scorecardresearch

सत्यपाल मलिक

सत्यपाल मलिक (Satyapal Malik) हे भारतीय राजकारणी आहेत. ते जम्मू-काश्मीर राज्याचे माजी राज्यपाल आहेत. २०१९ मध्ये त्याच्या कारकीर्दीमध्ये जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवण्यात आले होते. सत्यपाल मलिक यांचा जन्म २४ जुलै १९४६ रोजी उत्तर प्रदेशमध्ये जाट कुटुंबामध्ये झाला. विज्ञान शाखेमधून पदवी मिळवून त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. १९६८-६९ मध्ये विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. अशा प्रकारे त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली. १९८० मध्ये त्यांनी राज्यसभेची निवडणुक जिंकली.

१९८९ मध्ये जनता दलाकडून उमेदवारी मिळवून ते खासदार बनले. १९९६ साली ते पुन्हा लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहिले. पण यावेळी त्यांचा पराभव झाला. २०१२ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली. २०१७ मध्ये ते बिहारचे राज्यपाल बनले. २०१८ मध्ये त्यांचा कार्यकाल संपला. पुढे २३ ऑगस्ट २०१८ ते ३० ऑक्टोबर २०१९ या काळात ते जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते. त्यानंतर त्यांनी गोवा आणि मेघालय या राज्यांचे राज्यपालपद भूषवले.
Read More

सत्यपाल मलिक News

satyapal malik wrestler
‘कुस्तीपटूंनी राजस्थानमध्ये आंदोलन न्यावे, भाजपाची डोकेदुखी आणखी वाढेल’, माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा कुस्तीपटूंना सल्ला

जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक म्हणाले की, कुस्तीपटूंनी आपले आंदोलन राजस्थानमध्ये नेले, तर भाजपासाठी आणखी अडचणी वाढतील.

Satyapal Malik
विमा घोटाळाप्रकरणी सत्यपाल मलिक यांच्या सहकाऱ्याच्या घरासह नऊ ठिकाणी सीबीआयची छापेमारी

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याविरोधात सीबीआयची मोठी कारवाई.

ruuner jammu kashmir 23
न्यायासाठी खेळाडूंना रस्त्यावर उतरावे लागणे लाजिरवाणे! जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भावना

लैंगिक शोषणाविरोधात भारतीय कुस्तीगिरांच्या न्याय लढय़ाला राजकीय पािठबा वाढत असून जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन…

satyapal malik
मलिक यांना ताब्यात घेतले नाही; दिल्ली पोलिसांचे स्पष्टीकरण

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना ताब्यात घेतलेले नसून ते स्वत: आपल्या समर्थकांसह पोलीस ठाण्यात आले, असा खुलासा नवी दिल्लीतील…

satyapal malik
राज्यपाल असताना मौन का? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा सत्यपाल मलिक यांना सवाल

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी पहिल्यांदाच भाष्य करताना मलिक यांच्या विश्वासार्हतेवर…

CBI summons Satyapal Malik
मलिकांना सीबीआय नोटीस, जम्मू-काश्मीरमधील विमा योजना गैरव्यवहारप्रकरणी चौकशीसाठी पाचारण

CBI summons Satyapal Malik जम्मू-काश्मीरमधील सरकारी कर्मचारी वैद्यकीय विमा योजना आणि किरू जलविद्युत कंत्राटात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मलिक यांनी केला…

Satya Pal Malik on Pulwama attack
पुलवामा हल्ल्याचे सत्य सांगणाऱ्या सत्यपाल मलिक यांना शेतकरी नेते आणि खाप पंचायतींचा पाठिंबा; शनिवारी दिल्लीत बैठक

पंजाब, हरयाणा येथील शेतकरी नेत्यांनी जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना आपला पाठिंबा दर्शविला आहे. कृषी कायद्यांच्या विरोधात…

Satyapal Malik
सत्यपाल मलिक आणि वाद समीकरणच; मोदी यांना आव्हान देऊनही पदावर कायम राहिले प्रीमियम स्टोरी

राज्यपालपदी असताना भाजप सरकारला अडचणीत आणणारी विधाने करूनही मलिक यांना पदावरून हटविण्यात आले नव्हते हा नेहमीच दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा…

Satya Pal Malik accusations
दुसऱ्या ‘मिस्टर क्लीन’चं मूर्तीभंजन

भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये सार्वजनिक जीवनातील लोकप्रियता सलग आठ ते दहा वर्षे टिकवून ठेवणं ही सोपी गोष्ट नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी…

nana patole
“आरएसएसच्या राम माधव यांनी सत्यपाल मलिक यांना ३०० कोटींच्या लाचेची ऑफर दिल्याच्या आरोपावर भाजपा गप्प का?”, नाना पटोलेंचा सवाल; म्हणाले, “पंतप्रधान मोदींनी..”

जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघटन महासचिव राम माधव यांनी ३०० कोटी रुपयांची लाच ऑफर…

Narendra Modi, BJP, Central Government, Satyapal malik
केंद्रातील सत्ता उलथवू शकणाऱ्या स्फोटक आरोपांची मालिका प्रीमियम स्टोरी

कर्नाटकमधील विधानसभा निवडणूक जेमतेम महिन्यावर आली असताना, तिथे भाजप सरकारचा भ्रष्टाचार हाच कळीचा मुद्दा बनला असताना मोदींच्या प्रतिष्ठेला धक्का देणाऱ्या…

satyapali malik wire narendra modi
“नरेंद्र मोदींना काहीही माहिती नाही, ते आपल्याच धुंदीत आहेत”, पंतप्रधानांबाबत काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं विधान चर्चेत!

सत्यपाल मलिक म्हणतात, “मी दोन-तीन वेळा त्यांना सांगितलं की काश्मीरचा मुद्दा सुटू शकतो. पण ते त्यासाठी इच्छुक नव्हते!”

satyapal malik article 370
“पोलीस बंड करतील या भीतीपोटीच नरेंद्र मोदी सरकारने काश्मीर केंद्रशासित केलं”, माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा मोठा दावा!

Satyapal Malik Interview: सत्यपाल मलिक म्हणतात, “४ तारखेला रात्री मला गृहमंत्र्यांचा फोन आला की सत्यपाल मी एक चिठ्ठी पाठवतोय. सकाळी…

Satyapal Malik, Narendra Modi, allegations, corruption
भ्रष्टाचाराबद्दल मोदी बेफिकीर!, सत्यपाल मलिकांचा खळबळजनक आरोप

असे अनेक खळबळजनक आरोप अविभाजित जम्मू-काश्मीरचे अखेरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी ‘द वीक’ या डिजिटल नियतकालिकेला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले आहेत.

sanjay raut narendra modi pulwama
“…हे तर पुलवामा स्फोटापेक्षाही भयंकर”, सत्यपाल मलिकांच्या ‘त्या’ गौप्यस्फोटावर संजय राऊत आक्रमक!

संजय राऊत म्हणतात, “जवानांची पुलवामात हत्या करावी आणि नंतर त्याचं राजकारण करून निवडणुका जिंकाव्यात अशी काही योजना होती का?”

satyapal malik on pulwama attack
Video: “मी नरेंद्र मोदींना सांगितलं पुलवामा आपल्या चुकीमुळे घडलंय, तर त्यांनी मला…”, जम्मू-काश्मीरच्या माजी राज्यपालांचा खळबळजनक दावा!

सत्यपाल मलिक म्हणतात, “ज्या दिवशी पुलवामा हल्ला झाला, त्याच दिवशी संध्याकाळी मी मोदींना…!”

atyapal malik reaction on over security cover downgraded
“मला पाकिस्तानपासून धोका, जर माझ्या जीवाला काही…”; सुरक्षा कपातीवरून सत्यपाल मलिक यांचा केंद्र सरकारला इशारा

शेतकरी आंदोलन आणि कलम ३७० विरोधात बोलल्याने माझी सुरक्ष कमी करण्यात आली, असा आरोप जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी…

Meghalaya Governor Satyapal Malik criticized Modi government over agnipath scheme
“सैन्यात असंतुष्ट मुलं गेली तर…”; अग्निपथवरून मेघालयच्या राज्यपालांचे मोदी सरकारवर टीकास्र

शेतकरी आंदोलनाच्या काळापासून सत्यपाल मलिक मोदी सरकारवर टीका करत आहेत.

