scorecardresearch

शिल्पा शेट्टी

बॉलिवूडमधील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी(Shilpa Shetty). शिल्पाचं व्यावसायिक तसेच खासगी आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं आहे. ८ जून १९७५मध्ये शिल्पाचा जन्म झाला. अभिनयाची आवड असलेल्या शिल्पाने बाजीगर चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. यानंतर तिने अनेक सुपरहिट हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. धडकन, मैं खिलाडी तू अनाडी, दस, रिश्ते, फिर मिलेंगे, परदेसी बाबू, ओम शांती ओम, दोस्ताना, लाईफ इ अ मेट्रो, जंग, कर्ज, रिश्ते, आग, छोटे सरकार यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये शिल्पाने उत्तम काम केलं. सुपर डान्सर, इंडियाज गॉट टॅलेंट या छोट्या प़डद्यावरील रिअॅलिटी शोमच्या परीक्षकपदी शिल्पा होती. बिग ब्रदर या शोची ती विजेती देखील आहे. हंगाम २ चित्रपटाच्या निमित्ताने तिने १४ वर्षानंतर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं. २२ ऑक्टोबर २००९मध्ये शिल्पाने उद्योगपती राज कुंद्राशी (Raj Kundra)लग्नगाठ बांधली. शिल्पाला विवान व समीक्षा अशी दोन मुलं आहेत.Read More
ED Seized Raj Kundra Shilpa Shetty Property Marathi News
मोठी बातमी! अभिनेत्री शिल्पा शेट्टी व राज कुंद्राची ९७.७९ कोटी रुपयांची संपत्ती ईडीने केली जप्त

ED Seized Raj Kundra Shilpa Shetty Property: शिल्पाच्या नावावर असलेला जुहूमधील एक फ्लॅटही जप्त करण्यात आला आहे.

Shilpa Shetty denies marrying Raj Kundra for his money
पैशांसाठी राज कुंद्राशी लग्न केलं म्हणणाऱ्यांना शिल्पा शेट्टीचं सडेतोड उत्तर; म्हणाली, “राजपेक्षाही खूप श्रीमंत…”

“…तर मी त्याच्याशी लग्न केलं नसतं,” शिल्पा शेट्टीचं राज कुंद्राबद्दल मोठं विधान

zee chitra gaurav 2024 shilpa shetty arrives on red carpet
पैठणी साडी, नाकात नथ अन्…; पुरस्कार सोहळ्यासाठी शिल्पा शेट्टीचा पारंपरिक लूक, मराठीत संवाद साधत म्हणते…

‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्यासाठी शिल्पा शेट्टीचा मराठमोळा अंदाज, व्हिडीओ व्हायरल

bollywood stars are owners of luxurious restaurants
24 Photos
Photo : धर्मेंद्र यांच्यापासून शिल्पा शेट्टीपर्यंत; बॉलीवूडचे ‘हे’ कलाकार आहेत आलिशान रेस्टॉरंटचे मालक, पाहा फोटो

बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत., जे केवळ चित्रपटातूनच नव्हे तर त्यांच्या व्यवसायातूनही मोठी कमाई करतात.

Nagaland minister shares video of Shilpa Shetty grinding grains on atta chakki
जेव्हा शिल्पा शेट्टी जात्यावर गहू दळते तेव्हा…; नागालँडचे मंत्री तेमजेन इम्ना Video शेअर करत म्हणाले, “…वाह जी वाह!”

नागालँडचे मंत्री तेमजेन इम्ना अलाँग यांनी एक्सवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये शिल्पा शेट्टी राजस्थानमध्ये जात्यावर गहू दळताना दिसत आहे.

shilpa-shetty
“तुम्ही ५०० वर्षांपूर्वीचा इतिहास…”, शिल्पा शेट्टीचं पंतप्रधान मोदींना पत्र; ‘या’ कार्याचं केलं कौतुक

भाजपा महाराष्ट्र या ट्विटर अकाऊंटनेही शिल्पाचं हे पत्र त्यांच्या वॉलवर पोस्ट केलं आहे

Shilpa Shettye
12 Photos
Shilpa Shetty Fitness Secret : केस गळती थांबवण्याकरता शिल्पाने सांगितला एकदम सोपा योगप्रकार!

Shilpa Shetty Yoga : या व्यायामप्रकारामुळे मेंदूचा रक्त प्रवाह वाढतो, केस गळती कमी होते, मज्जासंस्था नियंत्रित राहतात आणि मन-शरीर कनेक्शन…

these bollywood actresses who got expensive valentine gift
18 Photos
Photo : कुणी बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट घेतला तर कुणाला महागड्या अंगठीची भेट, ‘या’ अभिनेत्रींना मिळाले सर्वात महागडे व्हॅलेंटाइन गिफ्ट

बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना त्यांच्या प्रियकर/नवऱ्याकडून व्हॅलेंटाइनला महागड्या भेटवस्तू मिळाल्या. कोण आहेत त्या अभिनेत्री घ्या जाणून

Shilpa Shetty Kundra Champions of Change 2023 award shared photos videos
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा ‘या’ पुरस्काराने गौरव; अभिनेत्री म्हणाली, “भारतीय म्हणून मला….”

या पुरस्कार सोहळ्याचे फोटो शेअर करत अभिनेत्रीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Shilpa Shetty Raj kundra
‘तू माझ्यावर किती प्रेम करतोस’, शिल्पा शेट्टीच्या प्रश्नावर पती म्हणाला, ‘७२ टक्के’, राज कुंद्राची पोस्ट पाहून तुम्हालाही येईल हसू

राज कुंद्राने शेअर केली पोस्ट, २८ टक्क्यांचा उल्लेख करत म्हणाला…

Shilpa Shetty son Viaan Raj Kundra
आई अभिनेत्री अन् वडील ३००० कोटींचे मालक, ‘या’ स्टारकिडने अवघ्या १० व्या वर्षी सुरू केलेला स्वतःचा ब्रँड

वर्षभरापूर्वी स्वतःचा व्यवसाय सुरू करणारा हा स्टारकिड नेमका आहे तरी कोण? जाणून घ्या

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×