…

sanju samson and shikhar dhawan
10 Photos
संजू सॅमसन ते शिखर धवन, नेटकरी म्हणतात भारतीय टी-२० संघात हवे होते ‘हे’ खेळाडू

एकीकडे आयपीएल सुरु असताना दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेसोबतच्या पाच टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या