scorecardresearch

शेफाली वर्मा

शफाली वर्मा (Shafali Verma) ही सध्याची आघाडीची महिला क्रिकेटपटू आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या अंडर-१९ महिला टी२० विश्वचषकामध्ये (T20 World Cup) भारताने विजेतेपद मिळवले. या संघाची शफाली कर्णधार होती. तिचा जन्म २८ जानेवारी २००४ मध्ये हरियाणामधील (Haryana) रोहतक या ठिकाणी झाला. लहानपणापासून क्रिकेटची आवड असणाऱ्या शफालीने वयाच्या १५ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय सामने खेळायला सुरुवात केली. तिन्ही प्रकारामध्ये भारतातचे प्रतिनिधित्व करणारी ती सर्वात तरुण क्रिकेटपटू आहे. <br />
ती ८ ऑक्टोबर २०२२ रोजी आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये १००० धावा करणारी सर्वात तरुण खेळाडू बनली. महिला क्रिकेटपटूंच्या (Womens Cricketers) आंतरराष्ट्रीय टी२० स्पर्धांमध्ये खेळण्याचा तिला अनुभव आहे. महिला प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्स या संघाने सर्वाधिक बोली लावत शफालीला संघामध्ये घेतले.
Read More
Yashasvi Jaiswal Shafali Verma Served Notice for Missing Dope tests complaints BCCI
यशस्वी जैस्वालसह ‘या’ खेळाडूंना मोठा धक्का; NADAने बजावली नोटीस, BCCIकडे तक्रार

NADA Test: विविध खेळांमधील अनेक खेळाडूंप्रमाणे, भारताचे काही स्टार क्रिकेटपटू डोप चाचणीसाठी उपस्थित न राहिल्याने त्यांना नोटिस बजावण्यात आली आहे.

Lenskart Grooming Policy Controversy | टिकली अन् टिळ्यावरून लेन्सकार्ट वादाच्या भोवऱ्यात!
टिकली अन् टिळ्यावरून लेन्सकार्ट वादाच्या भोवऱ्यात! प्रकरणावर पीयूष बन्सल पहिल्यांदाच बोलले

Lenskart Grooming Policy Controversy : चष्मा निर्माती कंपनी लेन्सकार्ट सध्या टिकली आणि टिळा लावण्यावरुन वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यावर आता…

India vs Sri Lanka Women 1st T20 Live Score Updates
IND-W vs SL-W 5th T20I: विजयाचा पंच! टीम इंडियाचा श्रीलंकेला ५-० ने व्हाईटवॉश

India vs Sri Lanka Women’s 5th T20I: भारत आणि श्रीलंका यांच्यातील पाचव्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने दमदार विजयाची नोंद केली…

ind vs sl
Ind vs SL 5th T20I: ४ विजयांनंतर टीम इंडियाची नजर आता ‘क्लीन स्वीप’वर; अशी असेल प्लेईंग ११

India vs Srilanka 5th T20I Playing 11: भारत आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या पाचव्या सामन्यासाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेईंग ११?…

Shafali Verma
संघातून वगळलं तेव्हा वाटलं क्रिकेट सोडून दुसरं काहीतरी करावं- शफाली वर्मा

शफाली वर्माने वर्ल्डकपच्या अंतिम लढतीत दिमाखदार कामगिरी करत भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.

shafali verma smriti mandhana
IND vs SL: जोडी नंबर १! स्मृती- शफालीच्या जोडीने घडवला इतिहास; असा रेकॉर्ड करणारी ठरली पहिलीच जोडी

IND vs SL 4th T20I: भारत आणि श्रीलंका यांच्यातील चौथ्या टी-२० सामन्यात शफाली वर्मा आणि स्मृती मानधनाने मोठ्या विक्रमाला गवसणी…

India Women vs Sri Lanka Women 4th T20I Live
India Women vs Sri Lanka Women 4th T20I ​Highlights: भारताचा सलग चौथा विजय; स्मृती-शफाली ठरल्या शिल्पकार

India Women (IND-W) vs Sri Lanka Women (SL-W) 4th T20I Highlights: स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांच्या दमदार खेळीच्या बळावर…

shafali verma
6 Photos
IND-W vs SL-W: शफाली वर्माची विक्रमी खेळी! ‘या’ मोठ्या रेकॉर्डमध्ये मिताली राजला टाकलं मागे

Shafali Verma Record: भारताची स्टार फलंदाज शफाली वर्माच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

IND W beat SL W by 8 Wickets India Win T20I series Against sri lanka Shafali Verma 79 runs inning
IND W vs SL W: भारतीय महिला संघाचा श्रीलंकेवर एकतर्फी मालिका विजय, शफाली वर्माची वादळी मॅचविनिंग खेळी

IND W vs SL W 3rd T20I: भारतीय संघाने श्रीलंकेविरूद्धची टी-२० मालिका ३-०च्या फरकाने आपल्या नावे केली आहे. तिसऱ्या सामन्यात…

WPL 2026 Deeya Yadav Becomes Youngest Player in History of League Haryana Power Hitter 213 runs inning in 123 balls
कोण आहे दिया यादव? WPL 2026 महालिलावात ठरली सर्वात तरूण खेळाडू, १२५ चेंडूत २१३ धावांची वादळी खेळी

WPL 2025 Who is Deeya Yadav: महिला प्रीमियर लीग २०२६च्या महालिलावात दिया यादव ही सर्वात तरूण खेळाडू ठरली आहे. जिने…

Smriti Mandhana Mehendi Photos Jemimah Rodrigues Manduuu Name on Her Hand Goes Viral
8 Photos
‘मेहंदी लगाके रखना…’, स्मृतीच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो आले समोर, जेमिमाने हातावर हटके अंदाजात लिहिलं कोणाचं नाव?

Smriti Mandhana Mehendi: स्मृती मानधनाच्या मेहंदी कार्यक्रमाचे फोटो समोर आले आहेत. वर्ल्ड चॅम्पियन संघाबरोबर पोज देणारा फोटो सध्या व्हायरल होत…

India Womens team Players Harmanpreet Kaur deepti sharma pratika rawal shafali verma photoshoot
9 Photos
हरमन, दीप्ती, प्रतिका आणि शफालीचा किलर लूक! टीम इंडियाच्या लेकींचं ग्लॅमरस फोटोशूट व्हायरल

India Women’s Team Vogue India Photoshoot: वर्ल्डकप विजेत्या भारतीय महिला संघाच्या खेळाडूंचा किलर लुक सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. वोग…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या