पंढरपुरात प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधात सर्वपक्षीय नेते आणि शेतकऱ्यांनी भर पावसात विराट ‘सद्बुद्धी दिंडी’ काढत महायुती सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना मंत्री भोसले यांनी लोकप्रतिनिधी आणि स्थानिक लोकांच्या संमतीनेच प्रकल्प पूर्ण करण्याची कार्यवाही…
सांगलीच्या खानापूर तालुक्यात प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गासाठी सुरू असलेले ड्रोन सर्वेक्षण स्थानिक शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे महसूल आणि पोलीस प्रशासनाला तात्काळ स्थगित…
पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थिती आणि पर्यावरणाचा ऱ्हास कारणीभूत ठरणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा विराट आणि निर्णायक आक्रोश मोर्चा धडकला.
शक्तिपीठ महामार्गामुळे पर्यावरणाची हानी होण्याबरोबरच हजारो शेतकरी देशोधडीला लागणार आहे. हा प्रकल्प बड्या भांडवलदारांच्या हितासाठी राबवला जात असून त्यात सामान्यांचा…