scorecardresearch

Page 8 of ज्येष्ठ नागरिक News

पुणे : भरधाव मोटारीची वानवडी परिसरात ज्येष्ठ दाम्पत्याला धडक; महिलेचा मृत्यू

या प्रकरणी मोटारचालक पोपट निवृत्ती मदने (वय ४०, रा. सुरक्षानगर, वैदुवाडी, हडपसर) याला अटक करण्यात आली आहे.

sbi scheme
एसबीआयने ज्येष्ठ नागरिकांना दिली भेट! मार्च २०२२ पर्यंत ‘या’ विशेष योजनेचा घेता येणार लाभ

कोविड -१९ साथीच्या दरम्यान, विशेष एफडी योजना अनेक वेळा वाढवण्यात आली. आता बँकेने पुढील वर्षी मार्च-अखेरीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

‘एवढाच’ विचार

अवघे पाऊणशे वयमान मिरवणारे नाना काणे आणि आप्पा काळे ही जोडगोळी.

आम्ही ज्येष्ठ; पण आम्हीही भन्नाटच!

ज्येष्ठ मंडळी रोज वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करूनच थांबत नाहीत, तर त्यांच्यासाठी भरवल्या जाणाऱ्या अनेक स्पर्धामध्येही उत्साहाने भाग घेतात.