scorecardresearch

Sonia Gandhi Vande Mataram Row
सोनिया गांधींच्या अडचणीत वाढ? ‘वंदे मातरम’च्या अवमानाच्या आरोपाप्रकरणी भाजपा नेत्याची पोलिसांत तक्रार

‘वंदे मातरम’वरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या विरोधात कर्नाटकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Vande Mataram Row Sonia Gandhi Controversy
“थोडी जरी लाज शिल्लक असेल तर माफी मागा”; अमित शाहांची ‘वंदे मातरम’च्या वादावरून काँग्रेसवर टीका

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली आहे.

Prithviraj Chavan Gopinath Munde Congress Entry
“गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, पण…”; पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट; गुप्त बैठकांबाबत केला मोठा खुलासा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत आज एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Sonia Gandhi Letter News
“मनमोहन सिंग यांच्यावर आरोपांंची चिखलफेक करणाऱ्यांनी स्वतःला माफ केलं पाहिजे”; सोनिया गांधींचा मोदींना टोला

सोनिया गांधी यांंनी इंडियन एक्स्प्रेसमध्ये एक खास पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी मनमोहन सिंग यांच्या कामाचं कौतुक केलं आहे.

Sonia Gandhi Article On Manmohan Singh | Coal Scam Supreme Court Clean Chit PM Modi Attack | सोनिया गांधी लेख डॉ मनमोहन सिंग | कोळसा घोटाळा सर्वोच्च न्यायालय निकाल सोनिया गांधी
“इतिहास त्यांना प्रेमाने स्मरणात ठेवेल”; कोळसा घोटाळ्यात क्लीन चिटनंतर सोनिया गांधींचा डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर विशेष लेख

Sonia Gandhi Article On Manmohan Singh: मनमोहन सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाकडून क्लीन चिट मिळाल्यानंतर सोनिया गांधींचा लेख.

Revati Sule Reception: पवारांच्या नातीचं रिसेप्शन; मोदी, शाह, गांधी कुटुंब एकत्र
Revati Sule Reception: पवारांच्या नातीचं रिसेप्शन; मोदी, शाह, गांधी कुटुंब एकत्र

खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचा रिसेप्शन सोहळा सोमवारी दिल्लीत पार पडला. यावेळी राजकीय वर्तुळातील…

sonia-gandhi-criticizes-pm-modi-govt-over-silence-on-israel-gaza-war
गाझा प्रश्नावर मोदी सरकारचे मौन राष्ट्रीय हिताच्या विरोधात; सोनिया गांधींची परराष्ट्र धोरणावर टीका

गाझा प्रश्नावर मोदी सरकारच्या मौनावर सोनिया गांधींनी जोरदार टीका केली असून, ही भूमिका देशाची नैतिकता आणि राष्ट्रीय हिताच्या विरोधात असल्याचे…

supriya sule on tmc congress merger
टीएमसी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? ममता बॅनर्जी अन् सोनिया गांधींच्या बैठकीबाबत सुप्रिया सुळेंचं भाष्य; म्हणाल्या…

सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांच्यात झालेल्या बैठकीत नेमकी कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली? याबाबत सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे.

Sonia Gandhi Mamata Banerjee Delhi meeting details regarding Congress TMC merger news | काँग्रेस-तृणमूल काँग्रेस विलीनीकरण आणि सोनिया गांधी भेट
ममता बॅनर्जी यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? दिल्लीतील बैठकीत नेमकी काय चर्चा झाली?

Congress TMC Merger News : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष थेट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची…

Ashok Gehlot gopyasphot Congress president
‘मला काँग्रेसचं अध्यक्ष व्हायचं होतं, पण माझ्या विरोधात षडयंत्र…’, अशोक गेहलोत यांचा मोठा गौप्यस्फोट

अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीबाबत घडलेल्या घडामोडींवर भाष्य करत नव्या चर्चेला तोंड फोडलं आहे.

Akola RSS office attack case court verdict | Congress MLA Sajid Khan Pathan acquitted | Akola court decision on RSS office stone pelting 2010 | Maharashtra political crime news updates
सोनिया गांधींविरोधातील वक्तव्यानंतर RSS कार्यालयावर हल्ला; १६ वर्षांनी निकाल; काँग्रेस आमदार, माजी महापौरांबाबत न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

तत्कालीन सरसंघचालकांनी सोनिया गांधी यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यावरून अकोल्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालयावर कथित हल्ला प्रकरणाचा तब्बल १६ वर्षांनी निकाल लागला…

DK Shivakumar next Chief Minister of Karnataka Congress | Siddaramaiah meets Rahul Gandhi Sonia Gandhi Delhi | Karnataka cabinet formation updates Mallikarjun Kharge | Congress Legislature Party meeting Bengaluru MLAs
कर्नाटकच्या नव्या मंत्रिमंडळ स्थापनेवर चर्चा; सिद्धरामय्या यांच्या पक्षश्रेष्ठींबरोबर बैठका!

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर सिद्धरामय्या यांनी दिल्लीत राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन नव्या मंत्रिमंडळावर सविस्तर चर्चा केली.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या