scorecardresearch

श्रीदेवी News

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांनी हिंदीसह तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड चित्रपटांमध्ये उल्लेखनीय काम केलं. Kandhan Karunai या तमिळ चित्रपटाद्वारे श्रीदेवी यांनी बालकलाकार म्हणून अभिनयक्षेत्रामध्ये पदार्पण केलं, १९७२मध्ये प्रदर्शित झालेला राणी मेरा नाम हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट. लाडला, जुदाई, ज्युली, हिंम्मतवाला, मवाली, कर्मा, चालबाज, खुदा गवाह, लम्हे, मॉम, इंग्लिश विंग्लीश यांसारखे अनेक चित्रपट त्यांनी बॉलिवूडला दिले. श्रीदेवी यांनी चित्रपटसृष्टीला दिलेलं योगदान अमुल्य आहे. २०१३मध्ये श्रीदेवी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. आजही कलाक्षेत्रामध्ये त्यांच नाव आदराने घेतलं जातं. २४ फेब्रुवारी २०१८मध्ये त्यांचं निधन झालं. त्यांच्यामागे दोन मुली व पती बोनी कपूर असा परिवार आहे,Read More
Sridevi birth anniversary rejected Shah Rukh Khan movies like Darr and Baazigar
श्रीदेवींनी शाहरुखच्या ‘या’ तीन सिनेमांना दिलेला नकार; अमिताभ बच्चन व अनिल कपूर यांच्याही ऑफर्स नाकारलेल्या, कारण काय?

Sridevi Birth Anniversary SRK Movies Rejected: बॉलिवूडच्या पहिल्या महिला सुपरस्टार श्रीदेवी यांच्या वाढदिवशी त्यांच्या आयुष्यातील एक थक्क करणारा किस्सा समोर…

Sridevi Jaya Prada Jealousy Rivalry Incident with Jeetendra and Rajesh Khanna
जितेंद्र आणि राजेश खन्नांनी मेकअप रूममध्ये केलं बंद, पण…; जया प्रदा आणि श्रीदेवींच्या वैराची ‘ती’ गोष्ट

Sridevi Jaya Prada Rivalry: ऑन-स्क्रीन सख्ख्या बहिणींची भूमिका करणाऱ्या जया प्रदा आणि श्रीदेवी या दोन दिग्गज अभिनेत्रींमध्ये खऱ्या आयुष्यात इतका…

allu-arjun-crush-sridevi-marriage-boney-kapoor-emotional-breakdown
“श्रीदेवीने बोनी कपूरशी लग्न केलं अन् मी दिवसभर रडलो”; सुपरस्टारचा खुलासा, म्हणाला, “माझं खूप प्रेम…” फ्रीमियम स्टोरी

Allu Arjun Sridevi : ‘पुष्पा’ फेम तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनने दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्याबद्दलचा एक अत्यंत हृदयस्पर्शी आणि अनोखा किस्सा…

Throwback photo of actress Sridevi with superstar Rajinikanth and veteran actor Kamal Haasan
१३ व्या वर्षी पदार्पण अन् ‘या’ व्यक्तीला पाहून झाल्या होत्या थक्क; श्रीदेवी म्हणालेल्या, “मी अन् रजनीकांत…”

Sridevi Throwback Interview : अभिनेत्री श्रीदेवी यांनी मुलाखतीमध्ये त्यांच्या पहिल्या चित्रपटातील अनुभव सांगितले होते.

sridevi-amitabh-bachchan-khuda-gawah-rose-truck-story
अमिताभ बच्चन यांनी श्रीदेवींवर ट्रकभर गुलाबांचा केलेला वर्षाव, तरीही अभिनेत्रीने एकत्र काम करण्यास नकार दिला अन् मग…

Sridevi Amitabh Bachchan Khuda Gawah movie: दिवंगत बॉलीवूड सुपरस्टार श्रीदेवी आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘खुदा गवाह’ चित्रपटाचा एक थक्क…

Janhvi Kapoor shares her views on comparisons with her mother actor Sridevi
“श्रीदेवींसारखी दुसरी अभिनेत्री…”,वारंवार आईशी होणाऱ्या तुलनेवर जान्हवी कपूरने दिले उत्तर; म्हणाली… फ्रीमियम स्टोरी

Janhvi Kapoor share Sridevi memories : जान्हवी कपूरने आई श्रीदेवीच्या आठवणी सांगितल्या आहेत. वाचा सविस्तर.

jaspinder-narula-mona-kapoor-sridevi-boney-kapoor
“…अन् बाहेर मोना कपूर रडत होती”; श्रीदेवी-बोनी कपूरच्या नात्याचा ‘तो’ धक्कादायक प्रसंग

Boney Kapoor and Sridevi relationship unknown facts: ‘जुदाई’ चित्रपटातील प्रसिद्ध गाणं रेकॉर्ड होत असताना बोनी कपूर यांची पहिली पत्नी मोना…

actress janhvi kapoor speaks on tough times after mother sridevi death
“आई गेल्यानंतर परिस्थिती खूपच…”, जान्हवी कपूरनं सांगितला श्रीदेवींच्या निधनानंतरचा कठीण काळ; म्हणाली, “लोकांनी मीम…”

Janhvi Kapoor : आईच्या निधनावेळी जान्हवी कपूर फक्त २० वर्षांची होती. त्यामुळे तेव्हाची परिस्थिती तिच्यासाठी जरा कठीणच होती. याचबद्दल तिनं…

Alisha Chinai collaborated with Kishore Kumar for Mr India
“किशोर कुमार यांच्यासह ‘काँटे नहीं कटते ये..’ गायलं पण ते एक शब्दही न बोलता..”; आलिशा चिनॉयने सांगितलेली आठवण काय?

प्रसिद्ध गायिका आलिशा चिनॉयने किशोर कुमार यांच्याविषयी सांगितलेला किस्सा नेमका आहे तरी काय?

janhvi kapoor and sridevi
जान्हवी कपूरचा प्लास्टिक सर्जरीबद्दल खुलासा; म्हणाली, “मी आईच्या सांगण्यावरून…”

Janhvi Kapoor Talks About Plastic Surgery : “तुमचं दिसणं…”, जान्हवी कपूरचा प्लास्टिक सर्जरीबद्दल खुलासा; म्हणाली, “सर्वांत वाईट गोष्ट…”

Janhvi Kapoor and Sridevi
श्रीदेवी यांना जान्हवी कपूरला अभिनयापासून ठेवायचे होते दूर; अभिनेत्रीने स्वतः सांगितले कारण, म्हणाली, “सर्वात वाईट…”

श्रीदेवी यांना मुलीला अभिनयापासून ठेवायचे होते दूर; जान्हवी कपूरने स्वतः सांगितले कारण, म्हणाली, “मी मोठी होत असताना…”