शर्मिला टागोर News

when Prosenjit Chatterjee slapped Sharmila Tagore
प्रसिद्ध अभिनेत्याने वडिलांबरोबरचा ‘तो’ सीन पाहून शर्मिला टागोर यांना मारली होती झापड; म्हणाला, “आजही जेव्हा मी…”

प्रोसेनजीत चॅटर्जी यांनी शर्मिला टागोर यांना का मारलं होतं? जाणून घ्या

Sharmila Tagore equation with Amrita Singh
सैफच्या पहिल्या बायकोशी शर्मिला टागोर यांचं कसं आहे नातं? सारा अली खान खुलासा करत म्हणाली, “माझ्या आईला…”

सैफ अली खान व अमृता सिंह यांच्या घटस्फोटाबद्दल शर्मिला टागोर यांनी एका मुलाखतीत भाष्य केलं होतं.

sharmila tagore property
“मी खरेदी केलेली संपत्ती माझ्याच नावावर”, शर्मिला टागोर यांची माहिती; म्हणाल्या, “इस्लाममध्ये मृत्यूपत्र करण्याची…”

शर्मिला टागोर यांनी पतीच्या नावाने केली नाही संपत्ती, स्वतः केला खुलासा; म्हणाल्या, “आमच्याकडे खूप जमीन आहे, त्यामुळे…”

Sara ali khan Sara ali khan looks like Sharmila Tagore Sara ali khan created retro look Sara ali khan dhal Gaya din सारा अली खान शर्मिला टागोर
सारा अली खानचा रेट्रो लूक पाहून नेटकऱ्यांना आठवली तिची आजी; म्हणाले, “ज्युनियर शर्मिला…”

‘हमजोली’ चित्रपटातील ‘ढल गया दिन, हो गयी शाम’ या गाण्यावर बॅडमिंटन खेळत सारा नृत्य करताना दिसतेय.

Amitabh bachchan sara ali khan sharmila tagore
आजोबांबद्दलचा प्रश्न अन् सारा अली खानने आजीशी घातला वाद, शर्मिला टागोर यांनी १२.५० लाख रुपयांसाठी उत्तर देताच…

शर्मिला टागोर यांनी दिलेलं उत्तर चुकलं की होतं बरोबर? सारा अली खानची प्रतिक्रिया चर्चेत

Sharmila Tagore reaction on Saif Ali Khan Amrita Singh secret marriage
सैफ अली खानने १२ वर्षांनी मोठ्या अमृता सिंहशी गुपचूप केलेलं लग्न; आई शर्मिला टागोर यांना कळताच…, स्वतःच केला खुलासा

सैफ अली खानने अमृता सिंहशी लग्न केल्याचं सांगितल्यावर शर्मिला टागोर यांची ‘अशी’ होती प्रतिक्रिया

sharmila-tagore-rocky-rani-ki-prem-kahani
शर्मिला टागोर यांनी नाकारलेली ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मधील ‘ती’ भूमिका; म्हणाल्या, “कॅन्सरनंतर…”

‘कॉफी विथ करण’च्या आठव्या सीझनमध्ये नव्या एपिसोडमध्ये आता पतौडी घराण्यातील सूनबाई व ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी त्यांचा मोठा मुलगा…

rajesh sharmila
Video: गोष्ट पडद्यामागची- शर्मिला टागोर ‘आराधना’ चित्रपटात राजेश खन्नांबरोबर काम करण्यास तयार नव्हत्या कारण….

‘मेरे सपनों की रानी कब आयेगी तू’ या गाण्यात तुम्हाला स्क्रीनवर शर्मिला आणि राजेश खन्ना एकत्र तर दिसत होते पण ते नव्हते,…

goshta padadyamagchi
video: गोष्ट पडद्यामागची- १ कोटी बजेट असलेला पहिला भारतीय चित्रपट कोणता आणि कसं केलं होतं प्रमोशन? घ्या जाणून

चित्रपटाचं बजेट कोटींच्या घरात जाण्याची सुरुवात कोणत्या चित्रपटाने केली माहीत आहे? जाणून घ्या

kareena kapoor, Sharmila Tagore
मुलगी आणि सून यातील फरक काय? करीनाचा सासूबाईंना प्रश्न, शर्मिला टागोर म्हणाल्या “त्यांचं नातं…”

सैफ अली खानची आई आणि करीनाची सासू शर्मिला टागोर यांनी करीनाचा एक किस्सा सांगितला आहे.