
या वर्षी जानेवारीपासून आतापर्यंत श्रीलंकेला भारतातर्फे सुमारे चार अब्ज डॉलरची मदत देण्यात आली आहे.
सिंगापूरने १४ जुलै रोजी श्रीलंकेच्या गोताबया यांना खासगी भेटीसाठी सिंगापूरमध्ये १४ दिवसांचा अल्प मुदतीचा प्रवासी पास मंजूर केला आहे.
पाकिस्तान किंवा म्यानमारसारखे सरकारी अपयशाचा मासलेवाईक नमुना ठरायचे की भारत किंवा चीनप्रमाणे समृद्ध व्हायचे हा आता श्रीलंकेसमोरचा पेच आहे.
आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेला २०२२ च्या पहिल्या चार महिन्यांत भारताने ३७ कोटी अमेरिकन डॉलर्सचं कर्ज दिलं आहे.
Sri Lanka President Election Updates : श्रीलंकेमध्ये आज नव्या राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत श्रीलंकेचे काळजीवाहू राष्ट्रपती रानिल…
श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांनी १४ जुलै रोजी पदाचा राजीनामा दिल्याने नवीन राष्ट्राध्यक्षांच्या निवडीसाठी आज मतदान पार पडणार आहे.
श्रीलंकेत सेंद्रिय शेतीचा अति टोकाचा आग्रह धरला. रासायनिक शेतीवर बंदी घातली गेली.
विक्रमसिंघे यांच्या राजीनाम्याच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी देशात आणीबाणी लागू करण्याची घोषणा केली.
आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) लवकरच स्पर्धेच्या ठिकाणातील बदलाबाबत अधिकृत घोषणा करेल अशी अपेक्षा आहे.
श्रीलंकेचे सरन्यायाधीश जयंत जयसूर्या यांनी ७३ वर्षीय विक्रमसिंघे यांना ही शपथ दिली.
श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे गुरुवारी (१४ जुलै) मालदीवहून सिंगापूरला रवाना झाले आहेत.
श्रीलंकेमध्ये अभूतपूर्व असे आर्थिक संकट निर्माण झाल्यामुळे येथील जनता आक्रमक झाली आहे.
श्रीलंकेत आणीबाणी जाहीर केली असून आर्थिक संकटामुळे नागरिक रस्त्यावर उतरून निषेध करत आहेत.
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मंगळवारी टूना मासा घोटाळ्याप्रकरणी लक्षद्वीपमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पश्चिम प्रांतात अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लावण्यात आला असल्याने श्रीलंकेचा माजी क्रिकेटर सनथ जयसूर्याने संताप व्यक्त केला आहे
रामसेतूला राष्ट्रीय वारसा स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने तयारी दर्शवली आहे.
Sri Lanka Declares Emergency : श्रीलंकेत आणीबाणी जाहीर, गोताबाया राजपक्षे फरार झाल्यानंतर रानील विक्रमसिंघेंची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती!
श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाय राजपक्षे आपल्या कुटुंबासह पळून गेल्याचं वृत्त आहे. विशेष म्हणजे त्यांना श्रीलंकेतून बाहेर जाण्यासाठी भारताने मदत केल्याचाही आरोप…
समाजमाध्यमांवर श्रीलंकेतील अनेकांनी या दिवसाचा उल्लेख ‘श्रीलंकेचा प्रजासत्ताक दिन’ असा केला आणि त्यात अतिशयोक्ती नक्कीच नाही.
आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेत भीषण परिस्थिती श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे जबाबदार असल्याचा आरोप नागरीकांकडून करण्यात येत आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.
अर्थजर्जर झालेल्या श्रीलंकेची स्थिती दिवसेंदिवस अधिक बिकट होत चालली आहे.
श्रीलंकेत मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सरकारविरोधी आंदोलनानंतर आता आणीबाणीची घोषणा झाली आहे.
आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेतील हजारो संतप्त नागरिक शनिवारी अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांच्या निवासस्थानी घुसले