scorecardresearch

शेफाली वर्मा News

शफाली वर्मा (Shafali Verma) ही सध्याची आघाडीची महिला क्रिकेटपटू आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या अंडर-१९ महिला टी२० विश्वचषकामध्ये (T20 World Cup) भारताने विजेतेपद मिळवले. या संघाची शफाली कर्णधार होती. तिचा जन्म २८ जानेवारी २००४ मध्ये हरियाणामधील (Haryana) रोहतक या ठिकाणी झाला. लहानपणापासून क्रिकेटची आवड असणाऱ्या शफालीने वयाच्या १५ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय सामने खेळायला सुरुवात केली. तिन्ही प्रकारामध्ये भारतातचे प्रतिनिधित्व करणारी ती सर्वात तरुण क्रिकेटपटू आहे. <br />
ती ८ ऑक्टोबर २०२२ रोजी आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये १००० धावा करणारी सर्वात तरुण खेळाडू बनली. महिला क्रिकेटपटूंच्या (Womens Cricketers) आंतरराष्ट्रीय टी२० स्पर्धांमध्ये खेळण्याचा तिला अनुभव आहे. महिला प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्स या संघाने सर्वाधिक बोली लावत शफालीला संघामध्ये घेतले.
Read More
Yashasvi Jaiswal Shafali Verma Served Notice for Missing Dope tests complaints BCCI
यशस्वी जैस्वालसह ‘या’ खेळाडूंना मोठा धक्का; NADAने बजावली नोटीस, BCCIकडे तक्रार

NADA Test: विविध खेळांमधील अनेक खेळाडूंप्रमाणे, भारताचे काही स्टार क्रिकेटपटू डोप चाचणीसाठी उपस्थित न राहिल्याने त्यांना नोटिस बजावण्यात आली आहे.

Lenskart Grooming Policy Controversy | टिकली अन् टिळ्यावरून लेन्सकार्ट वादाच्या भोवऱ्यात!
टिकली अन् टिळ्यावरून लेन्सकार्ट वादाच्या भोवऱ्यात! प्रकरणावर पीयूष बन्सल पहिल्यांदाच बोलले

Lenskart Grooming Policy Controversy : चष्मा निर्माती कंपनी लेन्सकार्ट सध्या टिकली आणि टिळा लावण्यावरुन वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यावर आता…

ind vs sl
Ind vs SL 5th T20I: ४ विजयांनंतर टीम इंडियाची नजर आता ‘क्लीन स्वीप’वर; अशी असेल प्लेईंग ११

India vs Srilanka 5th T20I Playing 11: भारत आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या पाचव्या सामन्यासाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेईंग ११?…

Shafali Verma
संघातून वगळलं तेव्हा वाटलं क्रिकेट सोडून दुसरं काहीतरी करावं- शफाली वर्मा

शफाली वर्माने वर्ल्डकपच्या अंतिम लढतीत दिमाखदार कामगिरी करत भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.

shafali verma smriti mandhana
IND vs SL: जोडी नंबर १! स्मृती- शफालीच्या जोडीने घडवला इतिहास; असा रेकॉर्ड करणारी ठरली पहिलीच जोडी

IND vs SL 4th T20I: भारत आणि श्रीलंका यांच्यातील चौथ्या टी-२० सामन्यात शफाली वर्मा आणि स्मृती मानधनाने मोठ्या विक्रमाला गवसणी…

IND W beat SL W by 8 Wickets India Win T20I series Against sri lanka Shafali Verma 79 runs inning
IND W vs SL W: भारतीय महिला संघाचा श्रीलंकेवर एकतर्फी मालिका विजय, शफाली वर्माची वादळी मॅचविनिंग खेळी

IND W vs SL W 3rd T20I: भारतीय संघाने श्रीलंकेविरूद्धची टी-२० मालिका ३-०च्या फरकाने आपल्या नावे केली आहे. तिसऱ्या सामन्यात…

WPL 2026 Deeya Yadav Becomes Youngest Player in History of League Haryana Power Hitter 213 runs inning in 123 balls
कोण आहे दिया यादव? WPL 2026 महालिलावात ठरली सर्वात तरूण खेळाडू, १२५ चेंडूत २१३ धावांची वादळी खेळी

WPL 2025 Who is Deeya Yadav: महिला प्रीमियर लीग २०२६च्या महालिलावात दिया यादव ही सर्वात तरूण खेळाडू ठरली आहे. जिने…

Shafali Verma World Record Becomes Youngest Batter to Score Fifty in an ODI WC Final of Men Women
IND-W vs SA-W: शफाली वर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड, वनडे विश्वचषक फायनलमध्ये अशी कामगिरी करणारी जगातील पहिली खेळाडू

Shafali Varma World Record: शफाली वर्माने महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात संघासाठी महत्त्वपूर्ण ८७ धावांची खेळी केली. या खेळीसह शफाली वर्माने…

Shafali Verma
IND vs ENG: VIDEO: “मी संघाबाहेर होती तेव्हा सचिन तेंडुलकर…”, भारताच्या महिला क्रिकेटपटूचं मास्टर ब्लास्टरबाबत मोठं वक्तव्य, पुनरागमनाबद्दल सांगताना म्हणाली…

Shafali Varma on Sachin Tendulkar: IND vs ENG: भारताच्या महिला संघाच्या इंग्लंड दौऱ्याला आजपासून सुरूवात होत आहे. भारताची सलामीवीर शफाली…

BCCI Contracts: Announcement of central contract of women cricket players Harmanpreet-Mandhana and Deepti in A grade
Women’s Contract: हरमनप्रीत कौरला लागली लॉटरी! BCCIकडून महिला खेळाडूंची केंद्रीय करार यादी जाहीर

BCCI Contracts: बीसीसीआयने गुरुवारी म्हणजेच २७ एप्रिल २०२३ रोजी महिला क्रिकेटचा वार्षिक करार (२०२२-२३) जाहीर केला आहे. या नवीन केंद्रीय…