Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

Page 2 of शिवसेना News

Sanjay Shirsat On Chhagan Bhujbal Meet Sharad Pawar
छगन भुजबळ आणि शरद पवारांच्या भेटीवर शिवसेनेच्या नेत्याची प्रतिक्रिया; म्हणाले, “हा सकारात्मक सिग्नल…”

छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात होते.

Ayodhya Poul
Ayodhya Poul : सोशल मीडियापासून दूर राहिलेल्या अयोध्या पौळ यांनी दिली प्रकृतीची माहिती; म्हणाल्या, “गर्भाशयाच्या आजारामुळे…”

Operation On Ayodhya Poul : अयोध्या पौळ यांनी दिली त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती.

Rajendra khupsare, uddhav Thackeray
“आम्ही काय फक्त काँग्रेस – राष्ट्रवादीच्या उमेदवारांची भांडीच घासायची का?”, उद्धव सेना भडकली

विधानसभा निवडणुकीत यश मिळणार, असे गृहीत धरून महाविकास आघाडीचे नेते बाह्या सरसावून बोलू लागले आहे.

sanjay raut on sanvidhaan hatya diwas
VIDEO : “…तर अटल बिहारी वाजपेयींनीही आणीबाणी लागू केली असती”, संविधान हत्या दिनाच्या निर्णयावरून संजय राऊतांचं टीकास्र!

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना केंद्र सरकारच्या या निर्णयाबाबतही विचारण्यात आलं.

maharashtra mlc election final result list (1)
Maharashtra MLC Election Result: विधानपरिषद निवडणुकीत जयंत पाटील पराभूत; नेमकी कुणाची मतं कुणाकडे गेली? प्रीमियम स्टोरी

विधानपरिषद निवडणूक निकाल समोर आले असून त्यात महायुतीचे सर्व नऊ उमेदवार विजयी झाले असून महाविकास आघाडीचे दोन उमेदवार विजयी झाले…

Ajit Pawar On NCP Jayant Patil
“आम्ही एकमेकांचे शत्रू नाहीत, फक्त…”, जयंत पाटलांबाबत अजित पवारांचं सूचक विधान फ्रीमियम स्टोरी

महाविकास आघाडीने आपलेच उमेदवार विजयी होतील असा दावा केला आहे. तर दुसरीकडे महायुतीने आपलेच सर्व उमेदवार विजयी होतील असं म्हटलं…

Worli Hit And Run Case Rajesh Shah
मोठी बातमी! वरळी हिट अँड रन प्रकरण : राजेश शाह यांची शिवसेनेच्या उपनेतेपदावरून हकालपट्टी

वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपीचे वडील राजेश शाह यांची शिवसेनेच्या उपनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Worli hit and Run Case Jayant Wadkar
‘टाळकुटेपणा करणारी मराठी सिनेसृष्टी आता गप्प का?’ वरळी अपघातावरून संजय राऊतांचा संतप्त सवाल

Worli Hit and Run Case Accused Arrested : वरळीमध्ये हिट अँड रन प्रकरण घडल्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात असताना…

ताज्या बातम्या