Meghalaya Governor Satyapal Malik criticized Modi government over agnipath scheme
RSS आणि अंबानींवर आरोप करणाऱ्या सत्यपाल मलिक यांची होणार CBI चौकशी; ३०० कोटींची लाच दिल्याचा केला होता आरोप

सत्यपाल मलिक यांना लाच दिल्याच्या आरोपाच्या सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

सत्यपाल मलिक Photos

satyapal malik wire interview
22 Photos
“…नाहीतर अदाणी प्रकरण मोदी सरकारला संपवून टाकेल, हे वाचूच शकणार नाहीत”, वाचा सत्यपाल मलिक यांची खळबळजनक मुलाखत!

Satyapal Malik Interview: गोवा, जम्मू-काश्मीर या राज्यांचं राज्यपालपद भूषवलेले ज्येष्ठ भाजपा नेते सत्यपाल मलिक यांनी एका मुलाखतीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी…

View Photos
Latest News
stalled slum redevelopment projects, in mumbai
रखडलेल्या झोपु योजना म्हाडा, सिडकोकडून लवकरच मार्गी; प्रस्ताव सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत

यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

lionel messi joins inter miami
मेसी इंटर मियामीकडून खेळणार

जवळपास दोन दशकांच्या कारकीर्दीत मेसीने युरोपीय फुटबॉलमध्ये ८५३ सामन्यांत ७०४ गोल आणि ३०३ गोलसाहाय्य केले. त्याने एकूण ३८ जेतेपदे पटकावली.

casper ruud in semi final to play against alexander zverev
फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा: रूड, झ्वेरेव्ह उपांत्य फेरीत

अन्य उपांत्यपूर्व सामन्यात, रूडने डेन्मार्कच्या सहाव्या मानांकित होल्गर रुनला ६-१, ६-२, ३-६, ६-३ असे नमवले.

rahul narvekar on 16 mlas disqualification in maharashtra
लवकरच क्रांतिकारी निर्णय; विधानसभा अध्यक्षांच्या वक्तव्याने चर्चा सुरू

राज्यातील सत्तासंघर्षांवर निकाल देताना आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर सोपवला आहे.

Maharashtra BJP announces election chiefs
सर्व मतदारसंघांत भाजपचे निवडणूक प्रमुख जाहीर

भाजपने लोकसभेच्या सर्व ४८ आणि विधानसभेच्या सर्व २८८ मतदारसंघांमध्ये निवडणूकप्रमुखांची नियुक्ती केली आहे.

Man dies after suffering electric shock in cm rally
मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या परिसरात विजेच्या झटक्याने एकाचा मृत्यू; शिंदे गटाचे रमाकांत मढवी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची भाजपची मागणी 

मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटना घडूनही या प्रकरणी शिळ-डायघर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाल्याने विविध चर्चाना उधाण आले आहे.

college youth attacked in solapur,
सोलापूर: लव्ह जिहादच्या संशयावरून सोलापुरात काॕलेज तरूणावर हल्ला

याप्रकरणी जखमी तरूणाने दिलेल्या फिर्यादीनुसार संबंधित टोळक्याविरूध्द गुन्हा दाखल केला. त्यापैकी एकाला अटक केली आहे.

indira gandhi assassination tableau
VIDEO : कॅनडात खलिस्तान समर्थकांनी इंदिरा गांधींच्या हत्येचा चित्ररथ चालवला, काँग्रेससह परराष्ट्र मंत्र्यांचा संताप, उच्चायुक्त म्हणाले…

Indira Gandhi Assassination Tableau in Canada : खलिस्तानी समर्थकांनी कॅनडात भारताच्या माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचा चित्ररथ चालवला.

Cricket Funny Video Viral
जीवदान मिळाल्यानंतरही फलंदाजाने तीच चूक केली अन् घडलं असं काही…पाकिस्तानी क्रिकेटरचा ‘तो’ मजेशीर Video झाला व्हायरल

क्रिकेटच्या मैदानातील तो मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओ एकदा पाहाच.

WTC Final IND vs AUS: Team India capitulate to Kangaroos 269 needed to save follow-on Australia in strong position
WTC Final IND vs AUS: कांगारुसमोर टीम इंडियाची सपशेल शरणागती, फॉलोऑन टाळण्यासाठी २६९ धावांची गरज, ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत

India vs Australia, WTC 2023 Final: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाची अवस्था बिकट आहे. अजूनही भारत…

संबंधित बातम्या