scorecardresearch

शिवसेना

शिवसेना (Shivsena) हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. शिवसेनेची स्थापना बाळ ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी १९ जून १९६६ रोजी केली. मुंबई (Mumbai) मधे मराठी माणसांवर होणारा अन्याय अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली. सध्या या या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

शिवसेनेने १९८९साली बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षाबरोबर युती केली व १९९५ साली महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचे सरकार अस्तित्वात आले. व शिवसेनेचे मनोहर जोशी हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. तसेच केंद्रात १९९९ साली अस्तित्वात आलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये सेनेचे मनोहर जोशी हे लोकसभा अध्यक्ष होते. २०१४ साली शिवसेना व भाजप यांची युती तुटली दोन्ही पक्ष वेगळे लढले व पुन्हा एकदा एकत्र येत सरकार स्थापन केले.

२०१९ साली शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले, विधानसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली पण मुख्यमंत्री पदावरून दोघांमध्ये वाद झाला व शिवसेनेने युती तोडली. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्या बरोबर महाविकास आघाडी स्थापन केली व उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे १९वे मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्ष पद, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपमुख्यमंत्री पद आहे. “धनुष्यबाण” हे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आहे.
Read More
hingoli lok sabha hemant patil marathi news, shivsena hemant patil marathi news
हिंगोलीत हेमंत पाटील परंपरा खंडित करणार का ?

हिंगोली लोकसभेसाठी भाजपकडून गेल्या दोन वर्षांपासून निवडणूक पूर्व तयारी सुरू होती. विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या नावाला भाजपकडून तीव्र विरोध…

shinde shivsena
9 Photos
शिवसेना शिंदे गटाची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर! यादीमध्ये कोणाच्या नावांचा समावेश?

शिवसेना ठाकरे गटाने एकूण १७ नावांचा समावेश असलेली लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची यादी नुकतीच जाहीर केली होती.

bal hardas nilesh sambare marathi news,
कल्याणमध्ये शिवसेनेचे बाळ हरदास, जिजाऊचे नीलेश सांबरे यांची भेट; लोकसभा निवडणुकीसाठी सहकार्याची गळ

कल्याण मधील ज्येष्ठ शिवसैनिक आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावान बाळ हरदास यांची गुरुवारी भिवंडी लोकसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी इच्छुक असलेले…

ED, second Summons, Shiv Sena uddhav thackeray, Candidate, Amol Kirtikar, Questioning, Khichdi Distribution Case, lok sabha elections,
ऐन निवडणुकीच्या तोंडावर अमोल कीर्तिकर यांना पुन्हा समन्स

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अमोल कीर्तिकर यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) पुन्हा समन्स बजावले असून…

sanjay raut prakash ambedkar (4)
“वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला”, प्रकाश आंबेडकरांच्या आरोपांवर संजय राऊत म्हणाले, “आम्ही आता त्यांना…”

संजय राऊत अजूनही वंचितसह महाविकास आघाडी मजबूत असल्याचा दावा करत असतानाच प्रकाश आंबेडकर यांनी थेट संजय राऊत यांनाच लक्ष्य केलं…

uddhav thackeray eknath shinde govinda 1
“दाऊदची मदत घेणाऱ्या गोविंदाला पक्षात घेताना…”, भाजपाचा उल्लेख करत ठाकरे गटाचा एकनाथ शिंदेंना टोला

ठाकरे गटाने ‘लोकसत्ता’च्या वेबसाईटवरील एक जुनी बातमी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर करत प्रश्न उपस्थित केला आहे की, शिंदे गटाने…

Sureshdada Patil
शिवसेनेच्या उमेदवारीसाठी सुरेशदादा पाटील यांचे मातोश्रीवर प्रयत्न; भाजपचा घटक पक्ष दुरावणार?

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा पाठिंबा कोणाला याचा निर्णय रखडला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार कोण याबाबत नवनवीन नावे पुढे…

nana patole Uddhav Thackeray
“शरद पवारांनी काँग्रेस आणि ठाकरे गटात भांडण लावलं”, शिवसेना आमदाराचं वक्तव्य; म्हणाले, “त्या खेळीत उबाठा गट फसला”

संजय शिरसाट म्हणाले, ज्या सांगलीत शिवसेना उबाठा पक्षाचं अस्तित्व नाही, जी जागा ते कधी लढले नाहीत त्या जागेवर उबाठा गट…

actor govinda congress
‘राजकारणात येऊन मोठी चूक केली’, काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर गोविंदानं असं का म्हटलं होतं?

तब्बल १४ वर्षांच्या वनवासानंतर आता मी राजकारणात पुन्हा येतोय, अशी प्रतिक्रिया देत अभिनेता गोविंदा आज शिवसेनेच्या शिंदे गटात सामील झाला.…

lok sabha election 2024 shiv sena shinde group not yet decide Lok Sabha candidate in marathwada
मोठी बातमी: शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर, मात्र श्रीकांत शिंदे यांचा उल्लेख नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र त्यांचे पुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे…

eknath shinde govinda
“चालणारा तरी नट घ्यायचा”, जयंत पाटलांच्या गोविंदावरील टीकेला एकनाथ शिंदेंचं उत्तर अन् सभागृहात एकच हशा

२००४ च्या लोकसभा निवडणुकीत गोविंदाने काँग्रेसच्या तिकीटावर उत्तर मुंबई मतदारसंघात भाजपाच्या राम नाईक यांचा पराभव केला होता.

संबंधित बातम्या