Page 25 of दाक्षिणात्य चित्रपट News
महेश बाबूने बॉलिवूडबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे वातावरण तापलं असताना निर्माते बोनी कपूर यांनी देखील या वादामध्ये उडी घेतली आहे.
‘पुष्पा २’ चित्रपटासाठी अल्लू अर्जुन कोट्यावधी रुपयांचं घेत असलेलं मानधन ऐकून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
दाक्षिणात्य चित्रपटांची क्रेझ वाढत असताना आपणही साऊथमध्ये चित्रपट डब केले पाहिजेत असं अभिनेता श्रेयस तळपदेचं म्हणणं आहे.
‘जय भीम’ चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली असून हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत आहे.
तामिळ सुपरस्टार सूर्याची प्रमुख भूमिका असलेला आणि अमेझॉनवर प्रदर्शित झालेला ‘जय भीम’ चित्रपट सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरलाय.
समांथा आणि नागा चैतन्य यांचा लवकरच घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.