Shivsena, Sanjay Raut, BJP, Shivsena BJP Alliance,
शिवसेना-भाजपा युतीची दबक्या आवाजात चर्चा; संजय राऊतांनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाले…

शिवसेना आणि भाजपाची युती होणार असल्याच्या चर्चांवर संजय राऊत यांनी भाष्य केलं

Shivsena, Sanjay Raut, Pushpa,
‘झुकेंगे नही’ हा पुष्पातील डायलॉग शिवसेनेच्या बाण्यावरूनच घेतला असावा – संजय राऊत

‘झुकेंगे नही’ हा आमचा गेल्या ५५ वर्षापासूनचा नारा आहे; संजय राऊतांचा भाजपावर निशाणा

Shivsena, Sanjay Raut, BJP, Maharashtra Government, Mahavikas Aghadi,
“महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री होऊ देणार नाही”; संजय राऊतांनी दिलं जाहीर आव्हान

“जे वैफल्यग्रस्त असतात, निराश मनाने राजकारण करतात त्यांच्या नशिबी शेवटपर्यंत निराशाच असते”

Nitesh Rane Case Hearing: “नितेश राणेंची अटक अत्यावश्यक”, सरकारी वकिलांचा युक्तिवाद; उद्या होणार निर्णय

Nitesh Rane Case Hearing: नितेश राणे यांचा अटकूपर्व जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने गुरुवारी फेटाळला

sanjay raut slams kirit somaiya on wine partnership allegations
“अमित शाह यांचा मुलगा केळी, सफरचंद आणि ढोकळा विकतो का?” वाईन व्यवसाय भागीदारीच्या आरोपावर संजय राऊतांचं टीकास्त्र!

किरीट सोमय्यांनी केलेल्या वाईन उद्योगातील भागीदारीच्या आरोपांवर संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

kirit somaiya targets sanjay raut
“राऊतांच्या कुटुंबियांची वाईन उद्योगात पार्टनरशिप”, किरीट सोमय्यांनी सादर केली कागदपत्र!

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर वाईन उद्योगातील भागीदारीविषयी गंभीर आरोप केले आहेत.

Sanjay Raut question to Devendra Fadnavis
भाजपाच्या ढोंगाचे इतके वाभाडे उद्धव ठाकरेंनी कधीच काढले नव्हते – संजय राऊत

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावरून भाजपावर परखड शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.

Raut Modi pegasus
Pegasus Spyware: संजय राऊतांनी मोदी सरकारवर साधला निशाणा; म्हणाले, “आणीबाणीपेक्षाही…”

इस्राईलसोबत १५ हजार कोटींचा करार झाला होता तेव्हा हे सॉफ्टवेअरही विकत घेतल्याचा दावा करण्यात आलाय.

shivsena targets bjp on wine selling in stores
“भाजपा देशी नवसारीची दारू प्यायल्याप्रमाणे…” शिवसेनेचा निशाणा, वाईन विक्री निर्णयावरून लगावला टोला!

सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयावरून भाजपानं केलेल्या टीकेला शिवसेनेचं खोचक शब्दांमध्ये प्रत्युत्तर!

शिवसेनेने भाजपची मदत घेतल्यास निवडणुकीत धडा शिकवू; सुनील तटकरे यांनी शिवसेनाविरोधात रणशिंग  फुंकले

 माणगाव तालुक्यातील निजामपूर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने बुधवारी मेळावा आयोजित केला या मेळाव्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला

Rane Shivsena
काँग्रेस शिवसेनेच्या मदतीने राणेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत; बालेकिल्ल्यातच भाजपा गमावणार सत्ता?

माजी खासदार आणि भाजपाचे नेते निलेश राणे यांनी काही दिवसांपूर्वीच यासंदर्भात भाष्य केलं होतं.

संबंधित बातम्या