scorecardresearch

सातारा

सातारा हे जिल्ह्याचे ठिकाण असून कृष्णा नदी (Krushna River) व त्याच्या उपनदी, वेण्णा यांच्या संगमाजवळ स्थित एक शहर आहे. शहराचे नाव शहराभोवती असलेल्या सात किल्ल्या (सात-तारा) पासून आहे. सातारा (Satara) जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली आहे. सातारा जिल्ह्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे.  कोयना (Koyna) आणि कृष्णा (Krushna) या सातारा जिल्ह्यातील दोन प्रमुख नद्या आहेत. सातारा शहराची स्थापना संभाजीचे पुत्र छत्रपती थोरले शाहूमहाराज यांनी केली.Read More
physician Dr Ravindra Harshe passed away
सातारा: सुप्रसिद्ध फिजिशियन डॉ. रवींद्र हर्षे यांचे निधन

आयुर्वेदिक अर्कशाळा लिमिटेड सातारा या कंपनीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक सुप्रसिद्ध फिजिशियन डॉ. रवींद्र हर्षे ( ८१) यांचे दुर्धर…

Udayanraje bhosles oil painting was wiped off at night to avoid conflagration
सातारा: दगाफटका टाळण्यासाठी रात्रीत उदयनराजेंचे तैलचित्र पुसले

शंभूराज देसाईंच्या घराबाहेरील भिंतीवरील चित्र रातोरात पुसण्यात आले. निवडणुकीमुळे हे चित्र आचारसंहिता लागू होताच पडदा टाकून झाकून ठेवले होते.

shashikant shinde, opposition false corruption allegations, mahesh shinde, shashikant shinde criticise mahesh shinde, satara lok sabha seat, ncp sharad pawar, sharad pawar, lok sabha election 2024,
सातारा: भ्रष्टाचार केला असता तर केव्हाच भाजपमध्ये गेलो असतो- शशिकांत शिंदे

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कथित भ्रष्टाचारप्रकरणी चुकीचे आरोप करून मला गुंतवण्याचा आणि कपटाने अटक करण्याचा प्रयत्न विरोधक करत…

satara lok sabha seat, mahesh shinde, sharad pawar, mahesh shinde Criticizes sharad pawar, Nominating shashikant shinde, Candidate in Satara, sharad pawar ncp, lok sabha 2024,
सातारा: शरद पवारांना यशवंत विचारांवर बोलायचा अधिकार नाही-महेश शिंदे

सातारा लोकसभेसाठी भ्रष्टाचारी उमेदवार दिल्याने यशवंत विचारांवर बोलण्याचा शरद पवारांना अधिकार नाही अशी टीका कोरेगावचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश…

Chhatrapati Udayanraje vs Shashikant Shinde Satara Lok Sabha election contest
UdayanRaje Bhosle and Shashikant Shinde: उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे; कोणाचं पारडं जड?

साताऱ्यातून भाजपाचे उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत होणार आहे. उदयनराजे यांच्या…

Narendra Modi, Karad, public meeting,
नरेंद्र मोदींची कराडमध्ये ३० एप्रिलला जाहीर सभा, उदयनराजेंच्या प्रचारार्थ आयोजन

उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कराडमध्ये येत्या ३० एप्रिल रोजी भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आल्याची माहिती…

33 candidatures filed in Satara including Udayanraje bhosle and Shashikant Shinde
साताऱ्यात उदयनराजे, शशिकांत शिंदेसह ३३ उमेदवारी अर्ज दाखल

सातारा लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आज शुक्रवार (दि १९ एप्रिल) रोजी १६ उमेदवारी अर्ज तर एकूण…

Satara, four wheeler hit bike,
सातारा : मोटारीच्या धडकेत दोघांचा मृत्यू

पुणे बंगळुरू महामार्गावर अनवडी (ता वाई) गावच्या हद्दीत भरधाव मोटारीने पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला.

Udayanraje Bhosale
उदयनराजे यांच्या संपत्तीत चक्क २१ कोटी रुपयांची घट

निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रातून उमेदवारांच्या संपत्तीचे आकडे सध्या कुतूहलाचे विषय ठरत असताना साताऱ्यातून भाजपचे उमेदवार असलेले खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या संपत्तीत…

rush during Udayanraje bhosle nomination form is just a trailer say Chief Minister Eknath shinde
उदयनराजेंचा उमेदवारी अर्ज भरताना झालेली गर्दी हा ट्रेलर – मुख्यमंत्री

उदयनराजे भोसले प्रचंड मतांनी विजयी होतील. आजचा हा ट्रेलर तुम्ही बघितलेला आहे पिक्चर तुम्हाला मतदानादिवाशी बघायला मिळेल असे मुख्यमंत्री एकनाथ…

Udayanraje bhosle show of power tomorrow in Satara
उदयनराजेंचे उद्या गुरुवारी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह साताऱ्यात जोरदार शक्ती प्रदर्शन

उदयनराजें उद्या गुरूवारी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह साताऱ्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

संबंधित बातम्या