सोलापूर (Solapur) हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेकडे असून जिल्हाची सीमा कर्नाटक (Karnataka) राज्याला संलग्न आहे. १६ गाव एकत्र झालेल्या तयार झालेल्या शहराला सोलापूर हे नाव पडले असे म्हटले जाते.
पंढरपूर (Pandharpur) आणि अक्कलकोट अशी अनेक महत्त्वपूर्ण देवस्थानं या जिल्ह्यामध्ये आहेत. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मोहोळ, माढा, करमाळा या तालुक्यांनी हा जिल्हा तयार झाला आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सोलापूरचे क्षेत्रफळ १४,८९५ चौरस किमी आहे.
पूर्वीचे गिरणगाव, हुतात्म्यांचा जिल्हा, सध्याचे ज्वारीचे कोठार, तेलुगू, कन्नड व मराठी या तीन भाषांचा त्रिवेणी संगम झालेला बहुभाषिक जिल्हा आणि टॉवेल, चादरी निर्माण करणारा जिल्हा यासाठी सोलापूर प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) पुणे विभागामध्ये सोलापूरचा समावेश होतो. Read More
मोहरम उत्सवाला सोलापूरमध्ये स्वतंत्र वैशिष्ट्यपूर्ण परंपरा लाभली आहे. अठरापगड जाती-जमातींच्या सहभागातून मोहरम उत्सव साजरा करताना सामाजिक आणि सांस्कृतिक एकोपा दिसून…
दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडी, आहेरवाडी परिसरातील एनटीपीसीच्या सोलापूर औष्णिक ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी जमीन गेलेल्या एका शेतकरी कुटुंबातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याने आर्थिक…
डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर हे सेवानिवृत्त झाले असून, त्यांच्या ठिकाणी अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कारभार डॉ.…
संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत देहूतून पायी निघालेल्या आणि पंढरपूर जवळ आले असतानाच वारीमध्ये एका महिला वारकऱ्याचा मोटारीखाली सापडल्याने मृत्यू…