scorecardresearch

Page 28 of दाक्षिणात्य चित्रपट News

vikram vedha - ps 1
बॉक्स ऑफिसवर ‘विक्रम वेधा’ आणि ‘पोन्नियिन सेल्वन’ येणार आमने-सामने; दिग्दर्शक पुष्कर यांची प्रतिक्रिया चर्चेत

‘विक्रम-वेधा’चे दिग्दर्शक पुष्कर यांनी या मुद्द्यावर आपले मत व्यक्त केले आहे.

ss rajamouli reaction on ps production
मणी रत्नम दिग्दर्शित ‘पोन्नियिन सेल्वन’च्या निर्मितीवर राजामौलींनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मला बाहुबलीच्या…”

‘पोन्नियिन सेल्वन १’ हा चित्रपट ३० सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

ps 1 - ajay devgan
ऐश्वर्या राय-बच्चननंतर ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याची ‘पोन्नियन सेल्वन’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका, दिग्दर्शकांनीही मानले आभार

३० सप्टेंबर रोजी ‘पोन्नियन सेल्वन’ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

sita ramam
चित्रपट प्रदर्शनाला ५० दिवस पूर्ण झाल्याने ‘सिता रामम्’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी चाहत्यांना दिली खास भेट

दुलकर सलमान आणि मृणाल ठाकूरच्या ऑनस्क्रीन जोडीला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले आहे.

sam - shakuntala
कालिदास यांच्या महाकाव्यावर आधारित ‘या’ चित्रपटामध्ये संमथा रुथ प्रभू दिसणार प्रमुख भूमिकेत; मोशन पोस्टर पाहिलेत का ?

मोशन पोस्टर शेअर करताना संमथाने “४ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणाऱ्या या प्रेमकथेचे साक्षीदार व्हा”, असे कॅप्शनमध्ये लिहिलेले आहे.

kabzaa teaser
केजीएफच्या तोडीचा ‘हा’ नवा अ‍ॅक्शनपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला; टीझर पाहिलात का ?

टीझर रिलीज झाल्यानंतर काही तासांतच नेटीझन्स या चिपटाची तुलना ‘केजीएफ’ शी करत असल्याचे पाहायला मिळाले.

malyam films and ott platforms
विश्लेषण : ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे चित्रपटांचं नुकसान? मल्याळम चित्रपटसृष्टीत नेमकं घडतंय काय, जाणून घ्या प्रीमियम स्टोरी

सध्या मल्याळम चित्रपटसृष्टी यामध्ये सर्वात जास्त होरपळून निघाली आहे. कोविडमुळे केरळमध्ये चित्रपटगृहांचे मालक आणि फिल्ममेकर्स यांच्यात बराच तणाव निर्माण झाला…

anurag kashyap
‘RRR’ची ऑस्करवारी : अनुराग कश्यपचं भाकीत खरं ठरणार का?

‘बाहुबली’च्या घवघवीत यशानंतर राजामौली यांच्या ‘RRR’ या चित्रपटालाही चांगलंच यश मिळालं. ‘बाहुबली’च्या तुलनेत आकडे तसे कमीच होते पण हा सिनेमा…