scorecardresearch

शेअर बाजार

शेअर मार्केट (Share Market) किंवा शेअर बाजारामध्ये उद्योजक व्यवसायिक तसेच सामान्य नागरिक गुंतवणूक करु शकतात. वैयक्तिक गुंतवणूकदारांसह बँका (Bank), विमा कंपन्या यांच्यासारखे संस्थात्मक गुंतवणूकदार शेअर मार्केटमध्ये सहभागी होऊ शकतात. यात स्टॉक एक्सचेंजांवर अनुसूचित असलेल्या रोख्यांचा, तसेच खासगी पातळीवर दिल्या-घेतल्या जाणाऱ्या रोख्यांचाही समावेश होतो. समभाग किंवा शेअर्स विकत घेऊन त्या-त्या संस्थेची ठराविक टक्के मालकी घेता येता.

शेअर मार्केटच्या प्रवाहानुसार शेअर्सची किंमत (Share Price) वर-खाली होत असते. यामध्ये योग्य प्रकारे गुंतवणूक केल्यास नफा होऊ शकतो. पण माहिती किंवा अर्धवट माहिती असताना यामध्ये सहभागी घेतल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतो. आजकालच्य़ा तरुणांमध्ये या क्षेत्रासंबंधित जागरुकता वाढली आहे. मोबाईलवर शेअर मार्केटची माहिती सांगणारे आणि त्यामध्ये गुंतवणूक (Investment) करण्यासाठी मदत करणारे अ‍ॅप्स (Apps) उपलब्ध आहेत.Read More
Amit Shah
Amit Shah Investment: अमित शाह यांच्याकडे कुठल्या कंपनीचे किती शेअर्स आहेत माहीत आहे?

अमित शाह यांना राजकारणातले चाणक्य मानलं जातं, त्यांच्याकडे कुठल्या कंपन्यांचे शेअर्स आहेत माहीत आहे?

pakistan stock market returns
शेअर बाजार भांडवल ४५७४ अब्ज डॉलर वि. ३३ अब्ज डॉलर… तरीही पाकिस्तानी शेअर बाजाराकडून सेन्सेक्सपेक्षा जास्त परतावा कसा?

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात आयएमएफने जुलै २०२३ मध्ये पाकिस्तानला ३ अब्ज डॉलरचे बेलआउट पॅकेज प्रदान केले. या घटनेने गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक भावना…

tax harvesting in marathi
Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे काय? त्याचा वापर कसा कराल? केव्हा टाळाल?

Money Mantra: एक लाख रुपयांपर्यंतच्या दीर्घकालीन भांडवली नफ्यावर (LTCG) प्राप्तिकर भरावा लागत नाही. त्यामुळे अनेक जण या कायदेशीर तरतुदीचा फायदा…

Portfolio, Stock Market, knr constructions Limited Company, knr constructions Limited share, share market, road construction, bridge construction, construction of irrigation projects, Hybrid Annuity Model, BOT,EPC, knr road construction, knr constructions company share,
माझा पोर्टफोलिओ – कामगिरी उजवी, ताळेबंदही सशक्त! केएनआर कन्स्ट्रकशन लिमिटेड

सुमारे ३० वर्षांपूर्वी स्थापन झालेली केएनआर कन्स्ट्रक्शन्स प्रामुख्याने रस्ते, पूल, उड्डाणपूल आणि सिंचन प्रकल्पांच्या बांधकामात गुंतलेली आहे. कंपनीच्या सेवांमध्ये ईपीसी,…

FMCG Sector, share market, Investment Opportunities, Market Trends, Investment Opportunities in FMCG, Market Trends of fmcg, stock market, Fast Moving Consumer Goods, Food and beverages, personal use goods,
क्षेत्र अभ्यास : ‘एफएमसीजी’ : फक्त किराणा नव्हे बरेच काही…

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी खात्रीशीर यश मिळवून देणारे शेअर या क्षेत्रात पाहायला मिळतात. सकाळी उठल्यापासून लागणाऱ्या टूथपेस्ट आणि गरमागरम…

Investment Management in Wartime, wartime, Investment Management, Financial Uncertainty, Surviving Financial Uncertainty, Minimize Losses, Volatility, share market, stock market, mutual funds, returns, profit, loss, sell,
युद्धसदृश काळातील गुंतवणूक व्यवस्थापन

युद्धसदृश परिस्थिती निर्माण होते तेव्हा अनिश्चितता भल्याभल्यांना नमवते. तरी यातून कमीत कमी नुकसान होईल यासाठी नक्की कशावर लक्ष ठेवावं लागेल,…

investor anthony bolton marathi
बाजारातली माणसं : प्रवाहाविरुद्ध जाणारा निधी व्यवस्थापक – अँथनी बोल्टन

बोल्टन यांचे वेगळेपण काय तर स्वतंत्रपणे विचार करण्याची ताकद आणि आपल्या विचारावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता.

shares market, stock prices
तेजीला पूर्णविराम की स्वल्पविराम?

या स्तंभातील ८ एप्रिलच्या लेखात मंदीचे सूतोवाच केले होते, त्या वेळच्या तेजीच्या वातावरणातील हर्षोन्मादात त्या वेळेला मंदीचे भाकीत करणे म्हणजे…

Cyber ​​fraud with woman,
शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या नावाखाली महिलेची सायबर फसवणूक

शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या नावाखाली अंधेरीमधील एका वयोवृद्ध महिलेची आठ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Share Market
Stock Market Opening Bell : मतदानाच्या पहिल्या टप्प्यात शेअर बाजारात पडझड, सेन्सेक्स-निफ्टीची नकारात्मक सुरुवात

इस्रायल-इराण युद्धाचा परिणाम आशियातील शेअर बाजारावर काही प्रमाणात पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये आज सकाळी बाजार सुरू होताच त्यात…

संबंधित बातम्या