भारताच्या बाजारात गुरुवारी सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीने खुले झाले आणि मध्यान्हापर्यंत तब्बल १ टक्क्यांच्या आपटीपर्यंत ती विस्तारत गेल्याचे दिसून आले.
जागतिक बाजारातील कमकुवत संकेत, अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या धोरणासंबंधी चिंता आणि व्यापक प्रमाणावर झालेल्या नफावसुलीमुळे प्रमुख निर्देशांकात गुरुवारी दीड टक्क्यांची घसरण…
परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली समभाग खरेदी आणि पड खाल्लेल्या अदानी समूहातील कंपन्यांचे समभाग वधारल्याचा एकत्रित परिणाम म्हणून प्रमुख निर्देशांकांनीही बुधवारी…