scorecardresearch

सिद्धरामय्या

सिद्धरामय्या

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
जन्म तारीख 12 Aug 1948
वय 75 Years
जन्म ठिकाण मैसूर
सिद्धरामय्या यांचे वैयक्तिक जीवन
शिक्षण
पदवी
व्यवसाय
राजकीय नेते

सिद्धरामय्या न्यूज

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा आरोप
कर्नाटकात ५० खोके प्रयोग; मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपावर केला खळबळजनक आरोप

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या आमदारांना ५० कोटींचा प्रस्ताव दिल्याचे त्यांनी सांगितले.

बंगळुरूमध्ये पिण्याच्या पाण्याचा दुरुपयोग करणाऱ्यांना लाखोंचा दंड! (Photo -PTI)
बंगळुरूमध्ये पिण्याच्या पाण्याचा दुरुपयोग करणाऱ्यांना लाखोंचा दंड!

बंगळुरू शहर हे गेल्या दशकभरात सर्वात मोठ्या पाणीटंचाईला तोंड देत आहे. असे असताना दुसऱ्या बाजूला शहरातील काही नागरिक पाण्याचा गैरवापर करताना दिसत आहेत.

"हे घराणेशाहीचे राजकारण नाही": सिद्धरामय्या (संग्रहित फोटो)
काँग्रेसच्या उमेदवार याद्यांवर घराणेशाहीचे आरोप? सिद्धरामय्या म्हणतात, “मतदारांचा कल, कार्यकर्ते-नेत्यांच्या शिफारशी…!”

२१ मार्चला काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झाली. या यादीत मल्लिकार्जुन खर्गे यांच्या जावयासह कर्नाटकातील काँग्रेसच्या पाच मंत्र्यांच्या मुलांची नावे आहेत.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
तपासासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करा; बंगळुरू स्फोट प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तसेच रुग्णालयामध्ये जखमींची भेट घेऊन विचारपूस केली.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा झटका (फोटो क्रेडिट- इंडियन एक्सप्रेस)
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा झटका, मंदिराच्या उत्पन्नावर कर लावण्याचे विधेयक फेटाळले, दुसऱ्यांदा मांडण्याच्या तयारीत

या आठवड्याच्या सुरुवातीला विधानसभेत मंजूर झालेले हे विधेयक शुक्रवारी विधान परिषदेत मंजूर होऊ शकले नाही. विधानसभेत मंजूर होऊनही हिंदू धार्मिक विधेयकाला विधान परिषदेत विरोध झाला.

डी के शिवकुमार, राहुल गांधी, सिद्धरामय्या, (फोटो सौजन्य- पीटीआय)
राहुल गांधी, सिद्धरामय्या, डी के शिवकुमार यांना न्यायालयाचे समन्स, २८ मार्चला हजर राहण्याचे आदेश!

भाजपाच्या कायदेशीर विभागाचे वकील विनोद कुमार यांनी ४० टक्के कमिशनच्या आरोपांविरोधात तक्रार दाखल केली होती.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महादेवपुरा येथील प्रभू श्री रामाच्या मंदिराचं उद्घाटन केलं. ( फेसबुक छायाचित्र )
“आम्ही गांधींच्या श्री रामाची पूजा करतो, भाजपाच्या…”, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं विधान

“भाजपा आम्ही श्री रामाच्या विरोधात आहोत, असं चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतंय पण…”, असंही सिद्धरामय्यांनी म्हटलं.


कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांना दिलेल्या इशाऱ्यावर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )
“महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी कर्नाटकात प्रवेश करू नये”, सिद्धरामय्यांच्या विधानाचं अशोक चव्हाण समर्थन करत म्हणाले…

सिद्धरामय्यांच्या विधानानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावर्ती भागाचा मुद्दा तापणार आहे.

कर्नाटच्या माजी मंत्र्यांचं विधान चर्चेत (फोटो - लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
“सिद्धरामय्याच राम आहेत, अयोध्येच्या मंदिरात तर…”, काँग्रेस नेत्याच्या विधानाची चर्चा; म्हणाले, “त्यांच्या गावात…!”

“धर्माच्या आधारावर फोडा आणि राज्य करा अशीच भाजपाची नीती राहिली आहे. भाजपाला असं वाटतंय की जर त्यांनी एका धर्मावर सातत्याने हल्ले केले तर…!”

मुख्यमंत्री सिद्धरामय्या
अन्वयार्थ : पाट्यांच्या राजकारणाचे कानडी वळण

दिल्लीला काय वाटेल याची त्यांना अधिक चिंता असायची. पण आता मात्र पुढचा मागचा विचार न करता मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे कानडी भाषेसाठी लगेच पुढे सरसावले.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×