scorecardresearch

सोनाली कुलकर्णी

मराठी चित्रपटसृष्टीमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं नाव आवर्जून घेतलं जातं. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या बकुळा नामदेव घोटाळे हा तिचा पहिला मराठी चित्रपट. पहिल्याच चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा झी गौरव पुरस्कार मिळाला. त्याचबरोबरीने ग्रँड मस्ती, सिंघम २ या हिंदी चित्रपटांमध्ये देखील तिने महत्त्वाची भूमिका साकारली. तिच्या नृत्य कौशल्याचे तर लाखो चाहते आहेत. नटरंग चित्रपटामध्ये अप्सरा आली या गाण्यावर तिने केलेलं लावणी नृत्य सुपरहिट ठरलं. इरादा पक्का, अजिंठा, बघतोस काय मुजरा कर, तुला कळणार नाही, टाईमपास २, विकी वेलिंगकर, हिरकणी, धुरळा, झिम्मा, पांडू, पोश्टर गर्ल, क्लासमेट्स, रमा माधव असे अनेक सुपरहिट चित्रपट तिने मराठी चित्रपटसृष्टीला दिले. तसेच तीन मराठी फिल्मफेअर पुरस्कार, तीन झी चित्र गौरव पुरस्कार सोनालीच्या नावे आहेत. अप्सरा आली, युवा डान्सिंग क्वीन या डान्स रिअॅलिटी शोच्या परीक्षक पदाची धुरा देखील सोनालीने उत्तमरित्या सांभाळली. Read More
What Sonalee Kulakarni Said?
“आम्हा कलाकारांना राजाश्रय…”, महासंस्कृती महोत्सवात सोनाली कुलकर्णीचं महत्त्वाचं वक्तव्य

सांगली या ठिकाणी एका कार्यक्रमासाठी सोनाली कुलकर्णी आली होती त्यावेळी हे वक्तव्य सोनालीने केलं आहे.

marathi actress Amruta Subhash and sandesh kulkarni Love story Entdc
पहिल्या भेटीतलं प्रेम, १७व्या वर्षी लग्नाची मागणी अन् मूल होऊ न देण्याचा निर्णय; वाचा अमृता सुभाषची फिल्मी लव्हस्टोरी

अभिनेत्री अमृता सुभाष व संदेश कुलकर्णी यांची पहिली भेट ‘या’ मराठी व हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रीमुळे झाली.

Marathi actress sonalee kulkarni wish fans for Marathi Bhasha Gaurav Din 2024
“बाराखडी गिरवताना…”, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्ताने शेअर केलेल्या पोस्टने वेधलं लक्ष

Marathi Bhasha Gaurav Din 2024: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने चाहत्यांना ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या दिल्या खास अंदाजात शुभेच्छा

sonalee-kulkarni
“याची अन् नटरंगची कथा… “, ‘मलाइकोट्टई वलीबन’ चित्रपटाबद्दल मराठमोळ्या सोनाली कुलकर्णीचं मोठं वक्तव्य

या चित्रपटात मोहनलाल यांच्यासारख्या ग्रेट लोकांबरोबर काम करण्याच्या अनुभवाबद्दल, तसेच या चित्रपटात आणि ‘नटरंग’मधील साम्याबद्दल सोनालीने नुकतंच एका मुलाखतीदरम्यान भाष्य…

Marathi Actress Sonalee Kulkarni malaikottai vaaliban malayalam movie Mohanlal Lijo Jose Pellissery marathi film industry
मराठमोळ्या अभिनेत्रीचं दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण, अनुभव सांगत म्हणाली, “मराठी व मल्याळम चित्रपटांमध्ये भरपूर…”

मल्याळम चित्रपट ‘शटर’ (२०१२) आणि ‘क्लासमेट्स’ (२००६) या चित्रपटांचे जेव्हा मराठीत रिमेक करण्यात आले, तेव्हा याच आभिनेत्रीने प्रमुख भूमिका साकारल्या…

mogal mardini tararani
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ चित्रपट कधी प्रदर्शित होणार? जाणून घ्या

prarthana behere nickname is tumpa
प्रार्थना बेहेरेचे लाडके मित्र-मैत्रिणी तिला ‘या’ नावाने मारतात हाक, पूजा सावंत- सोनाली कुलकर्णीच्या पोस्टने वेधलं लक्ष

प्रार्थना बेहेरेचं टोपणनाव माहितीये का? पूजा सावंत-सोनाली कुलकर्णीच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाल्या…

Marathi actress sonalee kulkarni answer to netizens who comment about her husband
“बिचारा नवरा एकही…” सोनाली कुलकर्णीच्या पोस्टवर नेटकऱ्याची खोचक प्रतिक्रिया, अभिनेत्री सडेतोड उत्तर देत म्हणाली, “तुम्हाला…”

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेटकऱ्याला नेमकी काय म्हणाली?

Actress sonalee kulkarni talks about bigg boss entry with husband
“नवऱ्याबरोबर बिग बॉसमध्ये जाऊ नकोस”, चाहतीने सोनाली कुलकर्णीला दिला सल्ला, अभिनेत्री म्हणाली, “एकटी…”

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी बिग बॉसमध्ये जाण्याबाबत काय म्हणाली? जाणून घ्या…

संबंधित बातम्या