scorecardresearch

श्वेता तिवारी

श्वेता तिवारी (Shweta Tiwari) ही हिंदी टेलिव्हिजन विश्वामध्ये काम करणारी अभिनेत्री आहे. ४ ऑक्टोबर १९८० रोजी तिचा जन्म झाला. ती मूळची उत्तर प्रदेशची आहे. अभिनय करण्यासाठी नव्वदच्या दशकामध्ये तिने मुंबई गाठली. सुरुवातीला मालिकांमध्ये सहाय्यक व्यक्तिरेखा केल्यानंतर श्वेताला २००१ मध्ये मोठा ब्रेक मिळाला. ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेमध्ये तिने प्रेरणा शर्मा ही प्रमुख भूमिका साकारली.

२००१ ते २००८ पर्यंत ही मालिका सुरु होती. याच काळात श्वेताने हिंदी, भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले. तिने मालिकांव्यतिरिक्त ‘खतरो के खिलाडी’, ‘नच बलिए’, ‘झलत दिखला जा’ यांसारख्या रिअ‍ॅलिटी शोजमध्येही सहभाग घेतला होता. श्वेताच्या मालिका, चित्रपटांप्रमाणे तिचे खासगी आयुष्य देखील चर्चेत राहिले. १९९८ मध्ये तिने भोजपुरी अभिनेता राजा चौधरीशी लग्न केला. त्यांच्या मुलीचे नाव पलक आहे.

राजाचे दारुचे व्यसन आणि घरगुती हिंसा याला कंटाळून तिने २००७ मध्ये घटस्फोट घेतला. त्यानंतर २०१३ मध्ये श्वेताने अभिनव कोहली या अभिनेत्याशी लग्न केले. तीन वर्षांनी त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव रियांश कोहली आहे. २०१९ मध्ये तिने अभिनवविरोधात हिंसाचाराचे आरोप करत केले. या प्रकरणी त्याला शिक्षा झाली. त्याच वर्षी श्वेता आणि अभिनव वेगळे झाले.
Read More
shweta-tiwari-latest
12 Photos
“मुलीच्या पोटावर पाय देणार का?” श्वेता तिवारीचं जबरदस्त बोल्ड फोटोशूट पाहून चाहत्यांनी केला सवाल

हॉट लाल आऊटफिटमधला जबरदस्त हॉट लुक श्वेताने शेयर केला आहे. यात ती कमालीची बोल्ड दिसत आहे

Shweta Tiwari is the owner of luxury cars like BMW, Audi
2 Photos
PHOTOS: आलिशान घर, बीएमडब्लू, ऑडी सारख्या महागड्या गाड्या अन्…; श्वेता तिवारीची संपत्ती वाचून व्हाल थक्क

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी टीव्ही जगतातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे.

Raja Chaudhary On Palak Tiwari Dating Rumours
श्वेता तिवारीची लेक पलक इब्राहिम अली खानला करतेय डेट? तिच्या वडिलांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जेव्हा मुलं…”

पलक तिवारीच्या बाबाने दिली तिच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर प्रतिक्रिया, श्वेता तिवारीचं केलं कौतुक

palak ishan
Video: “खूप ॲटिट्युड आणि शून्य मॅनर्स…”, ‘त्या’ कृतीमुळे पलक तिवारी ट्रोल, नाराज होत नेटकरी म्हणाले…

नुकतीच ती एका बॉलीवूड इव्हेन्टला पोहोचली. पण तिथे तिने जे काही केलं त्यामुळे नेटकरी तिच्यावर चांगलीच टीका करत आहेत.

Shweta Tiwari saree Photos (1)
10 Photos
“कोण म्हणेल हिची २२ वर्षांची मुलगी आहे?”, श्वेता तिवारीचा साडीतला लूक पाहून चाहते घायाळ

Shweta Tiwari : टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटमधले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Shweta Tiwari Palak Tiwari
“मी कोणालाही डेट करू नये म्हणून तिने…”, श्वेता तिवारीबद्दल लेक पलकचा मोठा खुलासा, म्हणाली…

पलक कोणालाही डेट करू नये यासाठी श्वेता पूर्ण खबरदारी घ्यायची असं म्हणत पलकने आईबद्दल काही मोठे खुलासे केले आहेत.

ibrahim palak
Video: श्वेता तिवारीची लेक होणार सैफ अली खानची सून? इब्राहिम-पलकचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

इब्राहिम पलक तिवारीला डेट करत आहे अशा चर्चा गेल्या काही महिन्यांपासून रंगल्या होत्या.

palak shweta
“माझं नाक कापू नकोस…,” श्वेता तिवारीने लेकीला दिली सक्त ताकीद, खुलासा करत पलक म्हणाली…

सुरुवातीच्या दिवसांमध्ये श्वेताचा पलकवर अजिबात विश्वास नव्हता, असंही पलकने सांगितलं आहे.

shweta
“४२ वर्षांची असूनही…,” बॅकलेस ब्लाऊज आणि लॉंग स्कर्ट; श्वेता तिवारीचे बोल्ड फोटो पाहून नेटकरी अवाक्

श्वेताने नुकतंच नवीन फोटोशूट केलं. यादरम्यानचे काही फोटो तिने शेअर केले आहेत.

Shweta Tiwari Palak Tiwari
“माझी आई म्हणजे ‘देसी आंटी’…,” श्वेता तिवारीबद्दल लेक पलकचा मोठा खुलासा, म्हणाली, “२० रुपयेही खर्च करण्यासाठी…”

पलकच्या या बोलण्यामुळे श्वेता तिवारीची दुसरी बाजूही चाहत्यांसमोर आली आहे.

Palak-Tiwari-Shweta-Tiwari-1200
“माझी आई चाळीत राहायची आणि अभिनेत्री होण्यासाठी तिने…” पलक तिवारीचे वक्तव्य चर्चेत

पलकने दिलेल्या एका मुलाखतीत आई श्वेता तिवारीच्या खडतर प्रवासाबद्दल सांगितले आहे.

palak tiwari on mom shweta tiwari pregnancy
आई श्वेता तिवारीच्या गरोदरपणाबद्दल कळाल्यानंतर ‘अशी’ होती १५ वर्षीय पलकची प्रतिक्रिया

पलक तिवारी १५ वर्षांची असताना आई श्वेताने दुसऱ्या गरोदरपणाबद्दल दिलेली माहिती, प्रतिक्रियेबद्दल खुलासा करत म्हणाली…

संबंधित बातम्या

मराठी कथा ×