… अशाने पालकांपुढले प्रश्न सुटतात की वाढतात? वित्त कंपन्या कर्ज देणार, मोठ्ठी फी भरून बड्या शिकवणी वर्गात मूल शिकणार… अशा भावनेतून पालक वाहावत तर जाणार नाहीत ना? By देवेश गोंडाणेOctober 17, 2022 11:06 IST
स्कूलबस चालकाकडून नियमांची पायमल्ली ; नऊ सिटर वाहनात कोंबले ३१ विद्यार्थी, डिक्कीतही… मुले घाबरू नये म्हणून आरटीओ अधिकाऱ्यांनी प्रथम वाहन चालकाला शाळेत मुलांना सोडण्याची सूचना केली. By लोकसत्ता टीमOctober 13, 2022 09:27 IST
जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा सरकारचा निर्णय आर्थिक की सामाजिक? सरकारने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. By डॉ विवेक कोरडेOctober 7, 2022 13:38 IST
सीबीएसई शाळेतील शिक्षकांची प्रतिक्षा कायम ; पालकांचा आंदोलनाचा ईशारा परिणामी ६ तासांच्याऐवजी शाळा ३ तास भरवली जात असून विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे. By लोकसत्ता टीमOctober 4, 2022 10:52 IST
आरं, आपला नय हात वर करायचा… जातिभेदामुळे राजस्थान आणि उत्तर प्रदेशात दोन विद्यार्थ्यांना जीव गमावावे लागले. महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे? October 3, 2022 10:20 IST
अंबरनाथ : रिव्हर्स घेताना विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी शाळेची बस उलटली आणि… बस उलटताच विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही. By लोकसत्ता टीमUpdated: September 26, 2022 13:08 IST
अधिकाऱ्यांनो, निकृष्ट पोषण आहार प्रथम आपल्या मुलांना खाऊ घाला, सावरीवासीयांची शिक्षण विभागाला तंबी जिल्हा परिषदेच्या मुले व मुलींच्या शाळेत निकृष्ट पोषण आहार पुरवण्यात येत आहे. त्यात मिरची पावडर, मोहरी, जिरे व वाटाणा हे… By लोकसत्ता टीमSeptember 24, 2022 09:59 IST
करोनात अनाथ झालेल्या मुलांचे शालेय शुल्क माफ करण्याचे खासगी शाळांना बालहक्क आयोगाचे आदेश करोना काळात अनाथ झालेल्या मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी केंद्र आणि राज्य शासनातर्फे विविध उपायोजना राबविण्यात येत आहे. By लोकसत्ता टीमSeptember 23, 2022 15:54 IST
गृहपाठ बंद होऊदे, पण जबाबदारी ओळखून… ‘हे का करायचे’ याचा विचार पक्का करून मग कृती करण्यात अर्थ असतो. गृहपाठ बंद करणे म्हणजे शिकण्यापासून सुटका नव्हे, तर… By डॉ. अनिल कुलकर्णीSeptember 19, 2022 11:38 IST
अनियमित पुरवठय़ामुळे विद्यार्थी मध्यान्ह भोजनापासून वंचित; पुरवठादारांवर कारवाईची संचालकांकडे शिफारस वास्तविक शापोआ योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दररोज मध्यान्ह भोजन देणे बंधनकारक आहे. By लोकसत्ता टीमSeptember 17, 2022 03:59 IST
फी अभावी १८ विद्यार्थी वर्गाबाहेर; विद्यार्थ्यांच्या आईवर मंगळसूत्र गहाण टाकण्याची वेळ गुरुवारी सकाळीच शाळा सुरू होताच शाळेची फी भरली नाही म्हणून शाळेतील वर्ग शिक्षिकांनी ६ वी ते १० वीतील १८ विद्यार्थ्यांना… By लोकसत्ता टीमSeptember 15, 2022 20:03 IST
वाशीम : … अन् पंचायत समितीमध्ये भरली शाळा; जि.प.शाळेची इमारत मोडकळीस आल्याने पालक आक्रमक मालेगाव तालुक्यातील डव्हा येथील जिल्हा परिषद शाळेची अवस्था प्रचंड दयनीय झाली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 14, 2022 16:04 IST
कामातील प्रयत्न यशस्वी तर प्रिय व्यक्तीची होईल भेट; तुमच्यावर कशी राहील स्वामींची कृपा? वाचा राशिभविष्य
मराठी सेलिब्रिटी जोडप्याने घेतलं नवीन घर! लग्नाच्या वाढदिवशी नव्या घरात गृहप्रवेश, ‘या’ मालिकांमध्ये केलंय काम, पाहा फोटो…
प्रचंड पैसा, गाडी, नवा फ्लॅट…१०० वर्षांनंतर त्रिग्रही योगानं ‘या’ ३ राशींच्या सुवर्णकाळाची सुरुवात, पिढ्यान पिढ्या होणार समृद्ध
9 Mukesh Ambani Diet Plan: दिवसभर मुकेश अंबानी काय खातात? त्यांच्यासारखी जीवनशैली पाळली तर कोणताही आजार आसपास फिरकणार नाही
Video: पार्थ पवारांच्या जमीन घोटाळा प्रकरणातील चार महत्त्वाचे मुद्दे, वाचा गिरीश कुबेर यांचं सविस्तर विश्लेषण!