राजकीय पक्षांनी २२,२१७ पैकी २२,०३० निवडणूक रोखे वटवले, सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर SBI ची माहिती सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला आदेश दिले होते की, २०१९ पासूनची निवडणूक रोख्यांविषयीची सर्व माहिती निवडणूक आयोगाला करावी. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 13, 2024 15:04 IST
सर्वोच्च न्यायालयाच्या कडक निर्देशानंतर एसबीआयकडून निवडणूक रोख्यांची माहिती सादर निवडणूक आयोगाने ‘एक्स’ या सोशल मीडिया साईटवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 13, 2024 09:11 IST
अग्रलेख: स्टेट बँक ते स्विस बँक! सर्वोच्च न्यायालयाने १५ फेब्रुवारीच्या महत्त्वपूर्ण निकालाद्वारे निवडणूक रोख्यांची अपारदर्शकता संपुष्टात आणली By लोकसत्ता टीमMarch 12, 2024 05:29 IST
निवडणूक रोख्यांचा तपशील आजच द्या! स्टेट बँकेला मुदतवाढीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार निवडणूक आयोगाने १५ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आपल्या संकेतस्थळावर ही माहिती जाहीर करावी, असे आदेशही न्यायालयाने दिले. By पीटीआयMarch 12, 2024 04:05 IST
स्टेट बँक अध्यक्ष दिनेश खारा यांच्या राजीनाम्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयाकडून फटकारले गेल्यांनंतर बँक कर्मचारी संघटनेचा आक्रमक पवित्रा निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर करण्यासाठी मुदतवाढ देण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट शब्दांत नकार दिला. By लोकसत्ता टीमMarch 11, 2024 23:24 IST
डिजिटल व्यवहार, दात्यांचा ‘केवायसी’ तपशील हाताशी…मग स्टेट बँकेला निवडणूक रोखे तपशील जाहीर करण्यास इतका वेळ का लागतो? निवडणुकीआधी रोख्यांचे तपशील जाहीर करावे लागू नयेत, यासाठी हा आटापिटा सुरू असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. By संजय जाधवMarch 9, 2024 07:30 IST
अन्यथा : सत्ता-समानता! आणि ४ ऑगस्ट १९७६ या दिवशी तलवार यांना १३ महिन्यांच्या रजेवर पाठवणारा आणि पदाची सूत्रं दुसऱ्याकडे देण्याचा आदेश प्रसृत झाला. By लोकसत्ता टीमMarch 9, 2024 03:19 IST
निवडणूक रोखेप्रकरणी सोमवारी सुनावणी; न्यायालयाच्या निर्देशाचे पालन न केल्याबद्दल स्टेट बँकेविरोधातही अवमान याचिका दाखल सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निकालानुसार, ही योजना गेल्या महिन्यात बंद करण्यात आली आहे. By पीटीआयMarch 9, 2024 01:39 IST
अग्रलेख: रोखावी बहुतांची गुपिते.. आपल्या कोणत्याही शासकीय संस्था जनतेस अपेक्षाभंगाच्या वेदना सहन कराव्या लागू नयेत म्हणून जी खबरदारी घेतात ते पाहून त्यांच्या राजनिष्ठेविषयी कौतुक दाटून… By लोकसत्ता टीमMarch 6, 2024 04:28 IST
मुंबई : ग्राहकांचे तीन कोटी रुपये किंमतीचे सोने लुटणारा बँक कर्मचारी अटकेत ग्राहकांनी बँकेत गहाण ठेवलेले तीन कोटी रुपये किंमतीचे सोने बँक कर्मचाऱ्यानेच लुटल्याचा धक्कादायक प्रकार भांडुप येथे घडल्याचे उघडकीस आले. By लोकसत्ता टीमMarch 5, 2024 18:24 IST
३० जूनपर्यंत मुदतवाढ मिळावी! निवडणूक रोख्यांचा सविस्तर तपशील, स्टेट बँकेचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज निवडणूक रोख्यांचा तपशील निवडणूक आयोगाकडे सादर करण्यासाठी देण्यात आलेली ६ मार्चची मुदत ३० जूनपर्यंत वाढवून मिळावी, असा अर्ज स्टेट बँक… By लोकसत्ता टीमMarch 5, 2024 01:10 IST
यवतमाळ : चोरट्यांनी सीसीटीव्हीवर ब्लॅक स्प्रे मारून गॅस कटरने एटीएम फोडले, २१ लाखांची रोकड लंपास ही घटना शहरातील दाते कॉलेज चौकात शुक्रवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली. हरियाणातील सराईत टोळीने हे कृत्य केल्याची शंका पोलिसांनी… By लोकसत्ता टीमMarch 2, 2024 15:21 IST
एक,दोन नाहीतर तब्बल ७ वर्ष येणार मोठी संकटं; ‘या’ राशीच्या मागे असणार कडक शनि साडेसाती, नोकरी, संपत्ती, आरोग्याची हानी
ऋतुराज गायकवाडचं वादळी शतक अन् भारताचा द. आफ्रिका अ संघावर दणदणीत विजय, तिलक वर्माच्या नेतृत्त्वाखाली असा जिंकला सामना
“मला १२ वर्षांचा मुलगा…”, रातोरात व्हायरल झाल्यावर गिरिजा ओकने शेअर केला Video, चाहत्यांना केली ‘ही’ विनंती; म्हणाली…
‘सुंदरी सुंदरी…’,गाण्यावर परदेशी इन्फ्लुएन्सर किली पॉलचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
9 Mukesh Ambani Diet Plan: दिवसभर मुकेश अंबानी काय खातात? त्यांच्यासारखी जीवनशैली पाळली तर कोणताही आजार आसपास फिरकणार नाही
Indurikar Maharaj Kirtan video: इंदुरीकर महाराजांचे नवे कीर्तन होतंय व्हायरल; म्हणाले, “माझ्या मुलीच्या कपड्यांवरून…”
म्हाडा मुंबई मंडळ ‘प्रथम प्राधान्य’ योजना : केवळ आधारकार्ड आणि पॅनकार्डची आवश्यकता, सामाजिक आरक्षणातील घरासाठी जातवैधता प्रमाणपत्र हवे
“आईला ज्ञान देत होता, आता मिळाली शिक्षा”; विमान प्रवासात आईचं झालं भांडण अन् लेकाला बसला मार, Viral Video पोट धरून हसाल
शेवटी आईची माया ओ! भर पावसात लेकीला शाळेत सोडण्यासाठी काय केलं पाहा; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल भावूक