scorecardresearch

Soldier News

निवृत्तीचे पाच लाख रूपये जखमी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी डोंबिवलीतील स्वातंत्र्यसैनिकाचा वारसा असलेल्या निवृत्त अधिकारी महिलेचा उपक्रम

महिलेने आपल्या निवृत्तीच्या रकमेतील पाच लाख रूपयांचा निधी पुणे येथील भारतीय लष्कराच्या अपंग सैनिक कल्याण केंद्राला दिला

“आई…मला फाशी….”; युक्रेनमध्ये लढणाऱ्या रशियन सैनिकानं आईला पाठवलेला शेवटचा मेसेज व्हायरल

युक्रेनवर आक्रमण करणाऱ्या सैन्याचा भाग असलेल्या एका रशियन सैनिकाचा शेवटचा मेसेज व्हायरल होत आहे.

JK Poonch Encounter: जम्मू काश्मीरमधील पुंछमध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक; पाच जवान शहीद

जम्मू काश्मीरमधील पुंछ भागात आज (११ ऑक्टोबर) दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत भारतीय सैन्य दलाचे ५ जवान शहीद झालेत.

कार्यरत : सैनिकांसाठी कागदी घोडय़ांशी लढाई!

देशासाठी आपलं आयुष्य देणाऱ्या जवानांना त्यांचा कार्यकाल संपल्यावर निवृत्तिवेतनासारख्या हक्काच्या गोष्टी सहजपणे मिळतातच असं नाही. त्यासाठी कॅप्टन सुहास फाटक गेली…

जवान गोडबोले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

जम्मू-काश्मीरच्या बलनोई येथे गस्त घालत असताना शनिवारी धारातीर्थी पडलेल्या जवान अक्षयकुमार गोडबोले यांच्या पार्थिवावर सोमवारी येथील धाररस्ता स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात…

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यातील शहीद मुंडेंवर अंत्यसंस्कार

गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या भुसुरुंग स्फोटात हुतात्मा झालेले गंगाखेड तालुक्यातील अंतरवेलीचे हवालदार लक्ष्मण कुंडलिकराव मुंडे यांच्यावर सोमवारी दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात…

कारगिल स्मृती उद्यानाच्या विकासाला चालना मिळणार

गारखेडा भागातील प्रभाग ८४ मधील नाथ प्रांगणाजवळील कारगिल स्मृती उद्यानाच्या जागेचा विकास होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला असून, महापालिका आयुक्तांसह…

सीमेवरच्या जवानांसाठी पुण्याची ‘स्नेहसेवा’

थंडीवाऱ्यात, वादळात, हिमवर्षांवात, प्रसंगी उष्णतेच्या लाटेतही आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांनी दिवाळीचा आनंद घ्यावा या जाणिवेतून पुण्यातील ‘स्नेहसेवा’ संस्था…

नाशिक विभागातील माजी सैनिकांचा उद्या मेळावा

भारतीय माजी सैनिक संघ या संघटनेच्या वतीने वीरचक्रप्राप्त सैनिक, शहिदांच्या पत्नी व माता-पित्यांचा जाहीर सत्कार तसेच नाशिक, धुळे आणि नंदुरबार…

सेवेत कार्यरत जवान संशयास्पद रीत्या बेपत्ता; कुटुंबाची परवड

संरक्षण दलात चालक म्हणून कार्यरत असणारे दिनेश प्रकाश पवार हे तांबवे (ता. कराड) येथील जवान संशयास्पद रीत्या १५ जानेवारी २०१३…

जम्मू-काश्मीरमध्ये गोळीबारात बीड जिल्ह्य़ातील जवान हुतात्मा

जम्मू-काश्मीरमध्ये सीमेवर कोम्बिंग ऑपरेशन सुरू असताना झालेल्या गोळीबारात बीडमधील जवान हुतात्मा झाला. अन्य एका घटनेत एका जवानाचा अपघातात गंभीर जखमी…

सुदानमध्ये पाच भारतीय जवान शहीद

अंतर्गत बंडाळी आणि हिंसाचाराने ग्रस्त असलेल्या दक्षिण सुदानमध्ये मंगळवारी संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसैन्यावर झालेल्या हल्ल्यात पाच भारतीय जवान शहीद झाले. शहिदांमध्ये…

सुधाकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

पाकिस्तानी सैन्याने भारताच्या सीमेत घुसून केलेल्या भ्याड हल्ल्यात बळी पडलेले भारतीय जवान लान्स नाईक सुधाकर सिंग बघेल यांच्या पार्थिवावर गुरुवारी…

माजी सैनिकांनी संघटित व्हावे – झरे

सैन्यदलातील जवान हे सेवानिवृत्त झाले तरी ते जवानच आहेत. त्यामुळे त्यांना समाजात चांगली वागणूक मिळालीच पाहिजे. त्यांची ताकद मोठी आहे.…

शहीद राजेंद्र कुंभार यांच्यावर अंत्यसंस्कार

छत्तीसगडमधील दन्तेवाडा जिल्ह्य़ात नक्षलवादी हल्ल्यात हुतात्मा झालेला उडतरे (ता. वाई) येथील जवान राजेंद्र कुंभार (वय ३५) यांच्यावर सोमवारी सायंकाळी आठ…

ताज्या बातम्या