scorecardresearch

Page 2 of श्रावण २०२६ News

nag panchami 2026 shravani somwar | nag panchami and shravan somwar rare coincidences | horoscope rashifal marathi news | astrological impact on zodiac signs
नागपंचमी आणि श्रावणी सोमवारचा दुर्मिळ योग; महादेवाच्या कृपेने ‘या’ ३ राशींचं नशीब फळफळल्याशिवाय राहणार नाही, प्रत्येक क्षेत्रात मिळेल यश

१७ ऑगस्ट रोजी नागपंचमी आणि श्रावण सोमवारचा दुर्मिळ योग जुळून येत आहे.

Trimbakeshwar Shravan Somwar Traffic Rules | Nashik Trimbakeshwar Road Diversion Route | Trimbakeshwar Private Vehicle Ban Khambale Parking | Nashik District Collector Advisory Trimbakeshwar
श्रावण सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वरला जाताय ? वाहतुकीचे नियोजन लक्षात ठेवा ! खासगी वाहनांना त्र्यंबकेश्वरमध्ये प्रवेश बंद

खासगी वाहने खंबाळे येथील बाह्य वाहनतळावर थांबणार; तेथून भाविकांसाठी एस.टी. महामंडळाच्या अतिरिक्त बसेसची सोय

shravan-month-festivals-2026
Shravan Month Festivals 2026 : बाजारपेठ सजणार, सण-उत्सव गाजणार; श्रावणाने झाला भक्ती अन् उत्साहाचा गजर

यंदा आलेल्या अधिकमासामुळे श्रावण, भाद्रपद आणि आश्विन महिन्यांतील सण-उत्सव मागील वर्षाच्या तुलनेत १८ ते २० दिवस उशिरा आले आहेत.

आज आखाड संपणार! श्रावण सुरू होण्यापूर्वी मारा हैद्राबादी चिकन बिर्याणीवर ताव

तुम्ही जर अशा लोकांपैकी असाल की ज्यांना श्रावण महिन्यात मांसाहार करत नाहीत आणि तुम्हाला अंडे-चिकण- मटण- मासे खायला आवडतात तर…

Solapur Siddheshwar Temple Shravan
श्रावणात सिद्धेश्‍वरांचा गजर अन् पूर्व भागात रथोत्सव; सोलापुरात १३ ऑगस्टपासून भक्तीचा महाकुंभ

श्री सिद्धेश्वर मंदिरच्या सभोवताली तलाव आहे. श्रावण महिन्यानिमित्त सिद्धेश्‍वर मंदिर हे संपूर्ण शहराचे धार्मिक ऊर्जाकेंद्र असते.

Tungareshwar Road Vasai pothole repair | Shravan month Tungareshwar Temple Vasai | Vasai East road maintenance news | Moraya Naka to Tungareshwar Mandir road repair
खडी टाकून तुंगारेश्वर रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती; भाविकांना दिलासा

या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खडी टाकून रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली असून यामुळे भाविक, स्थानिक रहिवासी आणि कामगारांना दिलासा मिळाला आहे.

Rajapur Unhale Gangamai arrival | Unhale Kund Rajapur Konkan | Dhootpapeshwar Temple Rajapur Shravan | Maharashtra Regional Pilgrim Tourism News
साडेसात महिन्यांनंतर उन्हाळे तीर्थक्षेत्री गंगामाईचे पुनरागमन; श्रावणात गंगास्नानासह धूतपापेश्वर अभिषेकाची भाविकांना सुवर्णसंधी

आगामी पवित्र श्रावण महिन्यात गंगास्नानासह श्री देव धूतपापेश्वराला गंगाजलाने अभिषेक करण्याचा दुर्मीळ आणि पवित्र योग भाविकांसाठी उपलब्ध झाला आहे.

Crowds of chicken, mutton and fish eaters throng the market as the festival ends
अबब! सणवार संपताच चिकन, मटण, मासे खाणाऱ्यांची बाजारात गर्दी; सध्याचे वाढलेले दर माहिती आहे का?

गेल्या काही आठवड्यांपासून उत्सवांमुळे अनेकांनी मांसाहाराकडे पाठ फिरवली होती. मात्र, सण उत्सव संपताच मांसाहारींनी पुन्हा बाजाराकडे धाव घेतली आहे.

Mathematics of time Diwali 2025 Month Period
काळाचे गणित: अखंडित दिवाळी प्रीमियम स्टोरी

शालिवाहन शक किती नियमबद्ध आहे ते पाहतो आहोत आपण. पंचांगकर्त्यांनी ‘तिथी’, ‘दिवस’, ‘मास’, ‘वर्ष’ या सगळ्यांच्या व्याख्या केल्या, नियम बनवले.

Heavy rains halt arrival of local apples from Kashmir
अतिवृष्टीमुळे काश्मिरमधील देशी सफरचंदांची आवक ठप्प; दरात किलोमागे ५० ते १०० रुपयांची वाढ

पावसाळ्यात हिमाचल प्रदेश, काश्मिरमधील देशी सफरचंदाचा हंगाम सुरू होता. श्रावण महिना, गणेशोत्सव, तसेच नवरात्रौत्सवात सफरचंदांच्या मागणीत मोठी वाढ होते.

As Anant Chaturdashi ends, a large crowd of customers flock to buy non-vegetarian food
Non veg demand after Ganesh festival : अनंत चतुर्दशी संपताच मांसाहार खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी

यंदा गणपतीच्या विसर्जनानंतर लगेच दुसऱ्या दिवशी रविवार आला आहे. सुट्टीचा दिवस असल्यामुळे ठाणे शहरातील चिकन, मासे मटण विक्रीच्या दुकानात सकाळपासून…