scorecardresearch

Page 2 of सोनम वांगचुक News

Sonam Wangchuk statement on Abhijit Dipke political ambitions | Cockroach Janata Party founder Abhijit Dipke NEET protest | सोनम वांगचुक अभिजीत दिपके राजकीय महत्त्वाकांक्षा वक्तव्य | कॉक्रोच जनता पार्टी अध्यक्ष अभिजीत दिपके हिंगोली जिल्हा परिषद शाळा दौरा
‘अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत’; सोनम वांगचुक यांचं वक्तव्य

अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा असल्याचा खुलासा वांगचुक यांनी एका मुलाखतीत केला.

Sonam Wangchuk Independence Day Message | Sonam Wangchuk news appeal | सोनम वांगचुक स्वातंत्र्यदिन संदेश | सोनम वांगचुक दुसरा स्वातंत्र्यलढा
Video: “मला तुमच्या मदतीची गरज आहे”, सोनम वांगचुक यांची देशवासीयांना विनंती; स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केलं ‘हे’ आवाहन

देशातील राजकीय व्यवस्था सुधारण्यासाठी आणि सक्षम नेतृत्वाची निवड करण्यासाठी लडाखचे प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी ‘भारताच्या दुसऱ्या…

Sonam Wangchuk Hunger Strike photo controversy | JP Nadda Jitendra Singh Sonam Wangchuk Medanta meeting | सोनम वांगचुक उपोषण आंदोलन | जे पी नड्डा सोनम वांगचुक फोटो वाद
सोनम वांगचुक यांचे केंद्रीय मंत्र्यांवर विश्वासघाताचे आरोप! २६ दिवसांचं उपोषण सोडण्याच्या ‘त्या’ रात्री काय घडलं?

या घटनेमुळे “सर्वच राजकीय नेत्यांवरील आपला विश्वास उडाला आहे,” असे त्यांनी म्हटले आहे. वांगचुक यांच्या म्हणण्यानुसार, या वेळी उपस्थित असलेल्या…

Sonam Wangchuk Jharkhand Student Protest Video Call | Devendra Nath Mahato Hunger Strike Ranchi
‘थोडं पाणी पिऊन घ्या’, झारखंडमध्ये बेमुदत उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांना सोनम वांगचुक यांचा पाठिंबा; Video कॉलवर म्हणाले…

Sonam Wangchuk on Jharkhand Student Protest: सोनम वांगचुक यांच्याशी फोनवरून संवाद साधल्यानंतर झारखंडमध्ये उपोषणाला बसलेल्या देवेंद्र नाथ महतो यांनी बेमुदत…

Why Sonam Wangchuk sustainable Ladakh home does not have a traditional flush toilet
थंडीत हीटरची गरज नाही, टॉयलेटमध्ये ना पाणी ना फ्लश; तरीही  सोनम वांगचुक वांगचुक यांचं घर का आहे इतकं खास?

Sonam Wangchuk Traditional Ladakhi House : पारंपरिक हिमालयीन तंत्रज्ञानाचा वापर करून बांधलेल्या सोनम वांगचुक यांच्या लडाखमधील टिकाऊ घराची सफर करा.

Sonam Wangchuk's passive solar home with large south-facing double-glazed windows in Ladakh
NEET पेपरफुटी ते लडाखचं पर्यावरण: -२०°C थंडीत हीटरशिवाय १८°C ऊब देणाऱ्या सोनम वांगचुक यांच्या ‘झिरो-कार्बन’ घरामागचं विज्ञान काय? फ्रीमियम स्टोरी

उणे २० अंश सेल्सिअस तापमानातही हीटरशिवाय घरात १८ ते २० अंशांची नैसर्गिक ऊब कशी टिकते? सोनम वांगचुक यांच्या ‘पॅसिव्ह सोलर’…

Sonam Wangchuk Cockroach Janata Party Abhijit Dipke Statement
सोनम वांगचुक आणि कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मतभेद आहेत का? अभिजीत दिपके काय म्हणाले?

Sonam Wangchuk vs Cockroach Janata Party: कॉक्रोच जनता पार्टीने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात पुकारलेल्या आंदोलनात यश मिळाले…

Sonam Wangchuk speaking on Public Examinations Bill | Student protest against NEET paper leak cases | सार्वजनिक परीक्षा विधेयकावर सोनम वांगचुक यांची प्रतिक्रिया | नीट पेपर लीक आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील एफआयआर
VIDEO: उपोषण मागे घेतल्यानंतर सोनम वांगचुक यांच्याकडून केंद्र सरकारचे कौतुक! ‘या’ महत्त्वाच्या अटीची करून दिली आठवण

आपल्या एका व्हिडिओ संदेशात सोनम वांगचुक म्हणाले, “संसदेत परीक्षा सुधारणांशी संबंधित विधेयक मंजूर झाले याचा मला आनंद आहे. यामुळे देशातील…

Sonam Wangchuk reaction on CJP victory celebration row | Sonam Wangchuk statement on viral video | सोनम वांगचुक यांची सीजेपी जल्लोष वादावर प्रतिक्रिया | सोनम वांगचुक आणि सीजेपी आंदोलन वाद बातमी
सोनम वांगचुक यांनी टोचले CJP चे कान; प्रधानांच्या राजीनाम्यानंतर हॉटेल पार्टीच्या व्हिडीओवर म्हणाले, “विजयातही विनम्रता असावी”!

Sonam Wangchuk CJP Victory Celebration Row : सोनम वांगचुक यांनी सीजेपीच्या (CJP) कार्यकर्त्यांच्या व्हायरल झालेल्या जल्लोषाच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.

Sonam Wangchuk News
सोनम वांगचुक यांचं वक्तव्य, “सरकार कुठलंही असो त्यांना जनतेचं ऐकावं लागतं, महात्मा गांधींनी दाखवलेला मार्ग आजही यश देतो”

समाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर ते राजघाट या ठिकाणी गेले होते.

Gen Z students protesting for education reforms alongside Amit Shah and Ajit Doval, representing the debate over youth activism, democracy, and the NEET paper leak movement.
NEET Paper Leak Protests: ‘नीट पेपरफुटी’ची धग अन् ‘CJP आंदोलन’; सत्तेचा ‘गीतारहस्य’चा सल्ला की तरुणांचा सत्याग्रह? फ्रीमियम स्टोरी

नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात देशातील ‘जेन-झी’ (Gen Z) पिढीने उभारलेल्या शांततापूर्ण NEET Paper Leak Protests: आंदोलनापुढे अखेर प्रशासनाला नमावे लागले. केवळ…

Sonam Wangchuk Reacts Dharmendra Pradhan Resignation
“आता शिक्षण व्यवस्थेत सुधारणा व्हावी”, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांनी व्यक्त केली अपेक्षा

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांनी पहिली प्रतिक्रिया देत हा लोकशाहीचा विजय असल्याचं म्हटलं आहे.

ताज्या बातम्या