scorecardresearch

सोनिया गांधी News

sonia gandhi

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"सोनिया गांधी (Sonia Gandhi) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आहेत. सध्या त्या राज्यसभेवरील खासदार आहेत. १९९८ साली त्या काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षा झाल्यानंतर त्या राजकारणात सक्रिय झाल्या. १९९९ साली त्या अमेठी येथून लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेल्या. २००४ साली त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाचं नेतृत्व केले. या निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळाले होते. २००४, २००९,२०१४ व २०१९ मध्ये त्या लोकसभा निवडणुकीत त्या रायबरेली मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसल्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सोनिया गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून पदभार स्वीकारला. २०२२ मध्ये त्यांनी हे पद सोडलं आणि मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष झाले. १९९८ ते २०१७ या कालावधित त्यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळलेले आहे."}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>सोनिया गांधी (Sonia Gandhi) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आहेत. सध्या त्या राज्यसभेवरील खासदार आहेत. १९९८ साली त्या काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षा झाल्यानंतर त्या राजकारणात सक्रिय झाल्या. १९९९ साली त्या अमेठी येथून लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेल्या. २००४ साली त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाचं नेतृत्व केले. या निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळाले होते. २००४, २००९,२०१४ व २०१९ मध्ये त्या लोकसभा निवडणुकीत त्या रायबरेली मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसल्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सोनिया गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून पदभार स्वीकारला. २०२२ मध्ये त्यांनी हे पद सोडलं आणि मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष झाले. १९९८ ते २०१७ या कालावधित त्यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळलेले आहे.


Read More
Sonia Gandhi on Delimitation Process | Women Reservation Bill Implementation 2029 | Congress Protest against Delimitation | Indian Constitution and Political Representation Keywords
प्रस्तावित मतदारसंघ फेररचना धोकादायक सोनिया गांधी यांची टीका; आकड्यांपेक्षा न्याय प्रतिनिधित्व महत्त्वाचे

सोनिया गांधी म्हणाल्या की, विरोधी पक्षांनी या कायद्याची अंमलबजावणी जनगणनेशी जोडण्यास विरोध केला होता. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी…

Sonia Gandhi Admitted in Hospital
Sonia Gandhi : सोनिया गांधींच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे राहुल गांधींचा केरळ दौरा रद्द

सोनिया गांधी यांच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांचा केरळ दौरा रद्द केला असल्याची माहिती समोर आली…

Sonia Gandhi Admitted in Hospital
Sonia Gandhi : सोनिया गांधींची प्रकृती बिघडली, दिल्लीतल्या सर गंगाराम रुग्णालयात करण्यात आलं दाखल

Sonia Gandhi Admitted in Hospital काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि राज्यसभेच्या खासदार सोनिया गांधी यांना दिल्लीतल्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात…

India silence on Khamenei killing raises questions over foreign policy credibility article by sonia gandhi
नैतिक वारसा जपू या… संसदेत बोलू या! फ्रीमियम स्टोरी

इराणशी एकीकडे वाटाघाटी सुरू ठेवणार्‍या अमेरिकेने युद्ध जाहीर न करताच त्या देशाच्या सार्वभौमत्वावर घाला घालून तेथील राष्ट्रप्रमुखाची हत्या करणे हे…

Sonia Gandhi Ask Question to PM Narendra Modi
Sonia Gandhi : “खामेनींच्या मृत्यूनंतर केंद्र सरकारचं मौन अस्वस्थ करणारं, परराष्ट्र धोरणाची दिशा काय?”; सोनिया गांधींचे सरकारला सवाल फ्रीमियम स्टोरी

इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर संयुक्त कारवाई केली, ज्या कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते अताउल्ला खामेनी ठार झाले. आता सोनिया गांधींनी यावरुन…

CBI ED Corruption Cases Politicians India | भ्रष्टाचाराचे आरोप आणि नेत्यांची निर्दोष मुक्तता सीबीआय ईडी तपास
भ्रष्टाचाराचे आरोप, नेत्यांची निर्दोष मुक्तता…

गेल्या तीन दशकांत सीबीआयने दाखल केलेल्या अनेक भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये ए. राजा, कणीमोळी आणि छगन भुजबळ यांसारख्या बड्या नेत्यांची न्यायालयाने निर्दोष…

Arvind Kejriwal On Rahul Gandhi
Arvind Kejriwal : ‘राहुल गांधी, रॉबर्ट वाड्रा, सोनिया गांधी तुरुंगात गेले का?’, अरविंद केजरीवाल निर्दोष मुक्त होताच काँग्रेसवर भडकले, काय घडलं?

‘राहुल गांधी, रॉबर्ट वाड्रा आणि सोनिया गांधी हे कधी तुरुंगात गेले का?’, असा सवाल करत अरविंद केजरीवालांनी काँग्रेसवर संताप व्यक्त…

Saket Gokhale vs Giriraj Singh Rajya Sabha, Derek O'Brien speech West Bengal funds, Sonia Gandhi and Jaya Bachchan talk in Parliament, Nilesh Lanke touches Sunetra Pawar's feet, Sunetra Pawar meets PM Modi and Amit Shah, Trinamool Congress Marathi MP, India Alliance women leaders bonding, NCP political conflict in Delhi,
चांदनी चौकातून : ‘मराठी’ खासदार नडला! प्रीमियम स्टोरी

राज्यसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेचा शेवटचा दिवस होता. काही महत्त्वाच्या सदस्यांचं बोलून व्हायचं होतं. त्यांचं झालं की केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन चर्चेला…

Sonia Gandhi citizenship case, Sonia Gandhi voter list controversy, political complaint Sonia Gandhi, 1980 voter list allegation, Indian citizenship legal dispute, Sonia Gandhi court hearing, Delhi special court Sonia Gandhi, Congress political controversy, election law India, Sonia Gandhi legal defense,
नागरिकत्वापूर्वी मतदारयादीतील समावेशाचा आरोप निराधार, सोनिया गांधी यांचा विशेष न्यायालयात दावा

सोनिया गांधी यांनी १९८३मध्ये भारताचे नागरिकत्व घेण्यापूर्वीच, १९८०मध्ये त्यांचे नाव मतदारयादीत समाविष्ट झाल्याचा आरोप करणारी तक्रार ही राजकीय हेतूने प्रेरित…

Sonia Gandhi
सोनिया गांधींना न्यायालयाची मुदतवाढ

भारताचे नागरिक होण्याआधीच मतदारयादीत नाव समाविष्ट केल्याप्रकरणी म्हणणे मांडण्यासाठी मंगळवारी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी वेळ मागून घेतली.